सेक्स लाईफला स्पाईसअप करणाऱ्या '10' सेक्स स्टाईल्स

सेक्स लाईफला स्पाईसअप करणाऱ्या '10' सेक्स स्टाईल्स

सेक्सबाबत आपल्याला सगळ्यांचीच काही ना काही फँटसीही नक्कीच असते. पण सेक्स केल्यावर मात्र या फँटसीज अचानक गायब होऊ लागतात आणि कधी कधी सेक्समधला रसही कमी होऊ लागतो. तुमच्याबाबतीतही असं झाल्यासारखं वाटतंय का...थांबा अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येकाने आपल्या सेक्सलाईफमध्ये फँटसीज आणि नवीन नवीन गोष्टी अनुभवणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्या सेक्सलाईफमधला रसही कायम राहील आणि पार्टनरही आनंदी राहील. मग ट्राय करून पाहा 10 नव्या सेक्स स्टाईल्स -


1. आईस-आईस बेबी


बॉलीवूडमधील काही इंटीमेट रोमान्स सीन्समध्ये तुम्ही आईस क्यूबचा वापर पाहिला असेलच. पण ही सेक्स स्टाईल त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. तुम्हाला या सेक्स स्टाईलबद्दल वाचून जरा आश्चर्य वाटेल, पण या सेक्स स्टाईलची सुरूवात करताना तुम्हाला तोंडात आईस क्यूब ठेऊन सुरूवात करावी लागेल. कारण या पोझिशनचा आणि सेक्सचा अविस्मरणीय आनंद तेव्हाच मिळेल. तोंडात आईसक्यूब ठेवा आणि तुमच्या पार्टनरला किस करा. किस करतानाच ती आईसक्यूब पार्टनरकडे पास करा. तुमच्या प्रेमाच्या ऊबेने जसं जसं बर्फ वितळेल तसं तसं सेक्समधली इंटीमसी वाढत जाईल. जर तुमचा मूड एकदमच नॉटी असेल तर आईसक्यूब तोंडातील वेगवेगळ्या जागी ठेवा आणि पार्टनरला जीभेने त्याचा शोध घ्यायला सांगा.


2. बेड नाही... बााथरूम


बेडवर तर तुम्ही बऱ्याच वेळा सेक्स केला असेलच पण कधी बाथरूममध्ये केला आहे का? पावसात चिंब भिजलेले हिरो हिरोईन आणि त्यांचा रोमान्स पाहून तुम्हालाही अनेकदा असा मस्तपैकी असंच काही करण्याची इच्छा झाली असेलच. पण कुठे सिनेमातला चिंब भिजलेला सिझलिंग रोमान्स आणि खऱ्या आयुष्यातला रोमान्स. पण हीच संधी तुम्हाला घरच्या घरी मिळू शकते, तुमच्या बाथरूममधल्या शॉवरखाली. शॉवरखाली आपल्या पार्टनरसोबत उभं राहून ते क्षण अनुभवण्याची वेगळीच मजा आहे. बाथरूममध्ये घ्या सेक्सच्या क्षणांचा आनंद जो तुम्ही आतापर्यंत फक्त बेडरूममध्ये घेतला असेल. या सेक्स स्टाईलमध्ये रोमँटीक फिलसाठी शॉवरखाली उभ्या असलेल्या तुमच्या पार्टनरला पाठीमागून घट्ट मिठी मारा आणि तुमच्या बूब्सचा स्पर्श त्याला होऊ द्या. तुमच्या दोघांमधील अंतर हे अगदी कमीतकमी असलं पाहिजे. इतकी घट्ट मिठी मारा. पाण्याचे पडणारे थेंब आणि तुम्ही पाठीमागून अचानकपणे मारलेल्या या मिठीने वातावरण चांगलंच इंटीमेट होईल यात शंका नाही. मुंबईसारख्या ठिकाणी आणि तेही जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असताना अशी संधी वारंवार मिळत नाही. त्यामुळे जेव्हा अशी संधी मिळेल तेव्हा तिचा फायदा लगेच घ्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या की, शॉवरखाली उभं राहिल्यावर एकमेकांमध्ये बुडून जाण्याआधी पायाखाली रबरचं बाथमॅट घ्यायला विसरू नका. कारण पाण्यात पाय घसरण्याची किंवा पडण्याची भीती असते.


3. सेक्सी लाँजरी


3-52


सेक्स म्हणजे फक्त न्यूड शरीर नाही. कधी कधी गरज असते तुमच्या पार्टनरसमोर सुंदर आणि सेक्सी लाँजरी घालून त्याला स्वतःकडे आकर्षित करून घ्यायची. या सेक्स एक्सपेरिमेंटसाठी तुम्हाला सेक्सी लाँजरीची शॉपिंग करावी लागेल, ज्यामध्ये तुम्ही कंफर्टेबल पण असायला हवं आणि आकर्षक पण दिसाल. सेक्सी लाँजरीमध्ये आजकाल बरीच व्हरायटी उपलब्ध आहे. अगदी बजेट रेंजपासून महागड्या रेंजमध्ये तुम्हाला बाजारात जाऊन किंवा तसं शक्य नसल्यास ऑनलाईनही सेक्सी लाँजरी घेता येईल. अशी सेक्सी लाँजरी घालून पार्टनरला स्वतःकडे आकर्षित करून इंटीमेट होण्याची मजाच वेगळी असते. 


भारतीय महिला हस्तमैथुन करतात का?


4. स्लो इज द की


जर तुमची खरीच अशी इच्छा असेल की, तुम्हा दोघांमध्ये नेहमी इंटीमसी कायम राहावी. तर ही सेक्स स्टाईल नक्की ट्राय करा. पण या सेक्स स्टाईल सुरूवातही स्लो करा आणि शेवटपर्यंत स्लो च राहा. अगदी टीनएजर्ससारखं वागा. जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ कपडे काढूच नका. वाट पाहा की, तुम्ही आणि तुमचा पार्टनर एकमेंकाबरोबर कितीवेळ फोरप्ले एन्जॉय करू शकता. या फोरप्लेनंतर जो ऑर्गेज्मचा अनुभव मिळेल तो तुम्हाला स्वतःलाही अवर्णनीय असेल. हे नक्की.


5. सेक्सकेशनचा तडका


5-51


प्रत्येक दिवशी ते क्षण अनुभवण्यासाठी तुम्ही रात्र होण्याची आणि पार्टनर बेडरूममध्ये येण्याची वाट पाहता का? पण ते क्षण अनुभवण्याकरिता रात्रीची वाट का पाहा. तुमच्या सेक्सलाईफला एक नवं वळण मिळू शकतं सेक्सकेशनने. सेक्सकेशन म्हणजे दीर्घकाळ आणि सतत सेक्स करणे किंवा असं म्हणा की सेक्स वेकेशन. आता हे सेक्सकेशन घरी किंवा हॉटेलमध्ये हे ठरवण्याचा तुम्हाला चॉईस आहे. पण सेक्सकेशन म्हणजे तुमचा पूर्ण वेळ सेक्सलाच द्यावा लागेल. नो मोबाईल कॉल्स नो एसएमएस दुसरं काहीही नाही. फक्त तुम्ही तुमचा पार्टनर आणि सेक्स. कोणालाही डिस्टर्ब करायला पूर्ण मनाई. तो दिवस फक्त तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा. मग आजच तुमच्या पार्टनरसोबत या सेक्सकेशनचं प्लॅनिंग करा.  


6. पूर्ण रात्र फक्त….


फक्त सेक्स करणंच नाहीतर सेक्सबाबत बोलणं हा सुद्धा तुमच्या सेक्शुअल अनुभवाला शानदार बनवू शकतं. तुम्ही कधी हे सेक्स एक्सपेरिमेंट तुमच्या पार्टनरसोबत करून पाहिलं नसेल. एखाद्या रात्री जेव्हा तुम्ही आणि तुमचा पार्टनर शारीरिकरित्या दमला असाल आणि सेक्स करण्याची इच्छा नसेल तेव्हा फक्त तुमच्या सेक्शुअल डिजायर्सबाबत त्याच्याशी बोला. त्याला सांगा की, तुम्हाला कुठे आणि कधी त्याने स्पर्श केला की, कसं वाटतं. तुम्हाला एकमेकांना तुमच्या बेडरूममध्ये अजून वेगळं काय अनुभवायला आवडेल. मग बघा याबाबत बोलल्यावर तुमची सेक्सलाईफ कशी स्पाईसअप होते ते.  


तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स


7. सेक्स डाएटची कमाल


सेक्स आणि डाएट. सेक्सशी निगडीत पण एखादी डाएट असते का, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण हे सेक्सशी निगडीतही एक डाएट आहे. आता पुढील वाक्य वाचून तुम्ही कदाचित चाट पडाल. सेक्स न करताही तुम्ही ही बेस्ट सेक्स डाएट अनुभवू शकता. ही डाएट थोडी कठीण आहे. पण करून पाहायला काहीच हरकत नाही किंवा असं म्हणा की, प्रत्येक जोडपं मासिकपाळीच्या रूपाने ही डाएट अनुभवत असेलच. असो, तर जाणून घ्या कशी करावी ही सेक्स डाएट. पूर्ण एक आठवडा सेक्स करू नका आणि आठवडाभर सेक्स डाएटचा अनुभव घ्या. या सेक्स स्टाईलचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमच्या पार्टनरपासून अगदीच लांब रहावं पण जितकं शक्य आहे तितकं कंट्रोल करा. ही सेक्स डाएट करून झाल्यावर तुमच्या पार्टनरसोबत जेव्हा तुम्ही सेक्स कराल त्याचा आनंद अविस्मरणीय असेल.


8. पोर्न कनेक्शन


8-12


पोर्न आणि रिअल सेक्समध्ये जमीन-अस्मानाचं अंतर आहे. पण पोर्न पाहून तुम्ही तुमच्या ईनर फँटसीजना जोपासण्याला तुम्हाला नक्कीच मदत मिळते. त्यामुळे कधीतरी तुमच्या पार्टनरसोबतही पोर्न पाहणं आवश्यक आहे. मग पुढच्या वेळी तो पोर्न पाहत असताना तुम्हीही त्याला जॉईन करा किंवा त्याला तुम्हाला आवडणारं एखादं पोर्न नक्की दाखवा.   


9. फक्त मसाज


सेक्स करताना एकमेकांच्या सानिध्यात तुम्ही अनेकदा रिलॅक्स झाला असाल पण या सेक्सस्टाईलमध्ये थोडंसं ट्वीस्ट आहे. तुम्ही कधी एकमेकांना इंटीमेट होऊन सेन्शुअल मसाज दिला आहे का? फक्त मसाज. हा मसाज तुम्ही पार्टनरला करू शकता किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला. एखाद्या दिवशी जेव्हा तुमचा पार्टनर दिवसभराच्या कामाने थकून घरी येईल तेव्हा त्याचा थकवा एका क्षणात घालवण्यासाठी आणि त्याला रिलॅक्स करण्यासाठी सेन्शुअल मसाज नक्की करून पाहा. तुमचा पार्टनरही रिलॅक्स होईल आणि वेगळा असा अनुभवही घेता येईल.


आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)


10. एंग्री सेक्स


आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे. पण तुम्ही हॉलीवूड किंवा बॉलीवूड चित्रपटात असा सेक्स नक्कीच पाहिला असेल जिथे आधी हिरो-हिरोईन खूप भांडतात आणि मग अचानक त्यांच्यात सेक्स सुरू होतो. अनेकदा तुम्ही भांडण झाल्यावर रागवून तोंड दुसरीकडे फिरवून झोपून जात असाल. पण यावेळी भांडण झाल्यानंतर सेक्स लाईफसाठी हे एक्सपेरिमेंट नक्की करून पाहा. रागात असताना जो पॅशनेट सेक्स होतो ना त्यात राग बाजूला राहून जातो आणि सेक्सलाईफला आपोआपच बूस्ट मिळतं.  


मग पुढच्या वेळी या सेक्सस्टाईल्स नक्की ट्राय करून पाहा आणि तुमच्या सेक्सलाईफला द्या खास तडका.


gifs: tumblr


You might like this:


10 Best Drinking Games For Couples In Marathi


13 Sex Related Questions Comes In Mind While Having Sex In Marathi