23 डिसेंबर 2018 चं राशीफळ

23 डिसेंबर 2018 चं राशीफळ

मेष- शिक्षणात यश मिळेल.नवीन जबाबदाऱ्या वाढल्याने व्यस्त राहाल.अडकलेली कामे मार्गी लागतील.काम पूर्ण झाल्याने पदोन्नती मिळेल.नोकरी करणाऱ्या महिलांसाठी कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील.सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.  


कुंभ- प्रॉपर्टीबाबत असलेल्या कायदेशीर गोष्टी मार्गी लागतील.जवळच्या लोकांना मनातील गोष्टी सांगितल्याने नातेसंबंध सुदृढ होतील.जोडीदाराची चांगली साथ लाभेल. आई-वडीलांचे प्रेम मिळेल.आर्थिक समस्या दूर होतील. व्यापारात विस्तार होईल.


मीन- आई-वडीलांना शारीरिक समस्या होतील. विरोधकांमुळे काम करताना समस्या येतील.आत्मविश्वास कमी होईल.जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल.पर्यटनासाठी बेत आखाल मात्र तो पूर्ण न झाल्याने नाराज होण्याची शक्यता.


वृषभ- बिझनेसमध्ये जोखीम उचलू नका. नुकसान होण्याची  शक्यता आहे. आर्थिकबाबतीत सावध रहा. खर्च वाढल्यास बजेट डळमळू शकतं. प्रोफेशनल करीअरमध्ये वरीष्ठांशी वाद होऊ शकतात.कौटुंबिक वातावरण गोडीगुलाबीचे असेल.  


मिथुन- आरोग्य स्वास्थ लाभल्याने उत्साह वाढेल. उदिष्ट साध्य करू शकाल.कौटुंबिक सौख्य लाभेल. रचनात्मक कार्यात सहभाग घ्या. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल.आर्थिक उत्कर्ष होण्याची शक्यता आहे.विनाकारण वाद घालू नका.घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.


कर्क- प्रेमसंबंधामध्ये कडूपणा येण्याची शक्यता आहे. घरातील प्रमुखाकडून तणाव वाढेल.आरोग्याची काळजी घ्या. एखादी व्यक्ती केलेलं प्रॉमिस पाळणार नाही. उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.नवीन काम करताना सावध रहा. जुन्या मित्रांमुळे फायदा होईल.


सिंह- बिझनेसमध्ये मोठा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होतील. अडकलेले पैसे हाती येतील.आर्थिक बाजू मजबूत होईल.नवीन वाहन खरेदीचा योग आहे. नोकरीत उन्नती होईल.जोडीदारासोबत बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे.


कन्या- घरातील वृद्धांची काळजी घ्या.तुमच्यादेखील आरोग्याबाबत सावध रहा.विनाकारण एखाद्या वादामध्ये खेचले जाल. संयमाने काम करा. विनाकारण निर्माण झालेल्या समस्यांमुळे त्रस्त व्हाल.चिडचिड होण्याची शक्यता आहे.


तुळ- पार्टनरशिपमध्ये एखादे काम सुरू कराल. कौटुंबिक वाद कमी झाल्याने समाधान मिळेल.प्रियजनांची भेट होण्याची शक्यता.देण्याघेण्याच्या गोष्टी सुरळीत पार पडतील. मनोबल वाढेल. उत्तम संधीसाठी प्रयत्नशील रहा.


वृश्चिक- दुर्लक्ष झाल्याने चांगली संधी गमवाल. करिअर आणि आरोग्याची काळजी घ्या.वरिष्ठांकडून आश्वासन मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी करणाऱ्यांना समस्या येतील. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने उत्साह वाढेल.


धनु- बिझनेसमध्ये केलेले संकल्प पूर्ण होतील. मित्रांसोबत बाहेरगावी जाण्याचा बेत आखाल. नवीन कामात मित्रांचे सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचा निर्णय घ्याल. रचनात्मक कामात रस घ्या.


मकर- अभ्यासात समस्या आल्याने मन अशांत राहील. गरज नसलेल्या कामात मन गुंतवाल. कौटुंबिक जीवन सुखाचे असेल. कामाच्या शोधासाठी प्रवास करावा लागेल. बिझनेसमधील गती कमी होईल. अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका.