सेक्स हा प्रत्येक नात्याला अजून चांगलं करणारी एक आवश्यक गोष्ट आहे. पण कधीकधी असं होतं की, तुमचा किंवा तुमच्या पार्टनरचा सेक्स करण्याचा मूड नसतो. अशावेळी चिंता करू नका. आम्ही तुम्हाला 11 आयडियाज देणार आहोत, ज्या तुम्हाला सेक्सचा मूड नसेल तेव्हा फॉलो करता येतील. ज्यामुळे तुम्ही आणि तुमचा पार्टनरही होईल खूष
जर तुम्ही सेक्स करण्यासाठी तयार नसाल किंवा मानसिकरित्या तुम्हाला सेक्स करावंस वाटत नसल्यास, अशा वेळी बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या पार्टनरचा मूड बनेल. आपल्या टीनएजच्या आठवणींवर बोला आणि एकमेकांचे हात हातात घेऊन फक्त डोळ्यांनी बोला. एकमेकांचा स्पर्श अनुभवा. मग हळूहळू एकमेकांना किस करा. मग बघा हळूहळू तुमच्या मनातही सेक्स करण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुमच्या पार्टनरचाही आपोआपच मूड बनेल.
डर्टी टॉक किंवा सेक्सटींग हे आयुष्याला मस्त बनवायचे सुपर इफेक्टीव्ह मार्ग आहेत. जर तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात किंवा मानसिकरित्या सेक्स करण्यासाठी तयार नसाल तर एकमेकांना सुपर नॉटी मेसेजेस पाठवून मुद्दाम चिडवू शकता किंवा असे फोटोजही पाठवू शकता. जे तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा मूड नक्कीच बनवतील.
आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)
जर तुमची इच्छा असेल की, तुमच्या पलंगावर सेक्स न करता वातावरण गरम करायचं असेल तर तुम्ही सेक्सी-नॉटी गेम्स खेळू शकता. अशावेळी तुम्ही स्ट्रीप पोक खेळू शकता (या गेममध्ये जो हरतो त्याला एक एक करून कपडे काढावे लागतात), तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही लॅप डान्स करू शकता किंवा स्ट्रीप पाँग खेळू शकता. दोघांनाही मजा येईल आणि बेडरूमचा माहौलच बदलेल.
मसाज हा तुमच्या साथीदाराला खूष करण्याचा आणि एकमेकांनामध्ये गुंतूण्याचा चांगला पर्याय आहे. सर्वात आधी सॉफ्ट आणि रोमँटीक म्युझिक लावून एकमेकांना मसाज करायला सुरूवात करा. यासाठी तुम्हाला एकमेकांना अगदी परफेक्ट आणि फुलबॉडी मसाजच केला पाहिजे असं काही नाही. फक्त मानेला आणि पाठीला हळूवार मसाज करा. असा मसाज करा ज्यामुळे तुमच्या पार्टनरला आनंद मिळेल. एक्सायटेड आणि रिलॅक्स फील होईल. मग काय मूड तर होईलच ना.
अशी कल्पना करा की, तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत मस्तपैकी बेडरूममध्ये आडवं होऊन छानसा पिक्चर बघताय. तुमचा आवडता चित्रपट बघताबघता एकमेकांना हळूच गुदगुल्या करा आणि थोडी मस्ती करा, मग बघा कशी मज्जा येते.
तुमच्या पार्टनरबरोबर पाहण्यासाठी 30 नॉटी आणि सेक्सी हिंदी फिल्म्स
एकत्र जेवण बनवणं ही एक मस्त आयडिया आहे. यामध्ये भरपूर जेवण नाहीतर काहीतरी हलकं फुलकं बनवा. मॅगी बनवा किंवा सॅलड बनवा. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, तुम्ही दोघांनी एकमेकांबरोबर वेळ घालवावा. कदाचित स्वयंपाक बनवताना तुम्हाला एकमेकांना अजून चांगलं ओळखता येईल आणि पदार्थही झटपट होईल. अशी डिश तयार झाल्यावर एकत्र खाण्यातली मजा काही औरच नाही का.
आजकाल एकमेकांचे अतरंगी फोटो काढण्याची क्रेज आहे. बेडरूममध्ये एकमेकांबरोबर इंटीमेट, रोमँटीक आणि कधीकधी इरोटीक फोटो काढले जातात, जे नंतर बघितल्यावरही तुम्हाला गुदगुल्या होतील. आपल्या आनंदासाठी सेक्सी पोझेसमध्ये फोटो काढणं आणि मग ते बघणंही भन्नाट आयडिया आहे.
कधी कधी कडल म्हणजेच घट्ट मिठी मारल्यावरही एक प्रकारचं समाधान मिळतं. मग असंच काहीही विचार न करता एकमेकांच्या जवळ बसा. रोमँटीक गप्पा मारा. तुमच्या स्वप्नांपासून ते मनातील प्रत्येक भीतीतबद्दल एकमेकांशी बोला, मनमोकळं करा. मग बोलता बोलता एकमेकांच्या मिठीत बूडून जा, मग कशी वाटत्येय ही आयडिया.
एकमेकांबरोबर आंघोळ करणं हा एक उत्तम अनुभव आहे, जो तुम्ही अनुभवलाच पाहिजे. मस्तपैकी एकत्र शॉवर घ्या आणि एन्जॉय करा. एकमेकांना किस करा, पार्टनरबरोबर डान्स करा किंवा तुमच्या पार्टनरला पॅम्पर करा. विश्वास ठेवा, इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा हा अनुभव तुम्हाला जास्त मजा देईल आणि तुमचा मूडही बनवेल. तुम्हाला तुमच्या हनिमूनच्या दिवसांची आठवण नक्कीच होईल.
#MyStory: आणि तेवढ्यात त्याची आई आली….
आपल्या पार्टनरसोबत पिलो फाईट करणं ही थोडी हटके आयडिया आहे. खासकरून पिलो फाईट करताकरता एकमेकांच्या जवळ येणं. फक्त लक्षात ठेवा की, या फाईटचा शेवट हा रोमँटीक आणि गुदगुल्या करणारा झाला पाहिजे. अशा पिलो फाईटमध्ये तुमच्या दोघांचा मूड जिंकेल हे निश्चित.
हळूवार संगीत, मस्तपैकी रोमँटीक वातावरण आणि फक्त तुम्ही दोघंजण. असं रोमँटीक वातावरण असेल तर कोणालाही डान्स करावासा वाटेल. अशा रोमँटीक वातावरणात एकमेकांना जवळ येण्याची इच्छा झाली नाहीतर आश्चर्यच. विश्वास ठेवा, तुम्हालाही नक्की फिल होईल की, तुम्ही एकमेकांच्या इतक्या जवळ कधीच आला नव्हतात.
You might like this: