ADVERTISEMENT
home / मनोरंजन
निसा देवगण

काजोलची निसा आता दिसते खूपच हॉट, काजोललाही टाकले मागे

 सेलिब्रिटींची मुलं काय करतात? कसे दिसतात याकडे सगळ्यांचे लक्ष असते. त्यांच्या स्टाईल्स आणि लॉन्चिंगवर तर अनेकांचे लक्ष असते. सध्या सगळ्या सोशल मीडियावर अजय-काजोलच्या मुलीची चर्चा जोरदार रंगली आहे. आधीच सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग आहे. आधी दिसणारी निसा आणि आता दिसणारी निसा यामध्ये आता बराच फरक पडला आहे. तिचा फोटो पाहून नेटकऱ्यांची बोट तोंडात गेली आहेत. कारण निसा आता खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा बदल पाहिल्यानंतर तिने काजोललाही मागे टाकले. तिचा हा फोटो पाहून तुम्हालाही तसे वाटले का? जाणून घेऊया याविषयी अधिक

सगळ्यात चर्चित स्टार किड

अनेक बड्या कलाकारांची मुलं आता बॉलिवूडमध्ये आहेत. त्यांच्या सौंदर्याची चर्चा होताना कायम दिसते. पण जिने अजून या क्षेत्रात पायही ठेवला नाही अशी निसा म्हणजेच काजोल- अजयची मुलगी या क्षेत्रात नसूनही तिची कायम चर्चा होताना दिसते. ती दिसली की, तिच्या मागे पापाराझी फोटोसाठी मागे लागताना दिसतात. सुरुवातीला तिचे काही फोटो आल्यानंतर ही हिरोईन होऊ शकेल का? अशी चर्चा होत होती. सावळा रंग आणि सर्वसामान्य दिसणारी निसा आता एकदमच वेगळी झाली आहे. मधल्य काळात या सावल्या सलोनीमध्ये इतके बदल झाले की, खूप जणांनी तिचे हे वेगळेपण अनुभवले. आता तिचा एक फोटो सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे. यात तिने एक काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. खूपच सेक्सी असा हा ड्रेस असून निसाने केलेला हा मेकअप खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा फोटो एक मिरर सेल्फी आहे. त्यात ती काजोलची प्रतिकृती असल्याचे दिसून येत आहे. 

निसा देवगणच्या सतत ट्रोल होण्याबाबत काजोलची प्रतिक्रिया

निसा करतेय का बॉलिवूड डेब्यू

सेलिब्स किड एवढे प्रेप झाले की, ते डेब्यू करणार असा अंदाज सगळयांना असतो. पण अद्याप निसाबद्दल अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ती सध्या शिक्षणासाठी परदेशात असते. तिचा सध्या तरी या क्षेत्राशी काहीही संंबंध नाही. असे देखील अनेकदा सांगितले आहे. पण तिने चित्रपटात यावे असे अनेकांना वाटते. आा चित्रपटात डेब्यू करेल यात थोडी शंकाच आहे.  कारण सध्या बद्दल काहीही सांगता येणार नाही. 

ADVERTISEMENT

अजूनही फोटो करते शेअर

निसाचे इन्स्टावरील खरे अकाऊंट कोणते हे सांगता येत नाही. कारण तिचे अनेक फॅन पेज आहेत. यामध्ये तिचे वेगवेगळे फोटो पोस्ट होत असतात. यामध्ये ती परदेशात तिच्या मैत्रिणींसोबत फिरताना दिसत आहे. तिने अनेक फोटो पोस्टही होत असतात. त्यामध्ये तिच्यात आलेल्या कमालीचा बदल दिसून येत आहे. काजोलप्रमाणेच न्यासाचे सौंदर्य हे थोडे वेगळे आहे. ज्यामुळेच की काय ती खूप जणांना आवडते. देशातच नाही तर जगभरात निसाचा चांगलाच फॅन फॉलोविंग आहे. काजोललाही आपल्या मुलीची प्रसिद्धी चांगलीच माहीत आहे. पण असे असले तरी देखील हे दोघे याविषयी कधीही बोलताना दिसत नाही. 

अजय देवगणच्या निसाला कोरोनाची लागण, काय म्हणाला अजय

आता निसाचा हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटले? आम्हाला नक्की कळवा.

04 Jan 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT