या 15 कारणांमुळे त्याला आवडतात तुमचे बूब्स

या 15 कारणांमुळे त्याला आवडतात तुमचे बूब्स

मैत्रिणींनो तुम्हाला तर माहीत असेलच की तुमच्या बॉयफ्रेंड/नवऱ्याला बूब्स हे फार आवडतात. तुम्ही या गोष्टीला कितीही नकार दिलात तरी हे सत्य तुम्हाला नाकारता येणार नाही. तुम्हाला हेही वाटतं असेल की, कधी त्याच्या या आवडीमुळे तुम्हीही बूब्सबाबत फार उत्साही असता. तर कधी तरी हाही प्रश्न पडत असेल की, याचं फक्त माझ्या बूब्सवरतीचं प्रेम आहे का? आपल्या बूब्सबाबत विचार करण्यात पुरूष इतका वेळ का खर्च करतात. असा प्रश्न तुम्हा प्रत्येकीलाच पडत असेल ना. असो... हे आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. पण गमतीचा भाग सोडला तर हे अगदी खरं आहे. कारण पुरूषांच्या मते यामागे एक दोन नाहीतर अनेक कारणं आहेत. ज्यामुळे त्यांना बूब्सबाबत इतकं प्रेम आणि आकर्षण आहे. आम्हीही पुरूषांच्या बाजूने काही कारणं समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हीचं बूब्स आवडण्यामागील 15 कारणं आम्ही या लेखात पुरूषांच्या वतीने मांडत आहोत.


1. दिसायला फारच आकर्षक असतात 


ezgif.com-resize


हो..हे तर खरंच आहे. याचा आकार छोटा, मोठा किंवा गोलाकार कसाही असला तरी ते दिसायला एकदम आकर्षक असतात. कोणीही याची सुंदरता न न्याहाळता राहूच शकत नाही. विचार करा एखादा नेकेड पुरूष आणि नेकेड स्त्री उभी आहे, तर सर्वात आधी कोणाकडे लक्ष जाईल आणि कोण जास्त आकर्षक दिसेल. भारतातील कितीतरी शिल्पं या एका आकर्षक अवयवावरून प्रेरणा घेऊन कोरण्यात आली आहेत. त्याला अवयव म्हणणं हेही फारच रूक्ष वाटू शकेल. इतकं तो प्रेरणादायी स्त्री अलंकार आहे.   2. क्लीवेज... याबद्दल काय म्हणावं


भलेही बूब्स हे कपड्यांमागे दडलेले असतात. तरी त्यांचं क्लीवेज आपल्याला त्यांच्याबाबत विचार करायला भाग पाडतं. क्लीवेज दिसलं रे दिसलं की तापमान वाढणार हे ठरलेलंच. या क्लीवेजचा महिमा आपण अनेक मराठी शृंगार कादंबऱ्यांमध्येही वाचला असेलच. नाही का...


3. अगदी एखादा साधा ड्रेसही बूब्समुळे वाटतो आकर्षक


3-why-guys-love-boobs


एखादा ढगळ टीशर्ट किंवा साधासा कुर्ता तुमच्यावर छान दिसत नाही. असं तुम्हाला वाटतं का? पण त्याला मात्र हेच वाटेल असं नाही. कारण तो साधासा कुर्ता किंवा टीशर्ट तुमच्या बूब्सना असा काही फिट होतो की, तुमचा तो किंवा ते तुमच्या पुन्हा प्रेमात पडणार हे निश्चितच. तुम्हालाही म्हणून कधीकधी प्रश्न पडत असेलच ना की, याला नेमका माझा हा ड्रेस किंवा हा टीशर्ट का आवडतो. तो भलेही बोलत असेल की, तू यात खूप छान दिसतेस म्हणून गं. पण त्यामागील कारण हेही असू शकतं.4.  लॉन्जरी आणि बूब्स बेस्ट कॉम्बिनेशन


लॉन्जरी...या एका शब्दावर अनेक पुस्तक लिहली गेली असतील. अनेक फॅशन शोज खास लॉन्जरीसाठी केले जातात. स्त्रियांपेक्षाही आम्हा पुरूषांना लॉन्जरी घेण्यात जरा जास्तच रस असतो. पण ते सांगायची आणि विकत घ्यायची जरा अडचण असते. तरी बरं आता ऑनलाईन शॉपिंगमुळे ती गिफ्ट करणं सोप्प झालं आहे. पण ब्रा घ्यायला गेल्यावर तुम्हाला नेहमी किंमती बघून घाम फुटत असेल ना. पण जर तुम्हाला ब्रा घेणं महाग वाटत असेल तर यात हैराण होण्यासारखी काही गोष्ट नाही. आता एवढ्या अनमोल गोष्टीला सांभाळायचं म्हणजे किंमत तर मोजावीच लागणार ना आणि ब्रामध्ये दडलेले बूब्स बघून जेव्हा आम्हाला घाम फुटतो त्याबद्दल काय सांगावं.5. खूपच झटकन प्रतिसाद देतात आणि आपल्या भावनाही समजतात  


5-why-guys-love-boobs


प्रतिसाद हा खूपच महत्त्वपूर्ण आहे. लेडीज...जसं आम्ही त्यांना स्पर्श करतो, तसं ते लगेच कडक झाल्यासारखे जाणवू लागतात. जणू आपल्या भावना बूब्स नेमक्या पद्धतीने सांगतात. त्यामुळे आमचं बूब्जवर जरा जास्तच प्रेम आहे. याबाबत तुम्ही राग मानू नका. 


9 मुलींनी शेअर केलं त्यांचं एक खास सिक्रेट… तो क्षण जेव्हा त्यांच्या पार्टनरने त्यांच्या स्तनांना...6. स्पर्श करणं अद्भूत आहे


जेव्हा सेक्स टॉईज नव्हते. अगदी तेव्हापासून हे आमच्या हातातलं जणू सर्वोत्तम खेळणं आहे. याला आम्ही खेळणं म्हंटल्यास तुम्ही आक्षेप घेऊ शकता. पण आम्ही यांना ज्याप्रकारे हाताळतो ना. तेव्हा असं वाटत की जणू पीएस3 कंट्रोलर असावा.7. चव तर लय भारीच


7-why-guys-love-boobs


जेव्हा आम्ही ते चोखतो तेव्हा त्याची जी काही चव लागते ना ती लय भारी. नक्की कशासारखी लागते ते सांगता येणार नाही. पण तुम्हाला मात्र याचं सुख नाही. बूब्स हे तुमचे स्वतःचे असूनही तुम्हाला कधीही याची चव घेता येणार नाही. यापेक्षा मोठं दुर्देव नाही. कारण हे चोखल्यावर एकदम स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटतं. 8. जेवढी रुपं आहेत तेवढी सर्व छान आहेत


टेनिसचा गेम असो वा चित्रपटातला एखादा उलाला सीन असो. प्रत्येकवेळी त्याची विविध रूपं आम्हाला दिसतात. जेव्हा तू बसतेस, जेव्हा तू झोपतेस, जेव्हा तू वाकतेस, तेव्हा त्यांचा आकारही तुझ्या प्रत्येक हालचालीसोबत बदलतो. आम्ही तो आविष्कार पाहून अवाक होत राहतो. तुला नाही कळणार गं पण ते पाहून दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचं भानच राहत नाही.


9. आमच्या शरीराला बूब्सचा स्पर्श होताच भारी वाटतं


कधी मऊ.. कधी कडक..जेव्हा जेव्हा आम्ही घट्ट मिठीत मारतो त्यामागील कारण असतं बूब्सचा होणारा स्पर्श. मिठी या शब्दातला खरा गोडवा आहे तो बूब्समुळे. भावना तर असतातच पण त्यांचा स्पर्शही तेवढाच हवाहवासा वाटतो. 10. एखाद्या सुंदर उशीप्रमाणे


एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील उशीही यांच्या मऊ स्पर्शापुढे फेल आहे. त्यामुळे दोन्हीपैकी एक निवडायचं ठरवल्यास बूब्सची निवड नक्की आहे. खरंतर ही तुलना करणं ही योग्य नाही. पण उदाहरण म्हणून सांगायचं झाल्यास उशी हाच पर्याय आहे. आता ही उशी डोक्याखाली घेण्याचं सुख हे नशीबवान व्यक्तीलाच मिळतं असं म्हणायला हरकत नाही. कारण तूही कधीतरीच लाडात येऊन अशा गोष्टींना होकार देतेस. 


#MyStory: आणि तेवढ्यात त्याची आई आली….11. आपल्याकडे जे नसतं ते त्याचीच आपल्याला जास्त ओढ असते


11-why-guys-love-boobs


हा माणसाचा स्वभाव आहे. हो ना. कारण ते आमच्याकडे नाहीत आणि देवाने तुम्हाला या सुंदर देणगीने साकारलं आहे. कदाचित त्यामुळेच आम्हाला त्याबद्दल जास्त ओढ आहे. तुम्हाला त्याबद्दल कदाचित वेगळं काही वाटत नसेल पण आम्हाला मात्र त्यांचं महत्त्व जास्त वाटतं. कारण तुमच्या सौंदर्याला चारचांद लावण्यात बूब्सचाही वाटा आहेच.12. बाऊन्सिंग फॅक्टर


तापमान हळूहळू वाढत जातं जेव्हा सेक्स करतेवेळी बूब्सच्या हालचाली होऊ लागतात. तो बाऊन्सिंग फॅक्टर कोणत्याही  शब्दात वर्णन करणं जरा कठीण आहे. तुझे उसासे आणि बूब्सचं हलणं. कधीकधी असं वाटतं, जसं काही या बूब्सनाही स्वतःच डोकं आहे. प्रत्येक मुलाच्या सेक्स गोल्सपैकी एक असतं ते म्हणजे हा बाऊन्स पाहणं.13. ते दोन आहेत


13-why-guys-love-boobs


आता या दोनच्या संख्येत लाभणाऱ्या बूब्सबाबत काय सांगावं. जे कोणी म्हणतील की, एकत्रितपणे दोघांचाही आस्वाद घेता येतो. ते नक्कीच बूब्सबाबत बोलत नसतील. कारण एकाच वेळी दोघांना न्याय देणं शक्यच नाही.


१० बेस्ट सेक्स पोझिशन ज्या तुम्हाला देतील परमोच्च सुख14. बूब्स जॉब्स


आता याबाबत काही वेगळं सांगायची गरज आहे का?15. बूब्स अखेर तुमचे आहेत


15-why-guys-love-boobs


पण त्यावर सर्वात जास्त प्रेम मात्र आम्ही करतो. प्रत्येक पुरूष हे सत्य कधीच नाकारू शकत नाही. 


मग पुढच्या वेळी त्याच लक्ष जर तुमच्या चेहऱ्याऐवजी आधी बूब्सकडे गेलं तर आश्चर्यचकित होऊ नका. कारण आता तुम्हाला पुरूषांच्या बूब्सबाबतच्या आकर्षणाची थोडीफार माहिती झाली असेलचं. 


हेही वाचा -


तुम्हाला नक्की कसं सेक्स करायचं आहे हे सांगते तुमची रास


आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)