BDSM बाबत तुम्हीही ऐकलं असेलच. पण बरेच जणांना एवढंच माहीत आहे की, हे सेक्स related काहीतरी आहे. जर तुमच्या वाचनात फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे हे पुस्तक आलं असेल तर तुम्ही BDSM ही कल्पना नक्कीच ऐकली असेल पण नेमकं हे असतं काय?
BDSM म्हणजे काय ?
BDSM चा नेमका अर्थ जाणून घेऊया – Bondage, Dominance, Sadism आणि Masochism! या पद्धतीत सेक्सदरम्यान पार्टनर्स एका भूमिकेत वावरतात. ज्यामध्ये एकजण मास्टर असतो आणि एक जण त्याचा सबमिसिव्ह किंवा गुलाम असतो. या भूमिका ऐकायलाही विचित्र वाटतात. पण हे करणाऱ्यांना मात्र हे करून sexual pleasure मिळतं. हे एक प्रकारचं moral degrading आहे, पण त्याला वाईट समजलं जातं. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास हा bed वर power play करण्याचा खेळ आहे. कोणकोणावर किती जुलूम करतं आणि एकमेकाला किती physical pain देतं व त्यातून मिळणाऱ्या sexual pleasure चा हा अनुभव आहे. समजायला हे थोडं कठीण आहे पण यातील काही गोष्टी मात्र अगदी सोप्या आहेत.
1. Passion आहे आवश्यक
BDSM मध्ये जे bondage आहे त्याचा अर्थ आहे की, तुमच्या पार्टनरसोबत तुमचं passionate बाँडीग असायला हवं. एकमेकांना चांगल्या पद्धतीने जाणून घेणंच तुम्हाला सेक्सच्या पहिल्या स्टेपपर्यंत घेऊन जाईल. ज्याला BDSM असं म्हणतात.
2. Bossy तर व्हावंच लागेल
BDSM मध्ये सर्वात important पार्ट म्हणजे यातील डोमिनंट असणं. मग ते स्त्री असो वा पुरूष. त्याने काही फरक पडत नाही. Dominance दाखवणं हेच तुमच्या सेक्सला wild बनवतं.
3. प्रेमातली वेदना
जोपर्यंत सेक्समध्ये वेदनेची भावना जाणवत नाही तोपर्यंत त्याला BDSM म्हणता येणार नाही. पण याचा असं अर्थ हा नाही वेदना किंवा pain देणं म्हणजे पार्टनरला मारहाण करणं नाही. इथे sadism चा अर्थ आहे की, अशी वेदना ज्याने तुम्हाला आणि पार्टनरला sexual pleasure मिळेल.
4. वेदनामय प्रेम
जर तुमचा पार्टनर dominant आहे आणि तुम्ही त्याच्या submissive असाल तर त्याने दिलेल्या वेदनेतही तुम्हाला प्रेम जाणवेल आणि त्या सेक्सी वेदनेच्या अनुभव घेण्यालाच Masochism असं म्हणतात.
5. सेक्स toys तर हवेतच
सेक्स toys शिवाय तुम्ही BDSM परफॉर्म नाही करू शकतं. तुम्ही आणि तुमच्या पार्टनरच्या wild fantasies पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या सेक्स टॉईज आवश्यक आहेत.
आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन
6. हा काही आजार नाही
पार्टनरला pain देणं किंवा त्याच्यासोबत weird सेक्स परफॉर्म करणं, हे सगळं साधारण आहे. जोपर्यंत तुम्हाला असं वाटतं आणि तुमचा त्याला होकार आहे. BDSM हा कोणताही आजार नाही, हा फक्त प्रेम करण्याचा हटके formula आहे. असंही म्हणता येईल की अनेकांसाठी ही एक लाईफस्टाईल आहे जिचा उपयोग ते आपल्या बेडरूमलाईफमध्ये करतात.
#HeSays: पुरूषांच्या Sex बाबत असतात ह्या ‘7’ Fantasies!
7. BDSM चं गौडबंगाल
काही देशांमध्ये तर हे legal आहे आणि काही देशांमध्ये हे illegal आहे. तर आपल्या देशात consent शिवाय केलेला कोणत्याही प्रकारचा सेक्स हा illegal hai! आहे. जर तुमच्या पार्टनरची या प्रकाराला मंजूरी असेल तर BDSM करायला काहीच हरकत नाही. शेवटी प्रेम महत्त्वाचे आहे आणि एकमेकांचा आदर करणं. बाकी कोणत्याही गोष्टीबद्दल no problem!
सेक्सटींग म्हणजे काय, सेक्सटींगचे फायदे आणि तोटे
POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.