14 एप्रिल 2019 चं राशीफळ, कुंभ राशीला धनलाभ

14 एप्रिल 2019 चं राशीफळ, कुंभ राशीला धनलाभ

मेष - भावंडामध्ये मतभेद कमी होतील


आज भावंडांंमधील कटूपणा कमी होईल. एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होईल. घरात मंगल कार्य घडेल. आयात-निर्यातीच्या व्यवसायात फायदा होईल. अडकलेले पैसे मिळतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. धार्मिक कार्यात रस घ्या.


कुंभ - धनलाभ होईल


आज तुमच्यासाठी भाग्योदयाचा दिवस आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन योजना सफळ होतील. वादविवादातून सुटका मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. अधिकाऱ्यांसोबत चांगले  संबध निर्माण होतील. आत्मविश्वास वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.


मीन- नोकरीसाठी दगदग होईल


नोकरीच्या ठिकाणी दगदग होण्याची शक्यता आहे. आज कामात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी उत्साह वाढेल. राजकारणात महत्त्वाची जबाबदारी वाढेल. विरोधकांपासून सावध रहा. देणी-घेणी करताना सावध रहा. कलात्मक कामात रस वाढेल.


वृषभ- आरोग्याची काळजी घ्या


अॅलर्जी अथवा ताप येण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी गैरसोय होण्याची शक्यता. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. मित्रांच्या मदतीने अपूरी कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. कायद्याच्या त्रासातून सुटका. आत्मविश्वास वाढेल.


मिथुन - नवीन कामाची संधी मिळेल


आज तुम्हाला मनासारखे काम मिळेल. पार्ट टाईम काम मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक त्रासातून सुटका होईल. दररोजची कामे टाळण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांसोबत वेळ मजेत घालवाल. एखादी शुभ वार्ता मिळेल. अडकलेली कामे मिळेल.


कर्क -  आर्थिक संकट येण्याची शक्यता


आयात-निर्यातीच्या व्यवसायात अडचणी येतील. त्यामुळे  आर्थिक संकट येण्याची शक्यता. कामे वेळेत पूर्ण केल्यास यश मिळेल. अध्यात्म आणि धार्मिक कार्यात रस वाढेल. वादविवाद टाळा. देणी-घेणी करताना सावध रहा.


सिंह - आरोग्य सुधारेल


बिघडलेली शरीरप्रकृती पुन्हा पूर्वीसारखी होईल. आहाराबाबत सावध रहा. व्यवसायात व्यवहार करताना सावध रहा. उत्पन्न वाढेल. सामाजिक संस्थेद्वारे मानसन्मान मिळेल. शुभचिंतकाचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होण्याची शक्यता.


कन्या - कौटुंबिक कलह वाढतील


रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक मतभेट वाढू शकतात. मत्सर करण्याऱ्यांपासून सावध रहा. का्माच्या ठिकाणी वादविवाद टाळा. मित्रांची मदत मिळेल. उत्पन्नाची साधने वाढतील. कलात्मक कार्यात सावध रहा. अडकलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.


तूळ - अचानक लाभ होण्याची शक्यता


अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता. नोकरीत प्रमोशन मिळेल. आत्मविश्वास वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. कलात्मक कार्यात रस वाढेल. कायद्याच्या कचाट्यातून सुटका मिळेल.


वृश्चिक - आज तब्येतीची काळजी घ्या


आज तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा जाणवेल. शैक्षणिक कार्यात आनंद मिळेल, कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. घरात वादविवाद करणे टाळा. विरोधकांचा त्रास जाणवेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध रहा.


धनु - घरात आनंदाचे वातावरण असेल


घरात आज आनंदाचे वातावरण असेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याशी जवळीक वाढेल. भागिदारीच्या व्यवसायात लाभ होईल. जमा आणि खर्चाचा ताळमेळ राखा. अडकलेली कामे आज पूर्ण होतील.


मकर- व्यवसायात चढ-उतार येतील


करिअरच्या चिंतेने त्रस्त व्हाल. व्यवसायात चढ-उतार जाणवतील. कामाचा आळस करू नका. घाईने केलेल्या कामात चुका होतील. वादविवाद करणे टाळा. अचानक धनलाभ होण्याची  शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल.


एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात, जाणून घ्या