काय आहे आज तुमचं राशीभविष्य

काय आहे आज तुमचं राशीभविष्य

मेष - विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल.आज बिझनेस संबधी कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. नोकरीमध्ये समस्या येतील. वरिष्ठांसोबत मतभेद होतील.सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जोडीदारासोबत मधुरसंबंध निर्माण होतील.


कुंभ - आयात-निर्यात व्यवसायामध्ये समस्या येतील.नोकरदारांसाठी देखील आज त्रासदायक दिवस असेल.अधिक मेहनत घ्यावी लागेल.उत्पन्न कमी होईल.आर्थिक समस्या येतील.कर्ज घेऊ नका.


मीन- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.विरोधकांना चांगलाच धडा शिकवाल. भाग्योदयाचे संकेत आहेत. पद आणि पत दोन्हीमध्ये वाढ होईल. प्रेमसंबंध बिघडण्याची शक्यता आहे.


वृषभ- प्रेमसंबधांना मान्यता मिळेल. कुंटुंबातील मतभेद दूर करण्यात यश मिळेल. व्यवसायात जोखीमेपासून दूर रहा. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात सहभाग घ्या.


मिथुन- आजारपण आणि विरोधक सक्रिय होतील. एखाद्या अज्ञात भितीने त्रस्त व्हाल. वादविवादांपासून दूर रहा. संघर्षापासून मुक्त व्हाल. बिझनेसमध्ये प्रगती होईल. मित्रांसोबत दूरच्या प्रवासाला जाल.


कर्क - विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. व्यावसायिक प्रगती होईल. रचनात्मक कार्यात यश मिळेल. कला आणि सिनेक्षेत्रातील लोकांना लाभ मिळण्याचे संकेत. सुखसाधनांमध्ये वाढ होईल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे.


सिंह- आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून त्रास होईल.सावध रहा.नवीन योजना राबविण्यासाठी खर्च करावा लागेल.नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.वैवाहिक जीवन आनंदाचे असेल. कुंटुबासोबत वेळ मजेत जाईल.


कन्या- दीर्घ आजारपणातून सुटका होईल. कार्य पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्यांवर लक्ष द्या. मुलांकडून शुभसमाचार मिळतील. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे.


तुळ- कुंटुबकलह वाढतील.नातेसंबंध दूरावतील. सामंजस्याने समस्या सोडवा. जोडीदारासोबत प्रवास करु नका. कुंटुंबाकडे लक्ष द्या. जवळच्या व्यक्ती धोका देतील सावध रहा.


वृश्चिक- आजचा दिवस आव्हानात्मक असेल. महत्वाचे व्यावसायिक कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे.नोकरदार महिलांना अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. अचानक धनलाभ होईल. सामाजिक कार्यात रस घ्या.


धनु - मित्रांच्या आजारपणामुळे त्रस्त व्हाल.निराश आणि असमाधानी असूनही आत्मविश्वास वाढेल.व्यवसायामध्ये यश मिळेल. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. जोडीदाराला समजून घ्या.आहाराबाबत सावध रहा.


मकर- प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल. नवीन भेटीगाठींचे रुपांतर मैत्रीमध्ये होईल. जोडीदारासोबत संबंध सुधारतील.नवीन प्रेमप्रकरण होण्याची शक्यता आहे.कामाच्या ठिकाणी वाद घालू नका. आरोग्याची काळजी घ्या.