ADVERTISEMENT
home / सौंदर्य
जाणून घ्या तुमच्या चेहऱ्याच्या आकारावरून कोणता ‘हेअरकट’ तुम्हाला सूट करेल (Latest Haircut In Marathi)

जाणून घ्या तुमच्या चेहऱ्याच्या आकारावरून कोणता ‘हेअरकट’ तुम्हाला सूट करेल (Latest Haircut In Marathi)

हेअरस्टाईलचा तुमच्या व्यक्तिमत्वावर लगेच परिणाम दिसून येतो. नेहमीपेक्षा वेगळी ‘हेअरकट’ करुन तुम्ही तुमचा लुक बदलू शकता. काहीजणींना तर निरनिराळ्या लुकसाठी दर तीन महिन्यांनी हटके आणि स्टाईलिश ‘हेअरकट’ करण्याची आवड असते. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीप्रमाणे लुक करण्याआधी काही गोष्टी तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. कधी कधी काहीजणी एखादया सेलिब्रेटीप्रमाणे लुक करण्याचा प्रयत्न करतात मात्र यामुळे तुमचा लुक अधिक खराब होण्याची शक्यता असते. कारण तो हेअरकट तुमचा चेहरा आणि केसांचे टेक्चर या दोन्ही गोष्टींना मॅच व्हायला हवा. यासाठी चेहऱ्याच्या आकारावरून कोणता ‘हेअरकट’ तुम्हाला कोणता हेअरकट छान दिसेल हे अवश्य वाचा.

तुमच्या चेहऱ्याचा आकार आणि केसांच्या टेक्चरनुसार तुम्हाला कोणता हेअरकट अधिक चांगला दिसेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. काही हेअर सलॉनमध्ये लेटेस्ट हेअरकट (Latest Haircut ) करण्याआधीच याबाबत सल्ला देण्यात यतो. तज्ञांच्या मते जेव्हा तुम्ही तुमचा फेस शेप आणि केसांच्या टेक्चरनुसार हेअर कट करता तेव्हा तुमच्या सौंदर्यांत अधिक भर पडते. यासाठीच आम्ही तुम्हाला काही ठराविक चेहऱ्यांचे आकार आणि केसांचा पोत यानुसार हेअरकट सुचवत आहोत. तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार आणि केसांच्या प्रकारानुसार यापैकी एखाद्या हेअरकटची निवड करू शकता.

चेहऱ्याच्या आकारानुसार हेअरकट

केसांची लांबी आणि टेक्चरनुसार करा हे हेअर कट

ADVERTISEMENT

हेअर कट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

तुमच्या चेहऱ्याचा आकार कसा ओळखाल ? (Kown Your Face Shape)

तुमच्या चेहऱ्याचा आकार जाणून घेण्यासाठी आधी तुमचे केस मानेवर बांधून घ्या. ज्यामुळे केस तुमच्या चेहऱ्यावर येणार नाहीत. आरश्यासमोर उभं रहा आणि एका मेजरींग टेपने तुमच्या कपाळाचा आकार मोजा. मोजलेल्या मापाची नोंद करून ठेवा. त्यानंतर तुमच्या एका गालापासून अथवा चिकबोन्सपासून दुसऱ्या चिकबोन्सपर्यंतचे माप घ्या. जबडा आणि हनुवटीयामधील माप मोजा. चेहऱ्याची उंची मोजण्यासाठी केसांच्या वरच्या हेअरलाईनपासून ते हनुवटीपर्यंत माप घ्या आणि नोंद करा. आता या मापांनुसार आम्ही खाली दिलेल्या चेहऱ्याच्या आकारामधील तुमच्या चेहऱ्याचा आकार ओळखा.

चेहऱ्याच्या आकारानुसार हेअरकट (Haircut According to Face Shape)

आपण केस कधी कापले पाहिजे? याची बरेच निरीक्षण असतात त्या पैकी एक आहे चेहेऱ्याच्या आकारानुसार हेअरकट. चांगल्या हेअरकटमुळे तुमचा लुक जितका चांगला दिसतो तितकाच बिघडलेल्या हेअरकटमुळे खराबही दिसू शकतो. यासाठी चेहऱ्याच्या आकारानुसार आणि केसांच्या टेक्चरनुसार हेअरकट करणं फार गरजेचं आहे. एखाद्या सेलिब्रेटीने केलेला हेअरकट तुम्हाला सुट करेलच असे मुळीच नाही. मात्र जर तुम्ही तुमच्या फेस शेपनुसार हेअरकट केला तर त्यामुळे तुम्ही सेलिब्रेटीप्रमाणे नक्कीच दिसू लागाल.

अंडाकृती आकाराचा चेहरा (Oval Face)

haircut for oval face

ADVERTISEMENT

या प्रकाराचा फेस शेप अंड्याप्रमाणे आकाराचा असतो. असा चेहऱ्याची लांबीपेक्षा उंची जास्त असते. हा फेसशेप एक परफेक्ट फेस शेप असू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या चेहरा असणाऱ्या व्यक्ती निरनिराळ्या हेअरस्टाईल ट्राय करू शकतात.

वाचा – ओठ गुलाबी करण्यासाठी घरगुती उपाय, सोप्या पद्धती

शोल्डर लेंश वेव्ह्ज हेअर कट (Shoulder Length Waves Haircut)

Shoulder-Length Waves-ovel

साईड स्वेप्ट बॅग हेअर कट (Side Swept Bang Haircut)

Shoulder-Length Waves-ovel 2

ADVERTISEMENT

राऊंड अॅंड स्लीक लेअर हेअर कट (Rounded And Sleek Layers Haircut)

Shoulder-Length Waves-ovel 3

Also Read 20 Amazing Hairstyles For Saree In Marathi

गोल आकाराचा चेहरा (Round Face)

जर तुमचा चेहरा गोल असेल तर तुम्ही हेअर कट करताना विशेष खबरदारी घ्यायला हवी. कारण या फेस शेपमुळे तुम्ही थोड्या जाडसर वाटू शकता. गोल चेहऱ्याच्या लोकांनी नेहीमी सटीक हेअर कट करावा. ज्यामुळे तुमचा चेहरा बारीक दिसू शकेल.

haircut for round face girl

ADVERTISEMENT

साईड पार्ट लेअर हेअर कट( Side part layered Haircut) 

Shoulder-Length Waves-ovel 1

स्ट्रेट बॉब हेअर कट (Straight Bob Haircut) 

Short-Straight-Bob-Haircuts-2014-Ashley-Greene-Hairstyle

लूज हिप्पी वेव्ह्ज हेअर कट (Loose, Hippy Waves Haircut)

haircut LOOSE  HIPPY WAVES

फॉक्स हॉक हेयरकट (Faux Hawk Haircut)

faux hawk haircut

ADVERTISEMENT

वॉल्यूमिनस वेव्ह्ज हेअर कट (Voluminous Waves Haircut)

Voluminous Waves hair cut

चौकोनी आकाराचा चेहरा (Square Face)

ज्यांचा चेहऱ्याचा आकार चौकोनाप्रमाणे दिसतो त्यांना स्क्वेअर फेस शेप असं म्हणतात. अशा चेहरेपट्टीमधील फोरहेड आणि जॉ लाईन एकसमान असते. त्यामुळे अशा चेहऱ्याच्या लोकांनी हेअर कट करताना केसांवर विविध प्रयोग करू नयेत.

haircut for Square Face Shape girl

कॉलरबोन हेअर कट (Collarbone Haircut)

collarbone hair cut

ADVERTISEMENT

लॉंग कर्ली ओमब्रे लेयर्स हेअर कट (Long Curly Ombre Layers Haircut)

long layered 1

बदाम आकाराचा चेहरा (Heart Shape Face)

जर तुमचा चेहरा कपाळाच्या बाजूने विशाल आणि हनुवटीकडे निमुळता होत असेल तर तुमच्या चेहऱ्याचा आकार हार्ट शेपचा आहे. तुम्ही खाली सूचवलेलेल हेअरकट करू शकता.

haircut for heart shape Face girl

लूज वेव्ह्ज हेअर कट (Loose Waves Haircut)  

Loose Waves hair cut

ADVERTISEMENT

डीप साइड स्वेप्ट फ्रिंग हेअर कट (Deep Side Swept Fringe Haircut)

Deep side swept fringe

फेस फ्रेमिंग लेयर्स हेअर कट(Face-Framing Layers  Haircut)

Face-Framing Layers

लांब आकाराचा चेहरा (Long Face Shape)

या आकाराचा चेहरा थोडाफार अंडाकृती आकाराप्रमाणेच असतो. ओव्हल शेपपेक्षा मात्र जरा जास्त लांब असतो.  म्हणून अशा आकाराच्या चेहऱ्यावर तुमचा चेहरा लांबट वाटेल अशा हेअर स्टाईल सुट करू शकतात.

haircut for Long Face Shape girl

ADVERTISEMENT

चिन लेंथ बॉब हेअर कट (A Chin Length Bob Haircut)

A Chin-Length Bob

मल्टी लेयर्ड हेअर कट (Multi Layered Haircut)

Layered Hair

कर्टन बॅग्स हेअर कट (Curtain Bangs)

Curtain Bangs

डायमंड शेपचा चेहरा (Diamond Face Haircut)

जर तुमचा चेहरा कपाळ मोठं आणि हनुवटी निमुळती असा असेल तर तुमचा फेस शेप डायमंड शेपच्या आकाराचा आहे. अशा प्रकाराचा चेहऱ्याचा आकार दुर्मिळ आढळतो. मात्र अशा फेस शेपवर केसांचा वॉल्यूम चांगला दिसू शकतो.यासाठी अशा प्रकाराचा चेहरा असेल तर हे हेअरकट अवश्य ट्राय करा.

ADVERTISEMENT

haircut for Diamond Face Shape girl

लॉन्ग बॉब विथ साइड पार्ट (Long Bob With Side Part Haircut)

Long Bob With Side Part

वेव्ही वंडर कट (Wavy Wonder Haircut)

Wavy Wonder

फेदर कट ( Feather Haircut)

different-types-of-haircuts-for-long-hair-1

ADVERTISEMENT

केसांची लांबी आणि टेक्चरनुसार करा हे हेअर कट (Haircut According to Hair Length)

कधी कधी काही जणींचे केस घनदाट आणि  लांबसडक असतात तर काही जणींंचे केस पातळ आणि विरळ असतात. त्यामुळे तुमच्या केसांच्या लांबी आणि टेक्चरनुसार हेअर कट करा. नियमित हेअर कट केल्यामुळे हळूहळू तुमचा लुक चेंज होऊ शकतो. हेअर कट केल्यावर तुम्हाला एकप्रकारचा आत्मविश्वास आल्यासारखं वाचतं. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो. यासाठी तुमच्या केसांच्या लांबीनुसार आणि टेक्चरनुसार हेअर कट निवडा.

लांब केस (Long Hair)

लांबसडक, काळेभोर केस प्रत्येकीचंच स्वप्न असतं. त्यामुळे त्यांची काळजी घेणं आणि योग्य हेअर कट निवडणं फार गरजेचं आहे. खरंतर लांब केस असतील तर तुमच्या केसांवर कोणत्याही प्रकारचा हेअर कट छानच दिसेल. मात्र स्टाईलिश दिसण्यासाठी तुम्ही या प्रकारचे हेअर कट ट्राय करू शकता.

एसिमिट्रिक हेअर कट (Asymmetrical Haircut)

long hair cut

या प्रकारचे हेअर कट कॉलेजला जाणाऱ्या मुलींवर फारच सुंदर दिसू शकतात.

ADVERTISEMENT

लॉन्ग लेयर्स हेअर कट (Long Layered Haircut)

long layered 1
लांब केसांमधील हे लेअर्स तुमचं सौंदर्य अधिकच खुलवतील

छोटे केस (Short Hair)

जर तुमचे केस कमी लांबीचे असतील तर तुम्ही या ट्रेंडी, साईलिश आणि फॅशनेबल हेअर कट मुळे अधिकच सुंदर दिसाल.

पिक्सी हेअर कट (Pixie Cut Haircut)

Pixie Cut

चॉपी बॉब हेअर कट (Choppy Bob Haircut)

Choppy Bob

ADVERTISEMENT

शॉर्ट मैसी बॉब हेअर कट (Short Messy Bob Haircut)

Short Messy Bob

खांद्यापर्यंतचे केस (Shoulder Length Hair)

जर तुमचे केस खांद्यापर्यंतच्या उंचीचे असतील तर तुम्हाला हेअर कट करताना नेहमी केस खूप छोटे होतील यांची भिती वाटत असते. जर तुम्हाला शॉर्ट हेअर कट असूनही लांब केस दिसावेत असं वाटत असेल तर हे हेअर कट अवश्य ट्राय करा.

एसिमिट्रिक लॉब हेअर कट (Asymmetrical Lob Haircut)

asymmetrical lob

लेयर्ड हेयरकट विथ मीडियम लेयर्स (Layered Haircut with Medium Layers)

Layered Haircut with Medium Layers

ADVERTISEMENT

शॅग हेयकट (Shag Haircut)

shag haircut

कुरळे केस (Curly Hair)

कुरळ्या केसांच्या मुलींना नेहमी कोणता हेअर कट करावा हा प्रश्न पडत असतो. लुक चेंज करण्यासाठी कोणता हेअर कट करावा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हे हेअर कट जरूर करून बघा.

कर्ली शॅग हेअर कट (Curly Shag Haircut)

Curly Shag

फाउंडेशन हेअर कट (Foundation Haircut)

Foundation cut

ADVERTISEMENT

चिन लेंथ शैग हेअर कट (Chin Length Shag Haircut)

chin length shag

स्ट्रेट हेअर (Straight Hair)

स्ट्रेट केसांचा तुम्हाला काहीही त्रास नसला तरी काही दिवसांनी तुम्हाला या लुकचा कंटाळा येऊ शकतो. शिवाय अशा केसांचा कोणता हेअर कट करावा हे समजणं नक्कीच कठीण असू शकतं.

साईड स्वेप्ट हेअर कट (Side Swept Haircut)

Side-Swept

ब्लंट बॅग्ज हेअर कट (Blunt Bangs Haircut)

blunt-bangs

ADVERTISEMENT

विस्पी लॉब कट (Wispy Lob Haircut)

WHISPY-LOB

चॉपी फ्रंट बॅग्स विथ लेयर्स हेअर कट (Choppy Front Bangs and Layers Haircut)

Sandra-Bullock

एंजेल्ड बॉब हेअर कट (Angled Bob Haircut)

sleek angled bob with sharp lines

स्ट्रेट केसांसाठी वरील हेअरकट सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

ADVERTISEMENT

वेव्ही केस (Wavy Hair)

भारतातील महिलांचे केस बऱ्याचदा वेव्ही असतात. मात्र अशा केसांची काळजी घेणं थोडं कठीण असतं. जर तुमचे केस वेव्ही असतील तर तुमच्यावर कोणते हेअर कट चांगले दिसतील हे अवश्य जाणून घ्या.

फ्रिजी पर्म हेअर कट (Frizzy Perm haircut)

Frizzy Perm

लॉंग लेयर्स विथ साइड स्वॅप हेअर कट (Long layerd with Side Swept Haircut)

%28Long layerd with Side Swept%29

फेदर बॅग्स हेयरकट (Feather Bangs Haircut)

feather bangs

ADVERTISEMENT

हेअर कट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल (Things To Keep In Mind Before Getting Your Haircut.

  1. इतरांप्रमाणे हेअर कटची कॉपी करू नका. कारण तो हेअर कट तुम्हाला सुट करेलच असे नाही.
  2. हेअर कट करण्याआधी तुम्हाला केसांची लांबी किती हवी, लेअर्स हवेत का हे आधीच ठरवा.
  3. तुम्हाला जो हेअरकट हवा आहे त्याचा फोटो मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि तुमच्या हेअर स्टाईलिस्टला दाखवा.
  4. कोणत्याही पार्लरमध्ये जावून हेअर कट करू नका. हेअर कटसाठी चांगला हेअर सलॉनची निवड करा.
  5. हेअर कट करण्यापूर्वीच त्या हेअर कटनंतर केसांची काळजी कशी घ्यायची त्याची माहिती घ्या.

Hair Spa: घरीच पार्लरप्रमाणे ‘हेअर स्पा’ कसा कराल

साडी नेसल्यावर या ‘20’ हटके आणि ट्रेडिंग हेअरस्टाईल्स तुमच्यावर नक्कीच शोभून दिसतील

DIY: प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतःसाठी करा सोप्या पद्धतीने हेअर स्टाईल्स, ३१ सोप्या हेअरस्टाईल्स तुमच्यासाठी

वेणीचे विविध प्रकार ज्यामध्ये तुम्ही दिसाल अधिक सुंदर आणि आकर्षक

ADVERTISEMENT

Haircut for Girls in English

फोटोसौजन्य – शटरस्टॉक आणि इन्स्टाग्राम

08 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT