तुमच्यावर अधिक प्रेम करावं असं वाटत असल्यास, मुलांसाठी ख्रिसमसची खास 80 गिफ्ट्स (Christmas Gifts For Boyfriend In Marathi)

तुमच्यावर अधिक प्रेम करावं असं वाटत असल्यास, मुलांसाठी ख्रिसमसची खास 80 गिफ्ट्स (Christmas Gifts For Boyfriend In Marathi)

ख्रिसमससाठी आता काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे तुम्हाला सहज अचानक चालता चालता दुकान बघितल्यावर जाणवेल की, अरे मी तर अजून माझ्या बॉयफ्रेंडसाठी काहीच गिफ्ट घेतलेलं नाही. मग तुमची घाई होणार आणि मग तुम्हाला काय गिफ्ट घेऊ हेदेखील सुचणार नाही. त्यामुळे त्याचा आवडीचा रंग कोणता? त्याला नक्की काय आवडेल हे बघण्यासाठी तुम्ही दुकानांमध्ये तरी फिरणार नाहीतर ऑनलाईन काही पर्याय सापडतोय का हे पाहण्यात गढून जाणार. असं करूनही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काहीच मिळणार नाही. तर अशी परिस्थिती असताना नक्की काय करायचं आणि अशावेळी नक्की कोणती गिफ्ट्स विकत घ्यायची यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. जर तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंड अथवा नवऱ्याला काही गिफ्ट्स द्यायची असतील किंवा एखाद्या ठिकाणी त्यांना फिरायला घेऊन जायचं असेल तर काय करायचं याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


मुलांना एखादी वस्तू गिफ्ट द्यायची म्हणजे खरंतर एकप्रकारे मजाच असते. नशीब वेगवेगळ्या वस्तू आता बाजारांमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. सध्याच्या जगामध्ये मुलांकडेदेखील लक्ष वेधून घेण्याची वेगळी पद्धत सुरु झाली आहे आणि अर्थातच ती चांगली असून मुलांनीदेखील ही पद्धत स्वीकारणं सुरु केलं आहे. आपण ज्याप्रमाणे रोज जगतो तशाचप्रकारे आपण आपल्या वस्तूही वापरत असतो. नवनवीन फॅशन्स, चांगलं दिसण्यासाठी स्किनकेअर उत्पादनं यासारख्या गोष्टी आता मुलांनीही वापरायला सुरुवात केली आहे. काही वर्षांपूर्वी मुलं स्वतःकडे लक्षही देत नसत पण आता मात्र मुलांनीही स्वतःकडे व्यवस्थित लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.


हे लक्षात घेता, मुलांना नक्की काय हवं याची एक यादीच आम्ही तयार केली आहे आणि त्यापैकी काय निवडयाचं आहे हे मात्र आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत. आम्हाला थँक्स म्हणायचं असेल तर ते नक्की तुम्ही नंतर म्हणू शकता.


व्यक्तिमत्त्वावर आधारित गिफ्ट आयडिया


कामात गुंतलेल्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स


मजामस्ती आवडणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स


त्याच्यातील पाककौशल्यांसाठी गिफ्ट्स


महत्त्वाचे मुद्दे (Imprtant Points)


गेम्स आवडणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स


टेकची आवड असणाऱ्यासाठी गिफ्ट्स


स्पोर्ट्स फ्रीक बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स


सतत प्रवास करणाऱ्या मित्रासाठी गिफ्ट्स


कामात गुंतलेल्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स


मजामस्ती आवडणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स


रोमँटिक बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स


तुमच्या बजेटमध्ये येणाऱ्या २० गिफ्ट्स आयडिया


ख्रिसमसमध्ये त्याच्याकरिता  स्वस्त आणि मस्त गिफ्ट


त्याचे (आणि तुमचेही) पैसे वाचू शकतील अशी गिफ्ट्स


तुमच्या बॉयफ्रेंडकरिता रू. 1500 च्या आतील गिफ्ट्स


बॉयफ्रेंडला आनंदी करायचं असल्यास, रू. 3000 च्या आतील गिफ्ट्स


त्याचा व्यवसाय आणि आवडीप्रमाणे 25 गिफ्ट्स आयडिया


प्रत्येक तरूण व्यावसायिक मुलाला आवडतील अशा गिफ्ट्स आयडिया


त्याच्यातील पाककौशल्यांसाठी गिफ्ट्स


बाईक आवडणाऱ्या आणि मोटरहेडसाठी गिफ्ट्स


साहसी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स


लेखक असणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स


व्यक्तिमत्त्वावर आधारित 35 गिफ्ट आयडिया (Gift Ideas Based On Personality)


gift ideas


काही मुलांची आवड ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी असते. जसं एखाद्या मुलाला फुटबॉलची प्रचंड आवड असेल आणि आपली टीम कशी परफॉर्मन्स देणार आहे हे पाहण्यासाठी तो काहीही करू शकतो. त्यामुळे अशा मुलासाठी फुटबॉल या गेमशी संबंधित कोणतंही गिफ्ट देणं यापेक्षा त्यासाठी आनंदाचं काहीच असू शकत नाही. त्यामुळे तुमच्या बॉयफ्रेंडला एखादा खेळ आवडत असेल किंवा त्याला गॅजेट्स मध्ये जास्त आवड असेल, त्याचा दिवस या सगळ्या गोष्टींशिवाय अपूर्ण असेल, तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही खास माहिती आहे. अशा बॉयफ्रेंडला नक्की काय गिफ्ट द्यायचं याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.


गेम्स आवडणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स (Christmas Gifts For Boyfriend)


Headphone


आम्ही तुम्हाला अशा काही गिफ्ट्स सुचवत आहोत जी मिळाल्यानंतर तुमचा बॉयफ्रेंड नक्कीच आनंदी होईल.


