तुमच्या पार्टनरबरोबर पाहण्यासाठी 30 नॉटी आणि सेक्सी हिंदी फिल्म्स (Bollywood Naughty Movie List In Marathi)

तुमच्या पार्टनरबरोबर पाहण्यासाठी 30 नॉटी आणि सेक्सी हिंदी फिल्म्स (Bollywood Naughty Movie List In Marathi)

कधीतरी तुमच्या आयुष्यामध्ये लव्ह आणि सेक्सलाईफमध्ये स्पाईस असणं खूपच गरजेचं असतं. यामध्ये जर तुमच्या साथीदाराची साथ मिळाली तर सोने पे सुहागा असं म्हणतात तसं होईल नाही का... तुमच्या ‘त्या’ खास क्षणांना आणखीनच खास बनविण्यासाठी देत आहोत सेक्सी आणि नॉटी फिल्म्सची लिस्ट. असे चित्रपट पाहून तुम्ही त्याजागी स्वतःला ठेऊन तुमच्या पार्टनरबरोबर छान वेळ घालवू शकता आणि पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यातील कंटाळा कमी करून तुमच्या पार्टनरमध्ये तुमच्यासाठी प्रेम जागवू शकता.


आपल्या पार्टनरसह पाहण्यासाठी चित्रपट (Bollywood Naughty Movie List)


1. जिस्म


हो.. अगदी बरोबर.. नाव ऐकताच तुमच्या डोक्यात जे आलं त्याचबद्दल आम्ही सांगतोय.


Also Read Naughty Films in Hindi


2. रागिनी एमएमएस


विचार करा... या भूमिकेमध्ये तुम्ही कशा एकरुप होऊ शकाल.


3. कामसूत्र


यात बरेच प्रयोग करण्यात आले आहेत.. कळलं ना.. म्हणतात ना समझदार को इशारा काफी होता हेै..


4. आस्था


रेखाने या चित्रपटांमध्ये खूपच बोल्ड भूमिका साकारली आहे.


Also Read About आकाशगंगा अपार्टमेंट


5. लव्ह सेक्स और धोखा


तुम्हाला आता त्या तीन शब्दांचा अभिनय करण्याची गरज नाही बरं का... हो. तेच तीन शब्द ज्याबाबत तुम्ही अत्ता विचार करता आहात.


ezgif.com-resize-11


6. फरेब


हे जितकं कठीण आहे तितकंच आकर्षकही आहे.  


7. मर्डर


हे करणं तुमच्यासाठी नक्कीच अवघड असेल बरं.


Also Read List Of Must Watch Breakup Movies In Marathi


8. द डर्टी पिक्चर


हो... तुम्ही नक्कीच हा चित्रपट पाहताना काही 'डर्टी' गोष्टी करुन वातावरण सेक्सी बनवू शकता.


9. हेट स्टोरी- 3


तुम्हाला काय वाटतं, ही फक्त एक सेक्सी फिल्म आहे. विचार करा, ही एक सेक्ससाठी एक चांगली कल्पनाही असू शकते.


10-Naughty-movies-for-dumb-charades


10. अनुभव


विश्वास ठेवा, हा ‘अनुभव’ खरंच हटके असेल.


11. हवस


समजलं का... की आणखी काही समजावण्याची गरज आहे??


12. सेक्स की लत


इथे तर काहीही सेन्सॉर नाही किंवा कुठलेही फिल्टर लावले नाहीत तेव्हा...


13. देह


नावातचं सारं आलं... आमच्याकडून तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा आहेत.


14. गर्लफ्रेंड


अरे हो... असंही होतं बरं... तुम्हाला कळलं असेलच आम्हाला काय म्हणायचंय ते.


15-Naughty-movies-for-dumb-charades


15. सिन्स!


सिन म्हणजे पाप.. हो.. म्हणजे अगदी पाप आणि पुण्य सारं काही सामावलंय या सेक्सी फिल्ममध्ये...


16. रंग रसिया


आता जास्त विचार करु नका.. आणि या चित्रपटातील रसियाकडून नक्की काहीतरी शिका आणि आपल्या पार्टनरबरोबर नक्की ट्राय करा.


17. बी.ए.पास


हे तेच वय आहे जेव्हा तुम्हाला सेक्स म्हणजे नक्की काय ते कळायला लागतं आणि तुम्हाला तुमच्या हृदयाची स्पंदनही याविषयी सांगू लागतात 


18. नशा


हो.. अगदी बरोबर, सेक्स ही एक तऱ्हेची नशाच आहे.


20-Naughty-movies-for-dumb-charades


19. किस किस को प्यार करू...


फिल्ममध्ये नक्की काय असेल, हे नावावरुन कळलंच असेल की...


20. माया मेमसाब


जबरदस्त सेक्सी आहे, ही माया मेमसाब... तुम्हाला माहीत आहे का?


21. व्हिक्टोरिया नं 203


हिंट: व्हिक्टोरियाचे सेक्सी सिक्रेटस्


22. आया यौवन झूम के


यौवन म्हटलं की सेक्स आलाच… नाही?


25-Naughty-movies-for-dumb-charades


23. एक चाहत ऐसी भी


चाहत हा शब्द ऐकायलाचं किती सेक्सी वाटतो ना?


24. किस किस की किस्मत


तुम्ही एकदा सुरु केलंत की थांबायचं नाव घेणार नाही.


25. मुन्नी मैट्रिक पास


हे तर उघडच आहे की... तुम्हाला काय वाटतं?


26. ट्यूशन टीचर


होय अगदी ट्यूशन टीचरसुद्धा......!!


27. हवस की दीवानी


हो.. अशाही बायका असतात.


30-Naughty-movies-for-dumb-charades


28. ये इश्क है गुनाह


 इश्क आणि गुनाह हे शब्दच सगळी कहाणी सांगतात नाही?


29. आहिस्ता आहिस्ता


हे शब्दच ऐकल्यावरच किती सेक्सी वाटतं... नाही?


30. फाइंडिंग फॅनी


फॅनी... आलं का लक्षात? नाही आलं... तर मग गुगल करा.