सेक्स करताना पुुरुषांनी या 10 ठिकाणी करावा महिलांना स्पर्श

सेक्स करताना पुुरुषांनी या 10 ठिकाणी करावा महिलांना स्पर्श

सेक्स करताना सेक्स पोझीशन जितकी महत्वाची असते. तितकीच महत्वाची असते सेक्सची सुरुवात… या सेक्सचा आनंद वाढवण्यासाठी तुम्ही नेमका कशाप्रकारे तुमचा फोर प्ले करता हे देखील पाहणे महत्वाचे असते. त्यामुळे आज आपण सेक्स करताना महिलांना पुरुषांनी कुठे स्पर्श करावा, असे वाटते हे जाणून  घेतले आहे. लक्षात ठेवा महिलांना या जागी स्पर्श केल्यामुळे आनंद मिळतो शिवाय तुम्हाला सेक्सचा आनंदही अधिक मिळतो. आताशरीरावरील या 10 जागा कोणत्या त्याविषयी अधिक माहिती घेऊया.


खांदा(shoulder)


shoulder touch


तुम्ही जेव्हा तुमच्या इंटिमेट पोझीशनमध्ये असता तेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला अनेक ठिकाणी किस करत असता. तुम्ही सेक्स केले असेल तर आठवून पाहा. तुमच्या पार्टनरने तुम्हाला खांदा किंवा मानेला किस केले तर तुम्ही अधिक उत्तेजित होता. बस्स महिलांनाही अगदी तेच हवे असते. पुरुषांनी त्यांच्या खांद्याला स्पर्श करुन त्यांना तिथे किस केलेले आवडते. शिवाय खांद्याला स्पर्श केल्यानंतर किंवा किस केल्यानंतर तुम्ही मानेच्या मागे, खांद्यावर महिलेला किस करु शकता. ज्यामुळे महिला अधिक उत्तेजित होतात आणि त्या सेक्स अगदी आनंदाने करु शकतात. त्यामुळे खांद्याला स्पर्श करायला विसरु नका.


उदा. तुम्ही पहिल्यांदाच सेक्स करणार असाल तर तुमच्या पार्टनरला उत्तेजित करणारा एखादा अवयव तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही त्याची सुरुवात खांद्यापासून करु शकता. जर महिलेला तुमचा खांद्याचा स्पर्श आवडला तर महिला स्वत:हून सेक्स करण्यासाठी उत्साही होतात.


कानाच्या पाठी (Behind ears)


neck kiss


सेक्स करताना काम चावताना तुम्ही अनेक चित्रपटात पाहिले असेल.. त्यामुळे दुसरा अवयव आहे कान…. तुम्ही पार्टनरच्या कानासोबत जितके प्रेमाने खेळाल तितके त्यांना आवडत असते. कानाला जीभ लावल्यानंतर तुमच्या जीभेची होणारी हालचाल पार्टनरला उत्तेजित करत असते. जर तुम्ही कधीच तुमच्या पार्टनरच्या कानाला हात लावून पाहिला नसेल तर नक्की करुन पाहा… तुम्हाला तर बरे वाटेल. शिवाय तुमच्या पार्टनरला सगळ्यात जास्त चांगले वाटेल.


उदा. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला किस करत खाली येण्याचा विचार करत असाल तर थोड थांबा… तुम्हाला तुमच्या पार्टनरला सेक्समध्ये अधिक टिकवायचं असेल तर तिला जास्तीत जास्त तुमच्यामध्ये तुमच्या प्रेमामध्ये गुंतवून ठेवायला हवे. तिला किस करताना तुम्ही तुमचे दोन्ही हात त्यांच्या कानाच्या मागे घेऊन जा.कानच्या मागे हात ठेवून आधी किस करा आणि मग हळूहळू कानांकडे जा… तुम्हाला तुमची पार्टनर अधिक उत्तेजित झालेली जाणवेल.


रसिले ओठ (Juicy Lips)


lips touch


महिलांनो तुम्हाला हे माहीत आहे का? की पुरुषांपेक्षा महिलांना लिप लिप किस करायला किंवा डिप स्मुच करायला अधिक आवडते. त्यामुळे अनेकदा पुरुषांआधी महिला किस करायला सुरुवात करतात. महिलांना किस करताना तुम्ही थोडा वेगळा स्पर्श केला तर त्या अधिक काळ सेक्समध्ये राहू शकतात. आता स्पर्श म्हणजे काय? असा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला सांगायला आवडेल की, तुम्ही जर कानाला किस करत असाल अशावेळी महिलेच्या ओठावर बोट फिरवू शकता. किंवा तुमचे बोट तिच्या तोंडात घालू शकता. आता हे फिलिंग कोणत्याही महिलेसाठी अधिक सुखकारक असते आता का हे तुम्हाला नक्कीच सांगायला नको..


*त्यामुळे तुम्ही महिलेच्या ओठांसोबत खेळायला शिका. तुम्ही महिलेच्या ओठाला चावाल तर उत्तमच.. (पण हळू बरं का!)


स्तन (Boobs)


boobs touch


महिलांना या अवयवाला हात लावल्यानंतर नेमंक काय होत? या बद्दल आपण या आधीही प्रत्यक्ष  महिलांचे अनुभव जाणून घेतले आहे. प्रत्येक महिलेला पुरुषाने तिच्या स्तनांना हात लावावा असे वाटते. स्तनांना हात लावताना त्याने स्तनांना किस करावे असे देखील वाटते. जर तुम्ही पटकन महिलेच्या स्तनाकडे जाणार नसाल तर तुम्ही तिच्या स्तनांना हात लावू शकता. तुम्ही एका हाताने त्यांच्या स्तनांना हात लावा. आणि दुसऱ्या हाताने तुम्ही तुमच्या पार्टनरचा चेहरा पकडू शकता.


सेक्स करताना महिलांच्या स्तनांबाबत पुरुषांना नेमंक काय वाटतं?


*एक लक्षात ठेवा महिलांच्या स्तनांकडे कधीच दुर्लक्ष करु नका. कारण प्रत्येक महिलेला त्यांच्या स्तनांना केलेला स्पर्श आवडत असतो.


कंबर (Waist)


waist touch


फोटोसाठी तुमच्या पार्टनरच्या कंबरेवर हात ठेवणे आणि सेक्स करताना महिलेच्या कंबरेला घटट् पकडणे यामध्ये खूप फरक आहे. सेक्स करण्याआधी तुम्ही करत असलेल्या फोर प्ले दरम्यान तुम्ही पकडू शकता. त्यामुळेही महिला अधिक उत्तेजित होतात. कंबर पकडल्यामुळे तुम्ही करत असलेल्या सेक्स पोझीशनच्यावेळी महिलांना जास्त थकवा येत नाही आणि त्या सेक्समध्ये जास्त काळ राहू शकतात. शिवाय तुम्हाला हाताचा झालेला स्पर्श पार्टनरला सुखावून जातो ही गोष्ट आणखी वेगळी


उदा. तुम्ही तुमच्या पार्टनरला किस करत आहात. आता तुम्हाला कळाले आहे की, हिच वेळ आहे की तुम्ही आता सेक्सला सुरुवात करु शकता… त्यावेळी तुम्हाला तिला बेडवर न्यायचे असेल तर तुम्ही तिच्या कंबरेला पकडून बेडपर्यंत नेऊ शकता. त्यावेळी कंबरेची होणारी हालचाल आणि तुमच्या हाताचा स्पर्श महिलेला सुख देऊन जातो.


या 10 पोझीशन तुम्हाला देतील परमोच्च सुख


पाठ (Back)


back touch


पाठ हा असा अवयव आहे. ज्याचा सेक्समध्ये अधिक आधार असतो. तुमच्या पार्टनरला कवेत घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या पाठीवर हात ठेवता. सेक्स करताना देखील तुम्ही महिलेच्या पाठिला घट्ट पकडले तर त्यांना तो स्पर्श आवडत असतो. त्यामुळेच तुम्ही तुमच्या इंटिमेट मुमेंट्यावेळी त्यांच्या पाठीला स्पर्श करायला विसरु नका. तुम्ही असे करताना त्यांना घट्ट पकडले त्यामुळे त्यांना दुखापत झाली तरी त्यांना तसाही स्पर्श हवाहवासा वाटतो.  


नितंब (Lower back and bum)


lower bacK touch


कितीही नाही म्हटले तरी पुरुषांना महिलेच्या स्तनांनंतर आकर्षित करतात ते नितंब… नितंब जितके मोठे असतील तितके ते अधिक आकर्षित करतात. तुम्ही सेक्स करताना महिलांच्या लोवर बॅक आणि नितंबाला आवर्जून स्पर्श करावा अशी महिलांची इच्छा असते. त्यामुळे सेक्समधील आणखी एक महत्वाचा अवयव हा नितंब आहे असे म्हणायला हवे. जर तुम्हाला सेक्स करणे लगेच शक्य नसेल तरी महिलेच्या नितंबाना केलेला स्पर्श हा खास ठरु शकतो. त्यामुळे सेक्स करताना किंवा फोर प्ले करताना तेथे हात न्यायला अजिबात विसरु नका. नितंबाला पकडून तुम्ही स्टँडिंग पोझिशमध्ये महिलेला किसदेखील करु शकता. शिवाय जर तुम्हाला महिलेला पॅशनेटलीवर उचलून किस करायचे असेल.. अशावेळीही तुम्ही नितंबाना दाबून महिलेला उत्तेजित करु शकता.


 मांड्या (Thighs)


thighs touch 


मांड्याना इतरवेळी जरासा जरी हात लागला तरी गुदगुल्या होतात. पण सेक्सच्यावेळी मांड्यावर पुरुषांचा जरा जरी हात लागला तर फार बरे वाटते. सेक्स करताना तुम्ही महिलेच्या मांड्यावर हळुवार हात फिरवून पाहा. तुमच्या त्या मॅजिकल स्पर्शाने  सेक्समध्ये महिलेला अधिक आनंद मिळतो.


भारतीय महिला हस्तमैथुन करतात का?,वाचा काय म्हणतात महिला


उदा. जर तुम्ही महिलेला किस करत असाल अशावेळी तुम्ही तिला टेबलटॉपवर बसवू शकत असाल चांगले… तसे करताना तुमच्या पार्टनरची पँट काटून तिच्या मांडीवर हळुवार हात ठेवू शकत असाल तर फारच चांगले. तुम्ही किस करताना महिलेच्या मांडीवर हात ठेवून त्यावर हळुवार तुमचा हात फिरवू शकता. हे करत असताना त्यांना गुदगुल्या होणार नाही याची काळजी घ्या. कारण त्याच्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो.


 इनर थाय (Inner thighs)


महिलांना त्यांच्या व्हजायनाला हात लावलेला जितका आवडतो. तितकाच त्यांना त्यांच्या इनर थायला हात लावलेला आवडतो. हा स्पर्श त्यांना सेक्सकडे अधिक आकर्षित करतो.व्हजायनाच्या थोडे खाली आणि मांड्याच्या थोडावरील हा स्पर्श महिलांना अधिक आवडतो. त्यामुळे तुम्हील महिलांच्या इनरथायला आवर्जून स्पर्श करायला हवा. त्या स्पर्शनानंतर झालेला बदल तुम्हाला नक्कीच जाणवेल..शिवाय तुमची सेक्स लाईफ अधिक स्पाईसी होईल.


पाय (Feet)


मांड्या आणि पाय हा असा भाग असतो की, महिलांना लगेच त्या ठिकाणी गुदगुल्या होतात.तुम्ही कधी इंग्रजी सिनेमे पाहिले असतील तर तुम्ही पुरुषांना महिलांच्या पायांपासून सुरुवात करताना नक्कीच पाहिले असेल… महिलांच्या व्हजायनाकडे जाण्याआधी त्यांच्या पायापासून सुरुवात करतात. त्याचे कारण खास आहे. कारण महिलांच्या पायांना सेक्सच्या भावनेने स्पर्श केल्यानंतर त्यांना आनंद मिळत असतो. त्यामुळे तुम्ही त्यांच्या पायांना तळव्यांना हळुवार स्पर्श करा. पाय हातात घेऊन त्यांना किस करा महिलांना त्यामुळे फारच सुरक्षित वाटते. त्यामुळे त्या सेक्स करताना चांगला प्रतिसाद देतात.


(सौजन्य-shutterstock,GIPHY)


You might like these:


My Very First Time: 5 Women Share Their Stories In Marathi


13 Sex Related Questions Comes In Mind While Having Sex In Marathi