ADVERTISEMENT
home / Make Up Products
POPxo Makeup Collection

सुंदर दिसण्यासाठी सज्ज व्हा! सादर करत आहोत POPxo Makeup Collection

POPxo आणि MyGlamm साठी आजचा दिवस खरंच खूप खास आहे… कारण आज खास तुमच्यासाठी सादर होतंय POPxo Makeup Collection! या  कलेक्शनची खासियत ही की हे प्रॉडक्ट्स तुमच्यासाठी खास मायग्लॅमने तयार केले आहेत. 

POPxo Makeup Collection तुमचे फॉरेव्हर बेस्ट फ्रेंड असतील अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहेत. ज्यामध्ये समावेश आहे तेरा प्रकारच्या खास हायली पिंगमेंटेड, मल्टी पर्पज, ट्रॅव्हल फ्रेंडली मेकअप किट्सचा… जे बनवतील तुमच्या चेहरा, डोळे, ओठ आणि नखांना सुंदर. चांगल्या गुणवत्तेचे हे मेकअप किट्स तुमच्या वेगळ्या वेगळ्या मूडचा विचार करून डिझाईन केलेले आहेत. ज्यामुळे तुम्ही करू शकता फॅशन फॉरवर्ड मेकअपलुकपासून ते अगदी साध्या मेकअपपर्यंत सगळे लुक्स. विशेष म्हणजे नवरीसाठी खास मेकअप किट यादीची गरज भागवणारे असे हे किट्स तुमच्या बजेटमध्येदेखील असतील.

POPxo Makeup Collection

गुलाबी रंगाच्या अप्रतिम पॅकेजमधील या ब्युटी ट्रेंडसोबत स्टायलिश दिसण्यासाठी सज्ज व्हा! हे मेकअप कलेक्शन तयार करताना तुमच्या खास सेल्फी लव्हचाही विचार आम्ही केलेला आहे. या मेकअप किटमुळे तुम्हाला मिळेल ग्लिटर, न्यूड आणि हायलाईट करणारे अप्रतिम लुक्स…जाणून घ्या कोणकोणते प्रॉडक्ट या मेकअप किटमध्ये आहेत

A Versatile Eyeshadow Palette

Squad Goals – 12 Eyeshadow Kit

A Face Makeup Kit For Glamm On The Go

InstaGlamm Face Kit

Day & Night Face & Eye Makeup Kits

Rise & Shine  – Face & Eye Kit

Hot Damn! – Face & Eye Kit

Mini Eyeshadow Kits That Pack A Punch

Drama Queen – 4 Eyeshadow Kit

Send Noods  – 4 Eyeshadow Kit

Hot Mess – 4 Eyeshadow Kit

Lip Kits Where Sass Is Packed In Mini Bullets

No Drama – Mini Lip Kit

Pretty Mess – Mini Lip Kit

Power Trip – Mini Lip Kit

Mini Nail Kits For The Trendiest DIY Manicures

Chillin’ Mini Nail Kit

Hustlin’ Mini Nail Kit

Vibin’ Mini Nail Kit

ओह! यासाठी आम्ही खूपच मेहनत घेतली आहे आणि आम्हाला हेही सांगायला आनंद होतोय की, हे प्रत्येक मेकअप किट किंवा पॅलेट  फक्त पाचशे रु. च्या आत आहे. होय, तुम्ही अगदी परफेक्ट वाचलं आहे. कारण आम्ही  तयार केलेलं हे मेकअप कलेक्शन सर्वांच्या खिशाला नक्कीच परवडणारं आहे. तुम्ही तुमच्या अगदी पॉकेटमनीमधूनही POPxo-Glamm सहज खरेदी करू शकता. 

ADVERTISEMENT
डावीकडे Good Glamm Group आणि MyGlamm चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर्पण संघवी आणि उजवीकडे Good Glamm Group च्या सहसंस्थापक आणि POPxo च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांका गिल

 #POPxoMakeupKits ची एवढी विस्तृत श्रेणी पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल! आम्हालाही होत आहे. यासाठीच आम्ही Good Glamm Group च्या सहसंस्थापक आणि POPxo च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांका गिल यांच्याशी संवाद साधला. प्रियंका गिल यांच्या मते, “Good Glamm Group च्या दोन कंपनीमधील प्रतिभावान लोकांच्या कौशल्यामुळेच हे शक्य झाले आहे. पण त्याची सुरूवात आमच्या ग्राहक आणि त्यांनी केलेल्या मागणीपासून झाली आहे. आम्ही यासाठी लाखो महिलांशी संवाद साधलाय आणि त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी खूप वेळ खर्च केला आहे. या सर्वांच्या मते त्यांना चांगल्या गुणवत्तेचे, मजेशीर आणि परवडणारे मेकअप  प्रॉडक्ट हवे होते. त्यामुळे मग Good Glamm Group आणि MyGlamm चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर्पण संघवी म्हणाले की, ‘आपण POPxo Makeup Kits लॉंच करूया!’ त्यांच्या तोंडातून हे वाक्य आलं नाही तोच POPxo आणि MyGlammची टीम लागली कामाला… कंटेटपासून अगदी सर्वच छोट्या छोट्या गोष्टींची स्ट्रॅटेजी यासाठी तयार करण्यात आली आणि त्याचा परिणाम म्हणजे आमचे हे अफलातून मेकअप किट आहेत.”

आकाराला कमी असणारे पण परिणाम मात्र मोठा साधणारे हे तेरा परफेक्ट मेकअप किट तयार करण्यासाठी आम्ही अनेक महिने मेहनत घेतली आहे. ज्यासाठी अनेक मिटींग्स, सॅंपल्स आणि प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या. आज आम्हाला आम्ही जे काही केलं त्याबद्दल खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे.

याबाबत आम्ही जेव्हा Good Glamm Group आणि MyGlamm चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर्पण संघवी यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की, प्रियांका गिल आणि तिच्या कुशल POPxo टीमला जगभरातील महिलांना नेमकं काय हवं हे चांगलं आणि नेमकं माहीत आहे. याच्याच आधारावर आम्ही हे अप्रतिम मेकअप किट तयार केले आहेत. आता बाजारात उपलब्ध असलेल्या मेकअप किटपेक्षा काहीतरी नवीन ग्राहकांना नक्कीच मिळेल. आम्हाला विश्वास आहे की,MyGlamm ने तयार केलेला POPxo Makeup हा भारतातील सर्वात लवकर लोकप्रिय होणारा ब्रॅंड असेल ज्यामुळे लवकरच 100 कोटीचा व्यवसाय केला जाईल.

आम्ही आमच्या ब्युटी कार्टमध्ये या सुंदर गुलाबी रंगाच्या मेकअप किटचा समावेश आधीच केला आहे. मग वाट कसली पाहताय?  चला त्वरा करा!

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – POPxo

01 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT