ADVERTISEMENT
home / मेकअप
तुमच्या बेस्ट फ्रेंडला द्या परफेक्ट गिफ्ट, कारण हे फेस पॅलेट आहे बेस्ट

तुमच्या बेस्ट फ्रेंडला द्या परफेक्ट गिफ्ट, कारण हे फेस पॅलेट आहे बेस्ट

जेव्हा मेकअपचा प्रश्न समोर येतो तेव्हा प्रत्येकीला हवं असतं असं एखादं मेकअप किट जे ऑल- इन- वन असेल. असं एखादं किट जे आकर्षक तर असेलच पण खिशाला परवडणारंही असेल. ट्रॅव्हल फ्रेंडली तर ते असावंच पण तुमच्या हॅंड बॅगमध्ये सहज सामावून जावं.  एवढंच नाही ते इतकं परफेक्ट असावं की एखाद्या मेकअप नव्याने शिकणारीलाही मजेशीर वाटावं. त्यामुळे मेकअप प्रेमी मुलींसाठी असं मेकअप किटमध्ये एखादं छान स्वप्नच असू शकतं. तुमच्यासारखीच एक मेकअप वेडी म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे असं एक मेकअप किट ज्याच्या तुम्ही शोधात आहात. 

हे स्टनिंग पॅलेट म्हणजे POPxo Makeup Hot Damn Face And Eye Kit. या सीझनमध्ये पटाका दिसण्यासाठीच ते तुमच्यासाठी तयार करण्यात आलं आहे. यातील हायलायटरमुळे तुमच्या चेहऱ्यावर एक अप्रतिम चमक येईल तर बाकीच्या शेड्स तुमच्या आकर्षक सौंदर्यात अधिक भर घालतील. तुम्हाला पाहायचं आहे का ते काय आहे ? मग पुढे जरूर वाचा.

काय आहे हे ?

The POPxo Makeup Face And Eye Kit हे फाईव्ह इन वन मेकअप पॅलेट आहे. ज्यामध्ये आहे दोन निरनिराळ्या रंगाच्या शेड्स… ज्यांची नावे आहेत Rise And Shine आणि Hot Damn. या दोन्हीमध्ये तुम्हाला मिळतील दोन अप्रतिम आयशॅडो, एक ब्लश, एक हायलायटर आणि सेटिंग पावडर… ज्यातून तुम्ही करू शकता तुमचा फेस्टिव्ह लुक. यासाठी वापरण्यात आलेला फॉर्म्युला तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे शिवाय ते तुम्ही कुठेही आणि कधीही मेकअपसाठी वापरू शकता. प्रवासाला जाण्यासाठी अगदी परफेक्ट आहे कारण ते तुमच्या बॅगेत सहज सामावून जातं. थोडक्यात हे एक मल्टीटास्कर प्रॉडक्ट आहे आणि विशेष म्हणजे ते फक्त 459 रू ला उपलब्ध आहे. आहे ना कमाल!

तुम्हाला ते का आवडेल ?

तुम्हाला निरनिराळे ट्रेंड डोळ्यांवर ट्राय करायला आवडतात का ? तर हे एकच पॅलेट तुम्हाला हे आय मेकअपचे ट्रेंड फॉलो करण्यासाठी पुरेसं आहे. POPxo ने खास तुमच्या आवडीनिवडींचा विचार करून ते तयार केलं आहे. या फोर इन वन ब्युटी इतकं स्वप्नवत काहिच असू शकत नाही. यातील हायली पिगमेंटेड आणि स्मूथ शेड्स तुम्हाला पाचशे रू.च्या आत मिळतात. याची शिमर शेड तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते, मॅट शेड मुळीच चॉकी वाटत नाही. आता सांगा तुम्हाला मेकअप किटमध्ये यापेक्षा आणखी काय हवं असतं. या पाच शेड मिक्स करून तुम्ही तुमचा दिवसाचा अथवा नाईट पार्टीचा असा कोणताही लुक करू शकता. तो करण्यासाठी हे किट तुमच्यासोबत सदैव असेल अगदी तुमच्या लहान पर्समध्येदेखील….

ADVERTISEMENT

रेटिंग

टेक्टर – 9/10

पॅकेजिंग -10/10

फॉर्म्युला – 9/10

कसं वापराल ?

तुमच्या आय मेकअप ब्रशवर हवी ती शेड घ्या आणि जास्तीची झटकून टाका. पापण्यांवर आयशॅडो व्यवस्थित ब्लेंड करा. दोन रंग मिक्स करून तुम्ही तुमची नवीन शेड तयार करू शकता. ब्रशवर थोडं ब्लश घ्या आणि तुमच्या गालावर ते ब्लेंड करा. त्याचप्रमाणे हायलायटरने तुमच्या चेहऱ्यावरील हाय पॉईंट हायलाईट करा. पावडर ब्रशचा वापर सेटिंग पावडर लावण्यासाठी करा आणि मेकअप सेट करा.

ADVERTISEMENT

हे प्रॉडक्ट कसं दिसतं ?

फिचर इमेज -Ayushi Verma

तेव्हा ते तुमच्या कार्टमध्ये हे किट अॅड करा आणि तुमच्या बेस्ट फ्रेंडला गिफ्ट करण्यासाठी…

तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!

03 Nov 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT