सेक्स हे एक प्लेझर आहे. त्याचा आनंद कपल जितका जास्त घेणार तितकं त्यांच्यातील बॉडींग अधिक स्ट्राँग होते. सेक्सचा प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो. काही सेक्समध्ये खूप पॅशनेट असतात. काहींसाठी सेक्स ही फक्त अशी क्रिया आहे जी दोन जणांमध्ये होणे गरजेचे असते. सेक्सचा अनुभव जसा सगळ्यांचा वेगळा तसा काही जणांना त्याचा त्रासही वेगवेगळा जाणवतो. खूप जणांना सेक्सनंतर लगेचच पोटदुखी, पोटफुगल्यासारखे किंवा गॅसेस झाल्यासारखे होते. असा त्रास होणे हे अगदी स्वाभाविक आहे असे डॉक्टरदेखील सांगतात. त्यामुळे सेक्सनंतर पॅनिक न होता तुम्ही असे त्रास झाल्यानंतर काय करायला हवे ते जाणून घेऊया
सेक्सनंतर ब्लोटींग का होते?
आता सेक्सनंतर असे का होते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर असे की,
- सेक्स दरम्यान एकमेकांच्या शरीरातील बॅक्टेरिया हे प्रवेश करत असतात. आपल्या शरीराला जराही वेगळी आणि बाहेरची गोष्ट चालत नाही. व्हजायनल भागांमध्ये त्याचे संक्रमण झाले की, लगेचच आपल्याला असा त्रास जाणवतो.
- मासिक पाळीमध्ये पोटदुखी, पोट फुगणे हे अगदी सर्वसामान्य आहे. जर तुम्ही सेक्स मासिक पाळीच्या आसपास असताना केले तर अशी पोटदुखी तुम्हाला जाणवणे अगदी सर्वसामान्य आहे.
- सेक्सच्यावेळी आपल्या युट्रसची हालचाल होत असते. महिलांचे युट्रस इतर अवयवांच्या संपर्कात येते. त्याची हालचाल झाल्यामुळे देखील अशाप्रकारे पोटदुखी होऊ शकते.
- वरील सगळ्या कारणांव्यतिरिक्त अशी पोटदुखी होण्यामागे तुमची पचनशक्ती असू शकते. खूप जणांची पचनशक्ती चांगली नसते. अशावेळी सेक्स केल्यानंतर ओटीपोटाची हालचाल होते आणि त्यामुळेही सेक्सनंतर ब्लोटींग होऊ शकते.

सेक्सनंतर ब्लोटींग झाल्यावर काय कराल?
सेक्सनंतर तुम्हाला अशी पोटदुखी होऊ लागली असेल तर तुम्ही टेन्शन घेण्याचे काहीही कारण नाही. यामुळे तुमच्या जीवाला धोका असण्यासारखे काहीही नाही. काही सोप्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत.
- सेक्सनंतर लगेचच उठू नका. त्यामुळेही अचानक पोटदुखी होऊ शकते.तुम्ही थोडासा आराम करा आणि मग तुम्ही बाथरुमला गेले तरी चालेल.
- सेक्सनंतर पटकन पाणी प्यायला अजिबात जाऊ नका. त्यामुळे देखील तुम्हाला त्रास होऊ शकतो
- सेक्सनंतर तुम्हाला ब्लोटींग झाले असेल तर लगेचच ओटीपोटावर झोपा. त्यामुळे तुम्हाला आरम मिळण्यास मदत मिळेल.
- जर तुम्हाला गॅस पास होईल असे वाटत असेल तर तुम्ही पाठीवर झोपून पाय दुमडून पोटाशी घ्या. त्यामुळेही तुम्हाला नक्कीच बरे वाटेल. जर पोटात गॅस झाला असेल तर तो पास होण्यासही मदत मिळेल.
- खूप जणांना सेक्सनंतर पोटात कळ येऊ लागते. तुमच्याकडे एखादे तेल असेल तर तुम्ही ते पोटाला चोळले तरी चालेल.
आता तुम्हाला सेक्सनंतर असा त्रास होत असेल तर हे करुन पाहा.ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायला विसरु नका.