1. A Wireless Gaming Controller - कोणत्याही गेमलव्हरसाठी वायरलेस गेमपॅड्स हे नेहमीच कमी पडत असतात. जेव्हा फिफासारखे खेळ सुरु असतात तेव्हा तर हमखास अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे वायरलेस गेम कंट्रोलर हा एक चांगला पर्याय आहे.
POPxo Recommends: Pro Wireless Gamepad (Rs 1,299 ) by Redgear


2. A Dual Gaming Charger - पहिली सूचना लक्षात घेता, एकाच वेळी दोन गेमिंग कंट्रोलर्स रिचार्ज करण्याचा हा त्वरित आणि परवडण्याजोगा उपाय आहे. आपल्या गेममध्ये व्यत्यय आल्यानंतर मुलांना अजिबात चालत नसतं. त्यावेळी मुलांकडे अजिबात संयम नसतो.
POPxo Recommends: Dual Gaming Controller/USB Charger Station Cradle (Rs 699 ) by Bigbig Mall.


3. Headsets - जेव्हा गेमचा चांगला अनुभव घ्यायचा असतो तेव्हा एका चांगल्या हेडफोन्सची गरज असते. तुमचा बॉयफ्रेंड PUBG चा चाहता असो वा गेम खेळताना त्याला गाणी ऐकायची आवड असो, ख्रिसमससाठी हे गिफ्ट उत्कृष्ट पर्याय आहे.
POPxo Recommends: Over the Ear Headsets with Mic & LED (Rs 1,199) by Kotion Each.


4. Gaming Keyboard - त्याच्या गेम्स खेळण्याच्या अनुभवात तुम्ही जॅझी लायटिंगचा इफेक्टही देऊ शकता. या किबोर्डमध्ये अतिशय चांगला लेआऊट असून मनगटांनाही गेम खेळताना त्रास होत नाही. मनगटांना एक प्रकारे आराम मिळतो आणि गेमही चांगला खेळता येतो.
POPxo Recommends: Corona Wired Gaming Keyboard (Rs 1,299) by Cosmic Byte.


5. A Water Thermos - जेव्हा तुमचा बॉयफ्रेंड गेम्स खेळण्यात पूर्णतः मग्न झालेला असतो, तेव्हा अगदी पाणी पिणंदेखील विसरतो. त्यामुळे अशा वेळी कुल वॉटर थर्मास अशा गेमर्ससाठी चांगला गिफ्ट पर्याय आहे आणि निदान खेळताना पाणी प्यायचं आहे हेदेखील बाजूला थर्मास असल्यामुळे लक्षात राहील.
POPxo Recommends: Hydration Water Bottle with Meter (Rs 2,501) by Thermos.


टेकची आवड असणाऱ्यांसाठी गिफ्ट (Tech Savy Guys)


eco dot
या ख्रिसमसला त्याच्यासाठी सर्वात सुंदर आणि आकर्षक असं असणारं हे गिफ्ट ठरू शकतं. नक्की याकडे लक्ष द्या!


1. A Smart Speaker - तुमच्या बॉयफ्रेंडला या ख्रिसमससाठी घरामध्ये मदत होईल अशी वस्तू भेट द्या. घरात गाणी लावण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी स्मार्ट स्पीकरचा चांगला उपयोग होऊ शकतो.
POPxo Recommends:  Echo Dot (3rd Gen) - Smart speaker with Alexa (Rs 4,499) by Amazon.


2. Light Alarm Clock - रोज सकाळी जरी सूर्यप्रकाश आला तरी झोपेतून उठण्यासाठी गजर लागतोच. पण नुसता गजर असण्यापेक्षा लाईट अलार्म क्लॉकही चांगलं काम करतं. डोळ्यांवर येणाऱ्या प्रकाशामुळे पटकन झोपमोड होते.
POPxo Recommends: Sunrise Simulation Dusk Fading Night Light (Rs 2,875) by HBlife.


3. An LED Light - जेव्हा कामाच्या ठिकाणी जास्त वेळ थांबून काम करावं लागतं, तेव्हा त्याच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही थोडासा प्रकाश आपल्याकडूनही देऊ शकता. कामाच्या वेळात तुमची आठवणही येईल.
POPxo Recommends: Adjustable USB LED Light (Rs 499) by 24x7 eMall.


4. A Smart Key Finder -  तुमचा बॉयफ्रेंड नेहमी त्याच्याजवळील चाव्या विसरत असेल किंवा त्याचा फोन त्याला कुठे ठेवला हे सापडत नसेल. तर त्याला स्मार्ट की फाईंडर गिफ्ट करा. जे स्वतःहून स्मार्टफोनद्वारे त्याला त्याच्या चाव्या कुठे ठेवल्या आहेत याची आठवण करून देईल.
POPxo Recommends: Smart Key Finder (Rs 999) by NutNut


5. An E-Reader - आपल्याला आवडत असलेली पुस्तकं वाचण्यासाठी वेळ नाही असं जर सतत तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला सांगत असेल तर त्याला हे हँडी गॅझेट नक्की गिफ्ट म्हणून द्या. कुठेही आणि कोणत्याही वेळी त्याला पुस्तकं वाचता येऊ शकतात.
POPxo Recommends: Kindle E-reader (Rs 5,999) by Amazon.


स्पोर्ट्स फ्रीक बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स (Gifts For Sports Freak)


medle


1. A Good Ol’ Pair Of Sports Shoes - कदाचित तुमचा बॉयफ्रेंड विराट कोहलीप्रमाणे सिक्स मारत नसेल, पण त्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही त्याला शूज गिफ्ट करू शकत नाही. त्याच्या आरोग्यासाठी आणि आवडीप्रमाणे तुम्ही त्याला नक्कीच शूज गिफ्ट देऊ शकता.
POPxo Recommends: Virat Kohli Evospeed One8 R White Cricket Shoes (Rs 4,999) by Jabong.


2. The Ultimate Sports Movie Collection - चांगले स्पोर्ट्स चित्रपट कलेक्शन असेल तर कोणताही खेळांचा चाहता असलेला व्यक्ती कधीच नाही म्हणणार नाही. कदाचित हा सेट घेतल्यानंतरत तो जिममध्ये जाण्याची मात्र शक्यता नाकारता येत नाही. त्याला जिममध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करणाहे चित्रपट नक्कीच यामध्ये असू शकतील.
POPxo Recommends: Rocky Anthology 5 Movies Collection (Rs 3,999) by Excel Innovators.


3. Soda Saver Dispenser - क्रेझी आयपीएल गेम्समध्ये सतत सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची आवड असल्यास, त्याला हे गिफ्ट नक्कीच आवडेल आणि तो कायमस्वरुपी या गिफ्टसाठी तुम्हाला धन्यवाद देत राहील.
POPxo Recommends: Fizz Saver Dispenser Bottle (Rs 299) by Getko With Device


4. A Sports Medal Display Hanger - मॅरेथॉन आणि इतर ऑफिस टूर्नामेंट्समधून मिळवलेली पदकं ठेवण्यासाठी शेवटी नक्कीच एक चांगली जागा त्याला या गिफ्टमधून मिळू शकेल. शिवाय हे गिफ्ट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने त्याला जोमात अापलं ध्येय पूर्ण करण्यासाठी शक्तीही मिळू शकेल.
POPxo Recommends: 18" Medal Hanger (Rs 1,039) by Fitizen.


5. Training Sports T-shirt - एखाद्य मित्राबरोबर खेळायला किंवा सकाळी धावायला जात असल्यास, त्याला त्याच्या आवडीच्या खेळाचा अथवा त्याच्या आवडीच्या शैलीचा आणि रंगाचा स्पोर्ट्स टी - शर्टही तुम्ही देऊ शकता.
POPxo Recommends: Puma Blue Printed Ascension Training Jersey T-shirt by Jabong.


सतत प्रवास करणाऱ्या मित्रासाठी गिफ्ट्स (Gifts For Travelling Companion)


bag


तुमच्या मित्राला रोज लागणाऱ्या या वस्तू असतील पण प्रवासात निघताना आपल्या किटमध्ये कदाचित त्याला पटकन मिळत नसतील. अशा काही गोष्टी तुम्ही गिफ्ट्स म्हणून देऊ शकता.  


1. Men’s Grooming Kit - प्रवासात जाताना कोणत्याही पुरुषांंनी नीट दिसणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. या  शेव्हिंग किटने तुम्हाला कितीही कमी वेळ असला आणि तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलात तरीही पटकन शेव्ह करता येऊ शकतं. त्यावर बोनस म्हणजे हे शेव्हिंग किट ट्रॅव्हेल किटसह येतं.
POPxo Recommends: Good Morning Grooming kit for Men (Rs 399) by Park Avenue.


2. Comfy Casual Shorts - ऑफिसमध्ये असताना कदाचित तो व्यवस्थित फॉर्मल कपड्यांमध्ये राहात असेल , पण घरी आल्यानंतर त्याला त्याच्या कम्फर्टेबल कपड्यांची जास्त सवय असते. असे कॅज्युअल शॉर्ट्स त्याच्यासाठी अगदी योग्य आहेत.
POPxo Recommends: Grey Melange Solid Regular Fit Regular Shorts (Rs 539) by Jabong.


3. A Pair Of Good ‘Ol Stocking - तुमच्या आयुष्यात असणारा हा व्यक्ती जर सतत त्याचे मोजे हरवत असेल अथवा सतत आपल्या पायांना थंड वाटत असल्याची तक्रार करत असेल, तर त्याला नव्या मोज्यांची नक्कीच गरज आहे. कितीही मोजे दिले तरीही ते मुलांना कमीच पडतात. त्यामुळे मोजे हे अतिशय प्रॅक्टिकल गिफ्ट असू शकतं.
POPxo Recommends: Pack Of 7 Multi Coloured Socks (Rs 1,560) by Jabong.


4. The On-The-Go Water Bottle - तुमच्या आयुष्यातील मुलाला तुम्ही एखादी मजबूत आणि त्याला प्रवासात कामी येणारी अशी बॉटलदेखील गिफ्ट करू शकता.
POPxo Recommends: Large Flask Blue Water Bottle (Rs 1,790) by Nike.


5. The Weight Off With The Right Bag - प्रवासात जाण्यासाठी हलक्या वजनाची बॅग असणं खूपच गरजेचं असतं. त्यामुळे अशी हलकी बॅग नक्कीच तुमच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी उपयोगी पडेल.
POPxo Recommends: Genx Massager Laptop Backpack (Rs 3,999) by EUME.


कामात गुंतलेल्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स (Gifts For Working  Boyfriend) 


tie


तुमच्या आयुष्यात असणारा मुलगा हा वर्कोहोलिक अर्थात सतत कामामध्ये गुंतलेला असा आहे का? जो अगदी सुट्टीच्या दिवशीही काम करतो. त्याला जर कामाची इतकी काळजी असेल तर तुम्हीही त्याच्या कामाप्रती त्याचं प्रेम बघून त्याला त्याच्या कामासंदर्भातील काही वस्तू त्याला भेट देऊ शकता.


1. The Perfect Stress Busting Squeeze Balls - ऑफिसमध्ये अशी वेळ बऱ्याचदा येते जेव्हा तुम्ही तणावाखाली असता आणि तो तणाव कुठेतरी बाहेर काढणं तुम्हाला गरजेचं असतं. असे स्क्वेशी स्ट्रेस बॉल्स अशावेळी उपयोगी पडतात. त्यामुळे तुमचा तणाव कमी होतो.
POPxo Recommends: Stress Relief Morph Balls (Rs 399) by Qliva.


2. A Power Bank - मीटिंग्जदरम्यान घर ते ऑफिस आणि पुन्हा ऑफिस ते घर अशा धावपळीत फोन चार्ज करायला बऱ्याचदा वेळ मिळत नाही. त्यामुळे पॉवर बँक दिल्याने कधीही फोनची बॅटरी कमी होणार नाही याची काळजी घेता येईल.
POPxo Recommends: Power Pro 200 20000mAH Power Bank (Rs 1,659) by Syska.


3. Cufflinks - कफलिंक्सशिवाय कोणताही फॉर्मल लुक पूर्ण होत नसतो आणि जेव्हा तुमचा बॉयफ्रेंड एखाद्या ठिकाणी प्रेझेंटेशन देणार असतो तेव्हा असे कफलिंक्स त्याच्या लुकला शोभा देतील.
POPxo Recommends: INVICTUS Silver Cufflinks (Rs 349) by Jabong.


4. Business Tie - त्याच्या वॉर्डरोबमध्ये चांगले टाय हे नक्कीच गरजेचे आहेत. सतत होणाऱ्या मीटिंग्जसाठी त्याला चांगले टाय तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता.
POPxo Recommends: Rohit Bal Navy Blue Tie (Rs 2,250) by Jabong.


5. An All-Purpose Work Bag - ऑफिसमधील सर्व सामान, लॅपटॉप आणि कागदपत्रं ठेवण्यासाठी अशी सर्व कामासाठी एक बॅगदेखील तुम्ही गिफ्ट म्हणून त्याला देऊ शकता.
POPxo Recommends: Roadster Brown Solid Messenger Bag (Rs 1,119) by Roadster. 


मजामस्ती आवडणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स (Gifts For Fun Boyfriend)


funloving
तुमचा बॉयफ्रेंड प्रचंड मस्तीखोर असेल आणि त्याला सतत मजा मस्ती करायला, मजेत राहायला आवडत असल्यास, आम्ही तुम्हाला काही गिफ्ट्स सुचवू शकतो.


1. A VR Device - बऱ्याच फोनला सहजपणाने अटॅच होणारे असे हे डिव्हाईस त्याला चित्रपट वा खेळ बघण्यासाठी एक वेगळाच अनुभव देऊन जाईल.
POPxo Recommends: ONE Virtual Reality Headset (Rs 2,199) by Procus.


2. A Pair Of Cool Sunglasses - सनग्लासेस अर्थात गॉगल हा गिफ्टचा उत्कृष्ट पर्याय आहे. ते वापरताही येतात, शिवाय फॅशनेबल असतात आणि कपड्यांप्रमाणे नाही तर, त्याचा वापर जास्त वर्षही करता येतो. शिवाय यामध्ये साईजचाही प्रश्न उद्भवत नाही.
POPxo Recommends: John Jacobs Aviator Sunglasses (Rs 3,499) by Lenskart.


3. A Reversible Jacket - दिवसातून जर पटकन लुक बदलायचा असेल, कर अशा जॅकेटचा पटकन वापर करता येतो आणि हे प्रॅक्टिकल आणि स्टायलिशदेखील आहे.
POPxo Recommends: Here & Now Grey Printed Quilted Jacket (Rs 2,549) by Jabong.


4. An Ice Cube Mould - घरातील पार्टीसाठी जर आईस क्युब्स वापरायचे असतील हा पर्याय अप्रतिम आहे आणि त्याला शो ऑफदेखील करता येतो.
POPxo Recommends: Sphere Ice Molds Mould (Rs 799) by Lifestyle-You.


5. A Designer Passport Holder - कुठेही अगदी देशांतर्गत फिरायचं झालं तरीही पासपोर्टसाठी एक स्टायलिश आणि डिझाईनर असं होल्डर तो नक्कीच कॅरी करू शकतो आणि तुम्ही त्याला त्याच्या आवडीप्रमाणे डिझाईनर होल्डर गिफ्ट करू शकता.
POPxo Recommends: Bombay Brown Passport Wallet (Rs 695) by Hidekraft.


रोमँटिक बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स (Gifts For Romantic Boyfriend)


perfume
तुमच्या आयुष्यात असणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी हे छानसं गिफ्ट, ज्यामुळं तुमच्या सुट्टीच्या दिवसातही तुमच्या नात्यामध्ये अजून जवळीक वाढेल.


1. Scented Candles - तुमचा बॉयफ्रेंड जर मनापासून रोमँटिक असेल, तर त्याला सेंटेड कँडल्स नक्कीच आवडतील. आपल्या रूम्स सुगंधी वासाने दरवळलेल्या खरं तर कोणाला नाही आवडणार?
POPxo Recommends: Scented Candle Combo Box of 4 (Rs 399) by POPxo.


2. A Set Of Love Letters - तुमच्याकरिता तो त्याच्या भावना योग्य रितीने लिहू शकेल याची काळजी घ्या. तो रोमँटिक असल्यामुळे तुम्हाला नेहमीच अशा तऱ्हेचे मेसेज या पत्रांद्वारे येऊ शकतात.
POPxo Recommends: 3 Romantic Cheesy Love Letters Gift (Rs 409) by Oye Happy.


3. Cologne - जेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टनरजवळ जायचं असतं, तेव्हा तुम्ही कोणत्याही फ्रेगरन्सपेक्षा तुमच्या स्वतःच्या आवडीप्रमाणे कोलन वापरता येईल .
POPxo Recommends: David Beckham Respect Edt 90ml (Rs 1,450) by Jabong.


4. Espresso Maker - तुम्ही त्याच्या घरी घालवलेल्या सर्व रात्रीनंतर येणाऱ्या सकाळसाठी. सकाळी खास कॉफी बनविण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.  
POPxo Recommends: Fresco Espresso Coffee Maker (Rs 3,890) by Morphy Richards.


5. A Recipe Book For Date Nights - केवळ खाण्याचीच बाब नाही, तर त्याने तुमच्यासाठी जेवण तयार करणं हे कधीही रोमँटिकच. त्यामुळे त्याने तुमच्यासाठी काही खास सोप्या पद्धतीने जेवण बनवणंही रोमँटिक आहे.त्यासाठी त्याला हे पुस्तक तुम्ही भेट म्हणून देऊ शकता.
POPxo Recommends: Easy Dates Cookbook (Rs 891) by Booksumo Press


तुमच्या बजेटमध्ये येणाऱ्या 20 गिफ्ट आयडियाज (Budget Friendly Gift Ideas)


best idea


Image Source: YouTube


जेव्हा जेव्हा मला ख्रिसमस गिफ्ट मिळतात, तेव्हा तेव्हा त्या गिफ्ट्सच्या कव्हरवर मला स्क्रॅच केलेलं दिसून येतं. मला भावना कळू शकतात. पण त्याचा अर्थ असा नाही की, त्याची किंमत मी ऑनलाईन जाऊन पाहू शकत नाही. विश्वास ठेवा, मुलं हेदेखील तपासून पाहतात. तुमच्या बॉयफ्रेंडला द्यायला तुमच्या बजेटमधील गिफ्ट्सदेखील आमच्याकडे आहेत, अर्थात प्रेमाला मोल नसतं हे जास्त महत्त्वाचं, नाही का?


ख्रिसमससाठी त्याच्याकरिता स्वस्त आणि मस्त गिफ्ट्स (Cool Gifts For Boyfriend)


laptop


तुमच्या बॉयफ्रेंडला आनंदी करण्यासाठी तुम्हाला खूप महागडं गिफ्ट खरेदी करण्याची वा जास्त पैसे करण्याची गरज आहे असं नाही. ही स्वस्त आणि मस्त गिफ्ट्स देऊनही तुम्ही त्याला आनंदी करू शकता.


1. Make A Personal Photo Collection - तुम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांचे फोटोज एकत्र करून त्याला डेकोरेटिव्ह वॉलहँगिंग देऊ शकता.
POPxo Recommends: Photo Hanging Display with Clip Fishing Net Wall Decor (Rs 253) by Edal.


2. A Laundry Sorter - वॉशिंग मशीनमध्ये मोजे धुतल्यानंतर गायब झाल्याचा त्याला किती त्रास होतो याची तुम्हाला कल्पना असेलच. त्यामुळे कपडे धुताना मोजे ठेवण्यासाठी एक वेगळं पाऊच असावं जे तुम्ही त्याला गिफ्ट म्हणून देऊ शकता.
POPxo Recommends: Fabric Laundry Organizer (Rs 199) by House of Quirk.


3. Personal Organiser - त्याच्या घरी वा ऑफिसमध्ये त्याचे विचार त्याला नोंद करून ठेवण्यासाठी एक हँडी ऑर्गनाईजर तुम्ही त्याला देऊ शकता.
POPxo Recommends: Vinyl Wall Sticker Removable Decal Chalkboard (Rs 275) by House of Quirk.


4. A Quirky Phone Holder - जेव्हा जास्त वेळ मोबाईल बघायचा असतो तेव्हा अर्थातच हात दुखायला लागतात. हा विचार करून त्याला एखादं क्वर्की फोन होल्डर गिफ्ट म्हणून देऊ शकता.
POPxo Recommends: Adjustable Mobile Holder for Smartphones (Rs 149) by SaiTech IT.


5. A Multipurpose Deskpad For His Laptop - घरी आणि ऑफिसमध्ये दोन्हीकडे व्यवस्थित वापरता येणारी गोष्ट म्हणजे डेस्कपॅड. याची किंमतही जास्त नसते आणि वापरण्यासाठीही योग्य आहे.
POPxo Recommends: Laptop Keyboard Mouse Felt Pad (Rs 499) by House of Quirk.


त्याचे (आणि तुमचेही) पैसे वाचू शकतील अशी गिफ्ट्स (Money Saving Gifts)


beard


या अशा गिफ्ट आयडिया आहेत, जेणेकरून तुम्ही नक्की किती पैसे खर्च केले आहेत याचा अंदाज तुमचा बॉयफ्रेंड बांधू शकत नाही.


1. Gift Cards - अगदीच काही नाही तर तुम्ही गिफ्ट कार्ड्स त्याला भेट म्हणून देऊ शकता. देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही हे सोयीस्कर असणारं असं गिफ्ट आहे.
POPxo Recommends: Amazon Pay Email Gift Card (Rs 500 - Rs 10,000) by Amazon.


2. A Beard Care Kit - नोव्हेंबर आणि हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा मुलांना दाढी जास्त प्रमाणात वाढवलेलं बघायला मिळतं. त्याला चांगलं दिसण्यासाठी आणि चांगला लुक ठेवण्यासाठी हे बिअर्ड केअर किट नक्कीच मदत करेल.
POPxo Recommends: Gangs Of Beard Starter's Kit For Men (Rs 809) by Gangs of Beard.


3. A Video Streaming Device - त्याला बरेच व्हिडिओ जर सब्स्क्राईब करायला आवडत असेल, तर त्या खर्चामध्ये तुम्हीेदेखील वाटा उचलू शकता. व्हिडिओ स्ट्रिमिंड डिव्हाईस भेट देऊन या खर्चामध्ये तुम्ही थोडी कपात करू शकता.
POPxo Recommends: Amazon Fire TV Stick with Voice Remote (Rs 3,999) by Amazon.


4. A T-Shirt Combo - मुलांना नेहमीच कॅज्युअल टी - शर्टची गरज लागते. ते कधी याबद्दल सांगत नाहीत, मात्र त्यांना असं गिफ्ट मिळाल्यास, त्यांना नक्कीच आनंद होतो. असे टी - शर्ट नेहमीच एक चांगलं गिफ्ट ठरतात.
POPxo Recommends: Men's Cotton T-Shirt - Pack of 4 (Rs 999) by Aarbee.


5. An Instant Popcorn Maker -  काही मिनिटांमध्ये पॉपकॉर्न तयार करण्याचा हा अगदी निरोगी आणि चांगला प्रकार आहे. तुम्ही मक्याचे दाणे यात वापरू शकता आणि घरच्या घरी बनवून पैसेही वाचवू शकता.
POPxo Recommends: Aluminum Popcorn Maker (Rs 899) by Sokany.


तुमच्या बॉयफ्रेंडकरिता रू. 1500 च्या आतील गिफ्ट्स (Rs. 1500 Gifts For Boyfriend)


watch
अतिशय आकर्षक आणि अप्रतिम असे रू. 1500 च्या आतील तुमच्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स


1. A Spunky Wallclock - फोन आणि स्मार्टफोनच्या काळातही आपल्याला नक्कीच भिंतींवरील घड्याळं आवडत असतात. अशा प्रकारच्या घडयाळांची आवड असल्यास, भेट द्यावे.
POPxo Recommends: Buildings Wall Clock (Rs 1,495) by Chumbak.


2. Personal Care Item Combo - रोजच्या धावपळीच्या आयुष्यातही आपली त्वचा आणि चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नक्कीच मुलं वेळ काढतात. त्यामुळे अशा प्रकारची भेट त्यांना नक्कीच आवडेल.
POPxo Recommends: Activated Charcoal Body Wash (Rs 899) by Big Handsome Man.


3. A Leather Wallet - कोणत्याही मुलाकरिता हवीहवीशी वाटणारी भेटवस्तू म्हणजे अर्थातच वॉलेट. वॉलेट भेट देणं कधीही चुकीचं ठरू शकत नाही.
POPxo Recommends: Louis Philippe Black Wallet (Rs 899) by Jabong.


4. A Self Stirring Mug - तुमच्या बॉयफ्रेंडला कॉफी ढवळायलादेखील कंटाळा येत असेल किंवा त्याला आळस असेल तर हे नक्कीच मजेशीर आहे. किचनमध्ये अजून एक वेगळी वस्तू तुम्ही घेऊन देऊ शकता.
POPxo Recommends: StirMug53 (Rs 399) by Self Stirring Mug.


5. Battery Juice Case For Phone - आता आपल्या पाकिटात कोणी जास्त रोख रक्कम नक्कीच ठेवत नाही. पण आपल्या फोन बॅटरीमध्ये असे बदल नक्कीच आपल्याला हवे असतात. त्यासाठी हा पर्याय सर्वोत्तम आहे.
POPxo Recommends: Card Wallet Holder With Inbuilt Power Bank for phone (Rs 1,124) by NK-Store.


बॉयफ्रेंडला आनंदी करायचं असल्यास, रू. 3000 च्या आतील गिफ्ट्स (Rs. 3000 Gifts For Boyfriend)


card


तुमच्या बॉयफ्रेंडससाठी रू. 3000 च्या आतील गिफ्टसाठी आमच्या काही कल्पना आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. हे गिफ्ट्स पाहून तो नक्कीच पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.


1. A Luxury Experience Gift Card - अप्रतिम गिफ्ट जे त्याला नक्की आवडेल आणि तुम्ही त्याच्याबरोबर डेटवर असाल तेव्हाच तो हे कार्ड वापरेल.
POPxo Recommends: Taj Experiences E-Gift Card (Rs 2500) by Taj Experiences.


2. A Travel Backpack For His Weekend Getaways -  ख्रिसमसदरम्यान तुम्ही जर कुठे बाहेर फिरायला जायची योजना आखत असाल, तर त्यावेळी वातावरणाप्रमाणे त्याला त्याच्या आवडीची बॅकपॅक घेऊन देणे.
POPxo Recommends: Wildcraft 60 Ltrs Orange Rucksack (Rs 2,923) by Wildcraft.


3. A Portable Bluetooth Speaker - तुमचा बॉयफ्रेंड जर बाथरूम सिंगर असेल किंवा कुठेही गेला तरी त्याला म्युझिक ऐकायला आवडत असेल, तर त्याला नक्कीच हे गिफ्ट आवडेल.
POPxo Recommends: boAt Stone 260 (Rs 1,199) by Boat.


4. An Artisan Storage Box - आपली पुस्तकं, टॉवेल्स किंवा आवडत्या काही गोष्टी ठेवण्यासाठी हे गिफ्ट योग्य आहे. तुम्ही हा बॉक्स कस्टमाईजदेखील करून त्याला गिफ्ट म्हणून देऊ शकता.
POPxo Recommends: Buxa Metal Storage Trunk - Long-Aqua (Rs 1,696) by Elan.


5. Hair Trimmer - चांगला लुक दिसण्यासाठी परफेक्ट ग्रुमिंग सॉल्युशन असणं महत्त्वाचं आहे. तसंच प्रवास करतानाही सोयीचं असायला हवं. हेअर ट्रीमर हे त्यासाठी अगदी योग्य आहे.
POPxo  Recommends: Philips DuraPower Beard Trimmer (Rs 1,999) by Philips.


त्याचा व्यवसाय आणि आवडीप्रमाणे 25 गिफ्ट्स आयडिया (Gift Ideas For Boyfriend)


shahrukh
Image source: YouTube


तुम्ही दिलेलं गिफ्ट आपल्या सहकाऱ्यांना दाखवण्याइतका आनंद नक्कीच दुसऱ्या कशात तुमच्या बॉयफ्रेंडला मिळणार नाही. प्रत्येक जण त्याच्याजवळची ही वस्तू बघून त्याला विचारेल आणि ती अशी वस्तू ज्याच्याविषयी बोलताना तो कधीही थकणार नाही. त्याच्यासाठी योग्य गिफ्ट घेण्यासाठी, त्याच्या आवडीचा तसंच त्याच्या कामासाठी लागणाऱ्या गोष्टींचादेखील तुम्हाला विचार करावा लागेल. आम्ही तुम्हाला त्यासाठी काही उपाय सुचवतो ज्यामुळे तुमचं काम अगदी सोपं होऊन जाईल.


प्रत्येक तरूण व्यावसायिक मुलाला आवडतील अशा गिफ्ट्स आयडिया (Gift Ideas For Young Professional)


brushes
प्रत्येक तरूण व्यावसायिक मुलाला आयुष्यात दोन गोष्टी हव्याच असतात - एकतर साधेपणा आणि वेळ वाचवू शकेल अशा गोष्टी. तुमच्या बॉयफ्रेंडने जर त्याच्या करिअरला नुकतीच सुरुवात केली असेल तर, त्याच्यासाठी हे गिफ्ट अगदी योग्य असतील.


1. An Instant Cooking Pot - जेवण बनवणं कदाचित कठीण असतं. त्यामुळे कोणताही तयारी न करता पटकन जेवण बनवता येण्यासाठी इन्स्टंट कुकिंग पॉट नक्कीच त्याच्यासाठी चांगलं गिफ्ट ठरू शकेल.
POPxo Recommends: Panasonic SR-WA10 450-Watt Automatic Cooker (Rs 1,239) by Panasonic.


2. A Large Comfy Bean Bag - तो जर घरातून काम करत असेल, तरत त्याला जास्तीत जास्त कम्फर्टेबल वाटण्यासाठी, सॉफ्ट बिन बॅगसारखा पर्याय नाही.
POPxo Recommends: Highback Beanbag and Footstool (Rs 899) by The Bean Bag.


3. Shoe Cleaning Kit - त्याच्यासाठी शू शाईन किट घेऊन या, त्यामुळे त्याचे फॉर्मल शूज नेहमी चमकत राहतील.
POPxo Recommends: Men's Shoes Cleaning Kit with Box Wooden Handle Brushes(Rs 790) by Connectwide.


4. A Tie And Belt Rack - त्याचे टाय, बेल्ट आणि स्कार्फ नीट जागेवर राहावे यासाठी त्याला एक टाय रॅक ऑर्गनायझर भेट द्या. त्यामुळे त्याला हवं त्यावेळी हवा तो टाय नीट काढून घेता येईल..
POPxo Recommends: Rotating Plastic Scarf, Accessories, Necktie Belt Hanger Holder (Rs 500) by Hokipo.


5. Wrinkle-Free Bed Linens - त्याचा ऑफिसला जाण्याचा पहिलाच महिना असल्यास, घरच्या बेडशीटही खराब असतील, तर सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याला त्याच्या बेडरूमसाठी रिंकल फ्री लीनन्सच्या बेडशीट्स घेऊन देऊ शकता.
POPxo Recommends: Cotton Double Wrinkels Free Bed Linens Bedsheet (Rs 497) by Shopicted.


त्याच्यातील पाककौशल्यांसाठी गिफ्ट्स (Gifts For The Culinary Arts In Him)chefबऱ्याच मुलांना घरी जेवण बनवायची आणि स्वयंपाकघरात काम करायची आवड असते. तुमच्यावर तुमच्या बॉयफ्रेंडचे प्रेम आहे, त्याप्रमाचे त्याचे खाण्यावर आणि जेवण बनवण्यावरही प्रेम असल्यास, आम्ही खाली सुचवलेली गिफ्ट्स देण्यास अजिबात वेळ लावू नका.


1. A Splash-Proof Cooking Apron - जेवण बनवणं म्हणजे बऱ्याचदा स्वयंपाकघरामध्ये गोंधळच असतो एक प्रकारे. या अॅप्रनमुळे त्याच्या आवडत्या शर्टावर कोणताही डाग लागणार नाही याची काळजी घेता येईल.  
POPxo Recommends:  Waterproof Black Cooking Print Polyester Kitchen Apron (Rs 275) by Switchon.


2. A Cool Storage Rack To Organise His Meal Preps - मीठ आणि मसाला नक्की कुठे ठेवलं आहे, हे विसरणाऱ्यांपैकी जर तो एक असेल, तर जेवणासाठी लागणाऱ्या वस्तूंची तयारी आणि गोष्टी एकत्र ठेवण्यासाठी एखादा स्टोरेज रॅक हे चांगलं गिफ्ट ठरू शकतं.
POPxo Recommends: Slim 3-Tier Plastic Side-Storage Rack Shelf with Wheels (Rs 899) by House of Quirk.


3. A Chef’s Knife He Can Call His Own - कोणतेही पदार्थ बनवत असताना स्वयंपाकघरामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे चाकू - नक्की जेवण कसं बनेल माहीत नाही. पण चांगला चाकू त्याला भेट म्हणून कधीही देऊ शकतो.
POPxo Recommends: High-Carbon Stainless Steel Kitchen Knife Set (Rs 799) by Solimo.


4. A Magnetic Knife and Steel Rack - तुम्ही दिलेला चाकू आणि स्टीलचे चमचे हरवू नयेत यासाठी तुम्ही स्वयंपाकघरामध्ये एक चांगला रॅकही भेट म्हणून देऊ शकता.
POPxo Recommends: Wall Mount Magnetic Knife Storage Holder (Rs 375) by Hariswarup Enterprise.


5. Oven Mitts - ओव्हनमधून बेकिंग ट्रे बाहेर काढताना मीच माझा हात कितीतरी वेळा भाजून घेतला आहे आणि तरीही तीच चूक पुन्हा केली आहे. पण तुमच्या बॉयफ्रेंडच्या बाबतीत असं होऊ नये यासाठी त्याला चांगले ग्लोव्ह्ज गिफ्ट म्हणून द्या.
POPxo Recommends: Cotton Heat Resistant Oven Gloves (Rs 249) by Airwill.


बाईक आवडणाऱ्या आणि मोटरहेडसाठी गिफ्ट्स (Gifts For Bike Enthusiasts And Motorheads)


Cam


तुमच्या बॉयफ्रेंडला मुळातच बाईक्स आवडत असून फिरण्यासाठी त्याच्याकडे बऱ्याच गोष्टी उपलब्ध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या बाईकिंग किटमध्ये अजून चांगल्या गोष्टींंचा समावेश तुम्ही ही यादी बघून करू शकता आणि पुन्हा एकदा त्याला तुम्ही तुम्हाला बाहेर घेऊन जाण्यासाठीदेखील प्रवृत्त करू शकता.


1. Riding Eyewear - हवा आणि हवेतील कणांपासून बचाव करण्यासाठी तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी हे गॉग्लल्स नक्कीच मदत करतील आणि शिवाय या गॉगल्समध्ये तो फॅशनेबल आणि अगदी कुल दिसू शकतो.
POPxo Recommends: Retro Motorcycle Riding Eyewear (Rs 566) by Gloryelen.


2. A Helmet Lock - हेल्मेट हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा तो हरवण्याचा वा चोरीला जाण्याची शक्यता असते. या हेल्मेट लॉकमुळे त्याचं डोकं आणि हेल्मेट दोन्ही सुरक्षित राहू शकतं.
POPxo Recommends: Multipurpose Number Lock for Bike Helmet (Rs 399) by Brecken Paul.


3. An Action Camera For All His Biking Getaways - आपल्या हेल्मेटला अटॅच करून किंवा आपल्या बाईकच्या समोर लावून सर्व प्रकारचे प्रवास तो करू शकतो आणि सर्व साहसी प्रवासामध्येही वापर करू शकतो.
POPxo Recommends: Waterproof Sports Action Camera (Rs 7,153) by Giantree.


4. A Cool Biker Jacket - प्रत्येक ख्रिसमसला आपल्याला आवडणारं गिफ्ट म्हणजे रायडिंग जॅकेटची इच्छा सर्वच बाईकर्सना असते. केवळ थंडीपासून बचाव नाही तर त्यांच्या लुकमध्येदेखील आकर्षकता वाढवून दिसायलादेखील ते चांगले दिसते.
POPxo Recommends: Wrogn Burgundy Solid Biker Jacket (Rs 2,399) by Jabong.


5. A Bike Cleaning Kit - तुमचा बॉयफ्रेंड पटकन त्याची बाईक साफ करून जास्तीत जास्त वेळ तुमच्याबरोबर घालवू शकेल याची काळजी हे बाईक क्लिनिंग किट नक्कीच घेईल.
POPxo Recommends: Bike Cleaning Kit With Wash and HosePipe (Rs 899) by Speedwav.


साहसी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स (Gifts For A Boyfriend With An Adventure Personality)


adventure


मनामध्ये साहस असणारा असा तुमचा बॉयफ्रेंड असेल तर, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला काही गिफ्टचं मार्गदर्शन करू शकतं.


1. A Scratch-Off Travel Map - त्याने भेट दिलेल्या अथवा त्याच्या बकेट लिस्टमध्ये असलेल्या स्थळांसाठी भेट द्यायची आहे हे लक्षात ठेवण्यासाठी हे चांगलं गिफ्ट आहे.
POPxo Recommends: Ureka Tube World Scratch Off Travel Map (Rs 895) by Flying Clouds.


2. A Cozy Travel Blanket - आपल्या बॅकपॅकमध्ये अथवा तुमच्या वाहनामध्ये व्यवस्थित राहू शकेल आणि सकाळी तुम्ही ते व्यवस्थित गुंडाळून पुन्हा तुमच्या प्रवासाला निघू शकाल असं हे ब्लँकेट चांगला पर्याय आहे.
POPxo Recommends: Solid Polyester Single Blanket (Rs 349) by Aazeem.


3. Travel Pillows - प्रवासामध्ये रात्री नीट विश्रांती घेणं थोडं कठीणच होतं. मात्र अशा उशीमुळे तुम्ही व्यवस्थित झोप घेऊ शकता आणि तुमचा प्रवासही सुखकारक होऊ शकतो.
POPxo Recommends: Cuddly Panda Travel Pillow With Eye Mask (Rs 1,495) by Chumbak.


4. A Camera Strap - जेव्हा त्याला फोटो काढायचे असतात तेव्हा या गिफ्टमुळे त्याचा कॅमेरा स्थिर राहून व्यवस्थित फोटो काढता येऊ शकतात.
POPxo Recommends: Camera Straps and Belt Grip for DSLR (Rs 255) by Electomania.


5. Hiking Shoes - त्याच्या प्रवासात अथवा ट्रीप्समध्ये कसं आणि कोणतं वातावरण कधी निर्माण होईल हे सांगताही येत नाही त्यामुळे त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. त्यासाठी हे गिफ्ट चांगला पर्याय आहे.
POPxo Recommends: Columbia Redmond Waterproof Outdoor Hiking & Trekkin Sports Shoes (Rs 3,249) by Jabong.


लेखक असणाऱ्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स (Gifts For A Writer Boyfriend)


writer


1. Waterproof Notepads - बऱ्याचदा आंघोळ करत असतानाच कथा सुचतात. त्यावेळी असं वॉटरप्रुफ नोटपॅड उपयोगी पडतं.
POPxo Recommends: All-Weather Top-Spiral Notebook (Rs 1,319) by Rite In The Rain.


2. A Space Age Pen - झोपण्यापूर्वी त्याच्या डोक्यातून काही कथा अथवा कल्पना त्याला जर कागदावर उतरवायची असेल, तर त्यासाठी त्याच्या टेबलवर कायमस्वरूपी असं पेन असणं आवश्यक आहे. शिवाय झोपून सुद्धा तो अशा पेनाने लिहू शकतो.
POPxo Recommends: Anti-Gravity Space Ball Point Pen (Rs 1,495) by Greenbrier.


3. A Cure For His Writer’s Block - लेखकांच्या ब्लॉकसाठी जर एखादी जादू असेल तर, वाट पाहा. एखादं पुस्तक त्याला भेट द्या.
POPxo Recommends: Around the Writer's Block (Rs 453) by Rosanne Bane.


4. A Writer’s Calendar - रोज काहीतरी थोडं थोडं लिहून आपली लेखणी लेखक उत्कृष्ट करत असतो. त्यासाठी त्याला प्रत्येक दिवशी आपण काय लिहिलं आहे हेदेखील तपासावं लागतं. त्यासाठी त्याला कॅलेंडरचा उपयोग होतो.
POPxo Recommends: Bibliophile 2019 12-Month Planner (Rs 1,322) by Jane Mount.


5. An Anti-Glare Screen Protector - लिहिताना त्याच्या डोळ्यांना त्रास न होण्यासाठी हे गिफ्ट अतिशय उपयुक्त आहे.  
POPxo Recommends: Anti-Glare Filter for 14.0-Inch Widescreen Notebook (Rs 1,799) by 3M.


फोटो सौजन्य : Instagram