ईशा आणि आनंदचं 'ग्रॅन्ड रिसेप्शन'

ईशा आणि आनंदचं 'ग्रॅन्ड रिसेप्शन'

आठवडाभर ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा रंगत आहे. उदयपूरमध्ये संगीत आणि मेंहदीच्या कार्यक्रमाने सुरू झालेला हा शाही विवाहसोहळा अनेकांच्या उत्सूकतेचा विषय ठरला होता. 12 डिसेंबरला ईशा आणि आनंद हे दोघं 'मुकेश अंबानी' यांच्या मुंबईतील अॅन्टीलिया या निवासस्थानी विवाहबद्ध झाले. सेलिब्रेटींमध्ये लग्नानंतर रिसेप्शन द्यायची तर आता जणू फॅशनच झालीय. त्यात हाआहे अंबानी-पिरामल यांच्या घरचा विवाहसोहळा म्हणजे त्यांचं रिसेप्शनदेखील तितकच ग्रॅन्ड असणार यात शंकाच नाही. ईशा आणि आनंद यांचं हे लग्नानंतरचं दुसरं रिसेप्शन आहे. 


ईशा आणि आनंदच्या रिसेप्शनचा फर्स्ट लुक


ईशा आणि आनंदचा लग्नानंतरचे हे दुसरे रिसेप्शन आहे. लग्नानंतर ईशा आणि आनंद फारच खूश दिसत आहेत. ईशाने गोल्डन रंगाचा लेहंगा परिधान केला आहे तर आनंद काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे. दोघांकडे पाहून अगदी 'रब ने बना दी जोडी' असंच म्हणावसं वाटतंय. अंबानी कुटुंबदेखील अगदी दिमाखदार लुकमध्ये दिसत आहेत.


46465621 1984146388328449 227999116410486333 n


ambani-piramal-fb


नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रेटी या रिसेप्शनमध्ये सामील झाले होते.


जितेंद्र, एकता कपूर आणि तुषार कपूर यांनी ईशा आणि आनंदला शुभेच्छा दिल्या.नववधू सायना नेहवाल देखील होती. झहीर खान त्याची पत्नी सागरिका सोबत हजर होता.हेमामालिनी तर आपल्या संपूर्ण कुंटुंबासह हजर होती तर मधूर भाडांरकर देखील आला होता.  

 

 


View this post on Instagram


 

 

#ishaambani #anandpiramal #bigfatindianwedding #desiwedding #ambaniwedding #ishakishaadi #nitaambani ❤️❤️❤️ @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

 

 


View this post on Instagram


 

 

#ishaambani #anandpiramal #bigfatindianwedding #desiwedding #ambaniwedding #ishakishaadi #nitaambani ❤️❤️❤️ @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) onफोटोसौजन्य- इन्स्टाग्राम