ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
POPxo-makeup-Collection-Mini-Nail-Paint-

प्रत्येक मूडसाठी नेल पेंटः या क्यूट नेलपॉलिशने करा रोज तुमचे मॅनिक्युअर

आठवड्याच्या मधेच तुमच्या मेनिक्युअरमुळे फक्त मीच कंटाळते की तुम्हालासुद्धा असं होतं? मी 3 दिवसांपूर्वीच अक्रलिक करून घेतलं पण आथा मला पुन्हा DIY मेकओव्हर करावा वाटत आहे. पण तुम्हाला चांगले मेनिक्युअर हवे असेल तर तुम्हाला परफेक्ट शेड मिळणं किती कठीण आहे हे तर माहीत आहेच. घरीच जर तुम्ही नेल आर्ट करणार असाल आणि सलॉनप्रमाणे तुम्हाला सर्व नेल कलर्स आणि शेड हव्या असतील तर ते शक्य नाही. सलॉनमध्ये जाऊन आठवड्यातून दोन वेळा नेल अपॉईंटमेंट घेणं तर शक्यच नाही. 

जेव्हा POPxo मेकअप कलेक्शन आले, तेव्हा माझे मन खूपच आनंदी झाले. कारण माझ्या खिशाला परवडतील अशा मिनी नेल किट्स मला यामध्ये सापडल्या. खरं तर माझे स्वप्नंच पूर्ण झाल्यासारखे वाटले. त्यांच्या सर्व उत्पादनांमुळे माझी व्यक्तीगत यादी पूर्ण झाली आहे. मिनी नेल पेंट हे तर माझे सर्वात आवडते उत्पादन ठरलंय आणि तुमचंही ठरेल. 

नक्की काय आहे हे?

POPxo मेकअप कलेक्शनने 3 मिनी नेल पेंट्स किट्स आणले आहे. प्रत्येक 5 शेड्सच्या सेटचे नेल पेंट किट्स बाजारात आणले आहे. प्रत्येक पॅकमध्ये मिनी नेलपेंट असून याची किंमत फक्त रू. 249 इतकी आहे. आहे ना कमाल? इतकंच नाही तर तुमच्या मूडप्रमाणे यामध्ये रंग ठेवण्यात आले आहेत. तुम्हाला जर चिल्ड आऊट मॅनिक्युअर हवे असेल तर तुम्ही Chillin’ Mini Nail Kit चा वापर करा. पॉपी निऑन कलर्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही  Huslin नेल किट्सचा वापर करू शकता. तर Vibin’ हे नाव तुम्हाला खरंच वाईब मिळवून देते. यामध्ये 5 ग्लिटरी शेड्स उपलब्ध आहेत.

आम्हाला हे का आवडले?

खिशाला परवडण्यायोग्य किंमत हा भाग सोडला तर लहानशा ट्यूब्स मध्ये असणाऱ्या या अप्रतिम नेलपेंट्सचा फॉर्म्युला खूपच सुंदर आहे. हे स्टिकफ्री, चिप रेझिस्टन्स फॉर्म्युला असून अधिक काळ टिकणारे आहे. तसंच त्यांचा फॉर्म्युला हा अत्यंत पिगमेंटेड असून तुम्हाला योग्य लेअर मिळवून देतो. तुम्हाला घरच्या घरी सलॉनसारखा फिनिश मिळवून देण्यास फायदेशीर ठरते. आम्ही तुम्हाला क्युटेस्ट गुलाबी पॅकेजिंगबद्दल सांगितले का? नाही? तुम्ही नक्कीच हे ट्राय करायला हवे. 

ADVERTISEMENT

रेटिंग 

कलर पे ऑफ – 10/10
पॅकेजिंग – 9/10
फॉर्म्युला – 10/10

कसे वापरावे 

तुमची नखं कापून, फाईलिंग करून घ्या. क्युटिकल्स बाहेर आले असतील तर ते आतमध्ये ढकलून व्यवस्थित आकार द्या. जुने नेलपॉलिश असेल तर काढून टाका. मध्यभागापासून तुमच्या नखांना लावायला सुरूवात करा. त्यानंतर बाजूच्या भागाला फॅशननुसार लावा. तुम्हाला आवश्यक वाटल्यास, सेकंड कोट लावा. जास्त नेलपेंट लागले असेल तर नेलपेंट रिमूव्हिंग सॉल्युशनने स्वच्छ करून घ्या.

हे उत्पादन कसे दिसते?

कसली वाट पाहताय? स्टॉकमधून संपण्यापूर्वी तुम्ही क्यूट लिटील किट्स नक्कीच घेऊन टाका!

फिचर इमेज – Rimsha Shaikh

ADVERTISEMENT

तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!

29 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT