१० बेस्ट सेक्स पोझिशन ज्या तुम्हाला देतील परमोच्च सुख

१० बेस्ट सेक्स पोझिशन ज्या तुम्हाला देतील परमोच्च सुख

सेक्स ही दुतर्फी प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे प्रेम एकतर्फी असून चालत नाही. अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला बेडवर एकमेकांना खूश करण्यासाठी दोन्ही बाजूने मेहनत घ्यावी लागते. सेक्समध्ये एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न दुतर्फा असावा लागतो. तुम्ही कितीही पॉर्न पाहून तुमच्या पार्टनरसोबत सेक्स करण्याचा विचार करत असाल किंवा तसा प्रयत्न करत असाल तर व्यर्थ आहे कारण तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या आवडीनुसार आणि कम्फर्टनुसार सेक्स पोझिशन निवडायच्या आहेत. आज तुम्हाला अशा काही सेक्स पोझिशनबद्दल आम्ही सांगणार आहोत ज्या तुम्हाला सेक्सचे परमोच्च सुख देईल.


वाचा कसा होता पहिल्या सेक्सचा अनुभव


  •  मिशनरी सेक्स पोझीशन (Missonary)


जर तुम्हाला तुमच्या पार्टनरचे पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त तुमच्याकडे असायला हवे असेल तर ही पोझिशन सगळ्यात बेस्ट आहे. ही सेक्स पोझिशन पुरुष लीड करतात. कारण ते तुमच्या अंगावर असतात. ही पोझिशन करत असताना तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा सतत आयकॉन्टॅक्ट होतो. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील मादक हावभाव सतत दिसत राहतात. आणि त्यामुळे तुम्ही जास्तवेळ ऑन राहता. तुमच्या मादक अदा तुमच्या पार्टनरला घायाळ करत राहतात. शिवाय त्यांचे हात तुमच्या स्तनांवर आणि व्हजायनावर फिरत राहतात . या पोझीशनची खासियत सांगायची झाली तर या पोझीशनमध्ये तुम्हाला सेक्सचा आनंद जास्त मिळू शकतो कारण ज्यावेळी तुमचा पार्टनर त्याच्या पेनिस इन्सर्ट करेल तेव्हा तुम्ही त्याचे नितंब दोन्ही पायांनी घट्ट पकडू शकता. तर तुमचा पार्टनर तुमच्या पाठिमागून हात घालून खांद्यांना घट्ट पकडू शकतो. त्याने लावलेला जोर तुम्हाला चांगलाच आनंद देऊ शकतो. त्यामुळे ही सेक्स पोझिशन ट्राय करायलाच हवी.


  •  लेग्ज अप मिशनरी (Legs up Missonary)


missionary


मिशनरी सेक्स पोझीशनमधील अपडेटेड सेक्स पोझिशन म्हणजे 'लेग्ज अप मिशनरी' यामध्ये फक्त महिलांना थोडी जास्तीची मेहनत घ्यावी लागते. कारण त्यांना पाय पूर्ण मागे उचलायचे असतात. या पोझिशनमध्ये सेक्स करताना महिलांवर अधिक प्रेशर येतो. पण तो प्रेशर हवाहवासा असतो. तुम्ही पाय जितक्यावेळ वर उचलून धराल तितका आनंद तुम्हाला मिळू शकेल.  शिवाय पोझिशनमध्ये पेनिस इन्सर्ट करतानाही पार्टनरला त्रास होत नाही.


*ही पोझिशन करताना महिलांना क्रॅम्प येऊ शकतो. त्यामुळे तुमचे फिटनेस चांगले असेल तर ही पोझिशन नक्कीच तुम्हाला आनंद देऊ शकेल .


सेक्सशिवाय इतर आपल्या साथीदारासह घरी जाण्याच्या 11 कामुक गोष्टी


  • आऊट ऑफ कंट्रोल काऊगर्ल ( Out of Control Cowgirl)outofcontrol cowgirl


ह्म्म्मंं आता ही सेक्स पोझिशनही तितकीच हॉट आहे. महिलांनो यामध्ये  थोडी मेहनत आहे. कारण यात महिला गुडघ्यावर बसतात. तर पुरुष त्यांच्या मागच्या बाजूला. गुडघ्यावर बसताना महिलांनी पाय पुरुषांच्या दोन्ही पायाकडे फाकवून ठेवायचा असतो. तर शरीर हे पार्टनरच्या अंगावर टाकून द्यायचे असते. या पोझीशनमध्ये अजून स्पाईस आणणाऱ्या दोन गोष्टी आहेत. एक तर तुमची पाठ पार्टनरकडे असल्यामुळे त्याला तुमच्या भावना कळत नाही. त्यामुळे त्याला आणि तुम्हाला ऑन ठेवण्यासाठी तुम्ही मागे वळून त्याला किस करु शकता हे करताना तुम्ही त्याच्या केसाला दोन्ही हाताने पकडू शकता. शिवाय महिलांना सेक्स करताना स्तनांना हात लावलेला आवडत असतो त्यामुळे तुमच्या पार्टनरला तुमच्या हालचालींमुळे बुब्स अधिक आकर्षक वाटत असतात. त्यामुळे तुम्हाला हवा असलेला स्पर्श या पोझीशनमुळे मिळतो. शिवाय मुख्य गोष्टीवेळी तुम्हाला दोघांची होणारी हालचालही पराकोटीचा आनंद देते.


जेव्हा तो माझ्या स्तनांशी खेळतो...


* काऊ गर्ल पोझिशनमध्ये आळशी असून चालत नाही. काऱण तुम्हाला जमिनीवर शेवटपर्यंत हात खाली टेकवायचा नाही.


  • स्प्रेड इगल (Spread Eagle)


spreadegale


स्प्रेड इगल ही सेक्स पोझिशन एकदम नवीन कपलने ट्राय करण्यासारखी नाही. कारण यासाठी दोघांमध्ये चांगले बाँडींग लागते. जर तशी बाँडींग तुमच्या दोघांमध्ये असेल तर ही सेक्स पोझीशन बेस्ट आहे. या पोझिशनमध्ये महिला पाठीवर झोपतात. पाय ९० अंशाच्या कोनात वर उचलतात. पुरुषांना या पोझीशनमध्ये इन्सर्ट करणे फार सोपे जाते. कारण महिलांची व्हजायना पाय फाकवल्यामुळे उघडण्यास त्रासही होत नाही. याला थोडे आणखी इन्ट्रेस्टींग करण्यासाठी तुम्ही तुमचा हात पायाच्या दिशेने उंचावून तो बांधून ठेवा. त्यामुळे पुरुष तुमच्या अंगावर पूर्णपण झोपू शकेल. महिलांना पुरुषांचे अंगावरील वजन आणि ऊब आवडत असते. पुरुष त्यांचे हात महिलांच्या कमरेतून खांद्याकडे आणू शकतो. शिवाय जर पुरुषांना ओरल सेक्स करायचे असेल तर ते त्यासाठीही त्यांना चांगली संधी मिळते.


  • टेबल सेक्स (Table sex)


चित्रपटात टेबल सेक्स करतानाचे अनेक सीन्स तुम्ही पाहिले असतील. पण तुम्ही ही पोझीशन ट्राय करायला का घाबरता. या पोझीशनची एक वेगळीच मजा आहे. या पोझीशनमध्ये पुरुष उभे असतात. तर महिला टेबलवर बसू किंवा झोपू शकते. फोर प्ले करत महिलेला उचलून टेबलवर बसवल्यास उत्तम. या पोझिशनमध्ये पुरुष उभा असतो. ज्यावेळी पुरुषाला पेनिस इन्सर्ट करायच्या असतील त्यावेळी तो ती पोझिशन अधिक सेक्सी बनवण्यासाठी महिलेच्या कंबरेला घट्ट पकडू शकतो. पेनिस इन्सर्ट केल्यानंतर तर पायावर ताण येत असेल तर पुरुष एक पाय  एखाद्या खुर्चीवर ठेऊ शकता. त्यामुळे ही पोझिशन अधिक फर्म होते. यात अधिक काळ टिकायचे असेल तर महिला यात पुरुषाच्या कानाशी खेळू शकतात. त्यांचे केस घट्ट पकडू शकतात. त्यामुळे पुरुष जास्त वेळासाठी उत्तेजित राहिल.


Male orgasamबदद्ल तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का? 


  • सीट ऑन माय लॅप (Seat on my lap)


seaton lap


आताही सेक्स पोझिशन थोडी आरामदायी आहे. कारण ती बसून करण्यासारखी आहे. या पोझिशनमध्ये पुरुष खुर्चीवर टेकून बसतात.  महिला त्यांच्या मांडीवर बसतात.याची एक खासियत अशी की, महिलांना या पोझिशनमध्ये जास्त प्लेझर मिळते. कारण त्या पोझिशनमध्ये महिलांची अधिक हालचाल असते. खरतंर या पोझिशन त्याच लीड करतात. पुरुषांना फक्त महिलांना अधिक रिझवून ठेवायचे असते.  शिवाय महिला यामध्ये तुम्हाला पाठ करुन किंवा तोंड करुन बसू शकतात. यामध्ये पेनिस इन्सर्ट करणेही फार सोपे जाते. महिला वर खाली करण्यासाठी पार्टनरचा खांदा पकडतात. त्यामुळे त्यांनाही त्या या सेक्समध्ये पूर्णपणे सामावून घेतात.


*ही सेक्स पोझिशन खुर्चीवरच करण्यात मजा आहे. त्यामुळे याचा आनंद घेण्यासाठी चांगली मजबूत खुर्ची घ्या. लाकडाची खुर्ची ज्यांना दोन्ही बाजूंना हात नसतात ही या सेक्स पोझिशनसाठी फारच उत्तम आहे.


  •  हायपर कनेक्टेट डॉगी (Hyper connected doggy)


डॉगी स्टाईलमधील ही पोझिशन साध्या डॉगी स्टाईलपेक्षा थोडी वेगळी आहे. यामध्ये दोघेही गुडघ्यांवर बसतात. पुरुष महिलेच्या मागे असतो. महिला त्यांचे नितंब थोडे मागे घेऊन ती पोझीशन होल्ड करतात. हायपर कनेक्टेट डॉगी स्टाईलमध्ये साध्या डॉगी स्टाईलप्रमाणे तुमचा तुमच्या पार्टनरशी शरीराचा संपर्क तुटत नाही. तुमचे शरीर पुरुषाच्या अंगाजवळ असते. त्याचा सेक्स करताना लागणारा धक्का अधिक आनंद देणारा असतो. त्याहीपेक्षा या पोझीशनमध्ये तुमच्या स्तनांची हालचाल पार्टनरला आकर्षित करुन घेते. त्याची हालचाल पाहून पार्टनर तुमच्या स्तनांकडे झेपावतो. मागून स्तनांना पकडल्यामुळे ही पोझिशन होल्ड करण्याची महिलांची इच्छाशक्तीही वाढते.


Out of control cow girl  पोझिशनशी थोडी मिळती-जुळती ही सेक्स पोझीशन आहे. पण यात पायाची पोझिशन थोडी वेगळी  आहे.


  • स्टँडिंग सेक्स (Standing sex)


standing sex


स्टँडिंग सेक्ससाठी तुमचा फिटनेस चांगला हवा. कारण तुम्हाला दोघांना स्वत:ला सावरुन या पोझीशनचा आनंद घ्यायचा असतो. यातही वेगवेगळे प्रकार आहेत.  जर कसलाही आधार न घेता तुम्हाला सेक्स करायचे असेल तर पुरुषाला महिलेला उचलून घ्यावे लागले. आता कळलं फिटनेस का महत्वाचा आहे ते? जर तुम्हाला वर उचलून धरणे शक्य नसेल तर तुम्ही भिंतींचा आधार घेऊ शकता. महिलेला भिंतीला टेकवून तुम्ही सेक्स करु शकता.या पोझिशनमध्ये महिला तुमच्या अधिक जवळ राहतात.


स्टँडिंग सेक्सचा आनंद बेडरुममध्ये नाही तर बाथरुममध्ये शॉवरखाली घेण्यात अधिक मजा आहे.


  • स्पुनिंग (Spooning)


spooning


स्पुनिंग अर्थात cuddle,मिठी… पार्टनरच्या कुशीत झोपायला सगळ्यांना आवडते. बेडवर झोपून मागून मारलेली ही मिठी सेक्स पोझिशनचाही एक भाग आहे. त्याला स्पुनिंग असे म्हणतात. जास्त हालचाल  आणि आवाज न करता अगदी आरामदायी पद्धतीने हे सेक्स करता येते. महिला त्यांचा नितंब पुरुषांच्या पेनिसला घासू शकतात. यामुळे त्यांचा मूड सेट व्हायलाही मदत होऊ शकले. महिला पार्टनरचा हात स्तनांवरुन फिरवून त्यांना सेक्सच्या जाळ्यात ओढू शकतात. त्यानंतरचा क्लायमॅक्स तुम्ही त्याच पोझिशनमध्ये संपवू शकता. त्यानंतर तसेच झोपण्याची मजा देखील चांगली असते. त्यामुळे जर तुम्हाला सेक्समध्ये खूप काही स्पाईस आणायचे नसेल तर ही पोझिशन उत्तम आहे.


  •  लोट्स (Lotus)


lotus  


बेडवर छान बसून करण्यासारखी ही पोझिशन आहे. दोघांनाही मांडी घालायची असते. पुरुषाच्या मांडीवर त्याच्याकडे तोंड करुन बसायचे आहे. त्याच्या कमरेभाेवती तुम्हाला पायाने घट्ट पकडायचे आहे. तुमच्या दोघांच्या पायांचा विळखा कमळाच्या पाकळीप्रमाणे वाटतो. ही पोझिशन  दोघांनीही लीड करायची आहे. दोघांची मुव्हमेंट राहिली तर ही पोझिशन चांगली एन्जॉय करता येते. या पोझिशनमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरच्या इतक्या जवळ असता की, तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात.


या सेक्सपोझिशन ट्राय करुन तुम्ही तुमची सेक्सलाईफ अधिकच स्पाईसी करु शकता. 


(सौजन्य- Shutterstock)


You might like these:


5 Women Share Their First Sex Experience With Us In Marathi


Best Drinking Games To Play With Your Boyfriend In Marathi


सेक्स करताना मनात हमखास येतात 'हे' प्रश्न, तुम्हालाही पडतात का?