ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Male Orgasm बद्दल तुम्हाला ‘ह्या’ 10 गोष्टी माहीत नसतील?

Male Orgasm बद्दल तुम्हाला ‘ह्या’ 10 गोष्टी माहीत नसतील?

 

कोणताही पुरूष किंवा महिलेला कधीही खूप जास्त orgasm नाही होऊ शकत. पण तरीही male आणि female यांचे orgasm एकमेंकापेक्षा वेगळे असतात. तर ह्या आहेत त्या 10 गोष्टी ज्या  male orgasm बद्दल, आम्ही बेट लावून सांगतो की, तुम्हाला कोणी सांगितल्या नसतील….तुम्हाला माहीत आहे का, हे कळल्यावर तुमचा पार्टनर तुम्हाला नक्कीच appreciate करेल!

1. काही menना विना ejaculation ही orgasm होऊ शकतो!


आम्हाला माहीती आहे की, हे एकदम unreal वाटत आहे, पण काही males (small percentage) मध्ये “dry orgasm” experience करण्याची क्षमता असते – ज्यामध्ये त्यांना climax करण्यासाठी seminal फ्लुइड release  करण्याची गरज वाटत नाही. In fact, कितीतरी men orgasm झाल्यानंतर कितीतरी seconds होऊनही ejaculate करत नाहीत.

ADVERTISEMENT

2. Sperm हे 28 miles प्रती तासाच्या वेगाने प्रवास करतात – साधारण Olympic runner च्या स्पीडच्या बरोबरीने!

Release झाल्यावर ते खूपच घाईत असतात. पण जेव्हा ते त्यांच्या नेमलेल्या जागेवर पोचतात – म्हणजे vagina – तेव्हा ते हळूवार होतात आणि त्यांचा वेग कमी होऊन 4 miles प्रति तास एवढा होतो.

3. तो रहस्यमयी G-स्पॉट फक्त स्त्रियांची मक्तेदारी नाही


जर तुम्ही विचार केला असेल की ते जादुई pleasure बटन female असण्याचं perk आहे तर तुम्ही चुकता आहात. तुमचा पार्टनरसुध्दा G-स्पॉट ला stimulate करून आपलं भान हरपू शकतो. (Hint – तुम्हाला prostate च्या आस-पास थोडं काम करावं लागेल, तिकडेच तो स्पॉट असल्याचे rumors आहेत)

ADVERTISEMENT

4. एकदा stimulate झाल्यावर, अधिकतर males ना orgasm करायचाच असतो.

ह्या phenomenon ला Ejaculatory Inevitability असे म्हणतात. ह्याचा अर्थ असा की, stimulation च्या नंतर अधिकांश males साठी orgasm inevitable (म्हणजे थांबवता येत नाही) असतो (असं दोन मिनिटांच्या quick masturbation च्या session नंतर ही होऊ शकतं).

5. एक average male आपल्या संपूर्ण आयुष्यात जवळजवळ 14 gallons seminal ejaculate करतो!
Woo….खूपच मोठी संख्या आहे ही.. हो ना?

6. Female च्या गणतीत male orgasm खूपच कमी वेळ असतो.

ADVERTISEMENT

हो…आपल्याला हा frequently मिळत नसला तरी, आपला orgasm हा बऱ्याच काळासाठी असतो. तर males मध्ये हा  5-22 सेकंड्स एवढाच वेळ राहतो, तर बहुतांश स्त्रियांमध्ये हा सॉलिड, न थांबता (uninterrupted) 20 सेकंडपर्यंत स्वर्गासारखा आभास देतो.

7. Orgasm च्या नंतर men साठी जागं राहणं कठीण असतं.


Orgasm झाल्यावर men काहीसे drowsy hormones release करतात, जसं norepinephrine, serotonin, oxytocin, vasopressin, nitric oxide – ज्यामुळे त्यांना खरोखर sleepy वाटतं. आणि इतकी वर्ष तुम्ही बिचाऱ्या guys ना सेक्स नंतर लक्ष देत किंवा interest न घेतल्याबद्दल blame करत होतात. असो. आता तर कळलं ना.

8. अधिकांश मुलांमध्ये ‘रोखून’ ठेवण्याचं चॅलेंज असतं जे खरोखरंच pay off करतं.

ADVERTISEMENT

पहिल्या वेळी urge जाणवल्यावर let go करून ejaculate करण्याऐवजी, काही males जेवढा होईल तेवढा वेळ ते रोखून ठेवण्याचं (hold on) चॅलेंज घेतात. हे फक्त त्यांच्या पार्टनरसाठी नाहीतर त्यांचं ही pleasure कित्येक पटीने वाढवतं – कारण hold on केल्यामुळे ते पहिल्यापेक्षा जास्त intense व shattering orgasm experience करतात.

9. Men सुध्दा orgasm fake करतात


हो, हे खरं आहे. फक्त आपणच नाही, कधी कधी pleasure ला fake करत. एका सर्व्हेनुसार, 30% men orgasm fake करतात.

10. तुमच्या पार्टनरला बेस्ट orgasm चा अनुभव देण्यासाठी फारच थोडे effort लागतात!

ADVERTISEMENT

आता सांगा, तुम्हाला ह्या गोष्टी माहीत होत्या क्या? आणि असल्या तरीही छोटा सा reminder देण्यात काहीच हरकत नाही, right? कधी-कधी, ह्यासाठी थोडंसं dirty talk किंवा visual stimulation सुध्दा पुरेसं असतं, मग चला आपल्या guys ना थोडं प्रेम देऊया – शेवटी त्यांचाही ही हक्क आहेच ना! :p

gifs : Giphy

ही स्टोरी POPxo साठी ManalBhatnagar ने लिहीली आहे.

 

ADVERTISEMENT
16 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT