पहिल्यांदा *Condom वापरुन सेक्स केले तेव्हा…. वाटले

पहिल्यांदा *Condom वापरुन सेक्स केले तेव्हा…. वाटले

पहिल्या सेक्सचा अनुभव हा नेहमीच खास असतो आणि त्याहीपेक्षा त्या सेक्स दरम्यान केलेला काही नवा प्रयोग अधिक आनंद देणारा असतो. प्रोटेक्टेट सेक्स करण्यासाठी अनेक जण Condom चा वापर करतात तर  अनेकांना सेक्स करताना Condomचा वापर करणे म्हणजे सेक्सचा अधिक आनंद घेणे असे वाटते. आज आपण 5 अशा महिलांचे अनुभव जाणून घेणार आहोत.ज्यांना पहिल्यांदा सेक्स करताना condom चा केलेला वापर नेमंका कसा वाटला ते जाणून घेणार आहोत.


 Condom चे आकर्षण नेहमीच


excited couple


टीव्हीवर condomच्या जाहिराती लागल्या की, मला त्या कायमच पाहायला आवडायच्या. पण कोणी घरी माझ्या व्यतिरिक्त कोणी असेल तर मला त्या पाहू कशा असे होऊन जायचे. त्यामुळे साधारण शाळेच्या दिवसापासूनच मला condomचे आकर्षण होते. Condom कधीतरी हातात घेऊन पाहण्याची इच्छा होती. पण तसे कधी पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे लग्नानंतर condom पाहायचे ही आणि त्याचा अनुभव घ्यायचा हे ठरवून टाकले होते. म्हणून नवऱ्याला condom चा वापर करुन सेक्स करायचे सांगितले. आमचे लग्न झाले सगळ्या फॉर्मालिटिज संपल्या आणि फायनली आमचा स्पेशल दिवस आला. फोर प्ले झाल्यानंतर मी नवऱ्याला condomची आठवण करुन दिली. तो इतका बुडाला होता की, त्याला त्या condomमध्ये काहीच रस नव्हता. शेवटी मीचcondom चे पाकीट बेडच्या साईट टेबलमधून काढले आणि त्याच्या हातात दिले. त्याने घाईघाईने condom घातले.तो त्याच्या पेनिज इन्सर्ट करणार मला दुखेल या चिंतेत मी होते. पण condomने सगळं सोपं करुन टाकलं. हा म्हणजे काहीतरी शरीरात जात आहे हे कळलं पण तो आनंद फारच छान होता. Condom चा फिल मला खूपच आवडला. त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या पोझिशन आरामात ट्राय करु शकलो.


त्यानंतरही काही दिवस मला condom चे आकर्षण होते. फ्लेवर्ड आणि डॉटेट condom  सगळे प्रकार वापरुन पाहिले. Condom चा अनुभव हा माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट होता. केवळ फॅमिली प्लॅनिंग नाही तर सेक्स प्लेझर मिळवण्यासाठीही मला condomचा वापर चांगला वाटतो.


तुमच्या बुब्सची साईज पुरुषांसाठी असते अत्यंत महत्वाची, वाचा काय म्हणतायत पुरुष


 त्या आवाजामुळे जातो मूड


mood off


माझ्या मैत्रिणींनी मला परदेशातून condomचे एक पाकिट गिफ्ट केले होते. तिने सांगितलं की, तुला सेक्स प्लेझर हवे असेल तर नक्की हे वापर… परदेशातील आहे चांगले आहे, असे सांगितल्यानंतर मला त्याचा वापर करुन पाहणे  गरजेचे होते. म्हणूनच मी चांगला दिवस निवडून नवऱ्याला condom वापरुन पाहुया का विचारले. तो हो म्हणाला. आमचा चांगला मूड सेट झाला होता. लग्नाला अगदी काहीच दिवस झाले होते. त्यामुळे सेक्स करण्याची उत्सुकता आम्हा दोघांमध्ये होती. काहीतरी नवन ट्राय करायचेही होते. Condom पॅकेटमधून बाहेर काढल्यानंतर त्याचा फिल एकदम बरा वाटला. ते फ्लेवर्ड condom होते त्याचा सुंगध चांगला होता. पण ज्यावेळी मी ते condom फिल करायला गेले. त्यावेळी condom वास माझ्या डोक्यातच गेला. वाटलं पहिल्यांदा वापरतेय आणि तेही अगदी परदेशातील आहे म्हणून जरा वेगळं असेल.  म्हणून आम्ही पुढे जायचा विचार केला.त्याने त्याच्या पेनिज ज्यावेळी व्हजायनाकडे आणली त्यावेळी प्लास्टिकचा एक विचित्र आवाज आला. पहिल्यांदा फार काही वाटले नाही. पण पेनिज आत गेल्यानंतर तो आवाज सतत येत होता. मग काय त्या ‘क्वॅक क्वॅक’ आवाजाने मला मनापासून हसायला आले. मी दात विचकतेय म्हटल्यावर माझ्या नवऱ्यालाही काही वेळाने हसू फुटले. तो आवाज मी आजही विसरु शकत नाही. त्या दिवसापासून माझ्या सेक्सच्या मूडचा खेळखंडोबा करणाऱ्या condom वापर मी कधीच करत नाही. आम्ही सेक्स करताना बाकी काळजी घेतो पण condom घेत नाही.


सेक्स करताना अजिबात दुखले नाही


couple in love


सेक्सबद्दल कोणाला फँटसी नसते. मलाही होती. वयाच्या 19 व्या वर्षी मी पहिल्यांदा सेक्स केलं. माझ्या बॉयफ्रेंडच्या घरी कोणीच नसल्यामुळे त्याच्या घरी आम्ही स्लीप ओव्हर करायचे ठरवले होते. सोबत आम्ही काहीतरी इंटरेस्ट्रिंग करायचे ठरवले होते. चांगले सेक्सी कपडे आणि मूड सेट करण्यासाठी आणखी बऱ्याच गोष्टींची आम्ही तयारी केली होती. सगळे फ्रेंडस घरातून गेल्यानंतर आम्ही एकमेंकाकडे पाहत हीच ती वेळ असा इशारा केला आणि एकमेकांवर आम्ही अक्षरश: झडप घातली. पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना इतक्या जवळून पाहात होतो. आम्ही एकमेकांसमोर आता नग्न अवस्थेत होतो. त्याने लगेचच त्याच्या बॅगमधून condom बाहेर काढले. ते Dotted condom होते. यात प्लेझर जास्त मिळते असे ऐकले होते. म्हणून तेच आणले होते. त्याचा फ्लेवर आजही मला आठवतो आम्ही ग्रीन अॅपल  condom आणले होते. त्याने condom लावले. माझी व्हजायना आधीच ओली झाली होती. त्यात त्याने condom असलेली पेनिज माझ्या व्हजायनाजवळ आणली आणि एकच धक्का दिला. पहिल्यांदा थोडे दुखल. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याच्या पेनिज माझ्या व्हजायनाच्या आत होत्या. तो मागे पुढे हो होता तसे त्यावरील डॉट काय प्लेझर देतात. त्याचा अनुभव येत होता. मी पहिल्यांदाच सेक्स करत होते,असे अजिबात वाटत नव्हते. हे असेच आयुष्यभर सुरु राहिले तरी मला चालेल असेच मला त्याक्षणी वाटत होते.त्यामुळे condom चा माझा अनुभव एकदम मस्त होता.


पहिल्या सेक्सचा अनुभव नेमका कसा होता या महिलांसाठी वाचा


दारु पिऊन केला कंडोमचा वापर


drunk coupleमी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असते. माझ्या बॉयफ्रेंडसोबत मी अनेकदा माझा वीकेंड घालवते. आता अर्थात तो एकटा राहात असल्यामुळे आम्हाला बरेचदा सेक्स करण्याची इच्छा व्हायची. पण सुरुवात कधी करायची हे कळत नव्हते.सेक्स करण्याचे आम्ही ठरवले होते. त्यासाठी आम्ही एका वेलनेस सेंटरमधून condom देखील घेतले होते. त्या condom ची पाकीटं इतकी चांगली होती की, ते पाहून तरी ती वापरण्याची इच्छा होती. एका वीकेंडला आमच्या ध्यानीमनी काही नसताना आम्ही दारु प्यायचे ठरवले. त्यासाठी आम्ही चांगली तयारी देखील केली. आम्ही दारु पिऊन एकमेकांशी गप्पा मारत होतो. एकमेकांना किस करत होतो. त्याने अचानक मला उचलून घेतले आणि बेडवर आणले. आम्ही दोघेही प्यायलो होतो. पण आम्हाला त्या क्षणी थांबायचे नव्हते.हीच ती वेळ होती आम्हाला आमच्या सगळ्या सेक्स फँटसी पूर्ण करण्याची तो मला किस करत करत कपाटाकडे वळला आणि त्याने condomचा डब्बा बाहेर काढला. कोणता फ्लेवर असे त्याने लांबून विचारले. मला त्यावेळी स्ट्रॉबेरी condom वापरु या असे सांगितले आणि तो ते घेऊन लगेच माझ्याकडे आला.त्याने जसे ते condom पाकिट उघडले. त्यातून स्ट्रॉबेरीजचा मंद सुगंध आला. मी त्याला हात लावला. त्याचा आनंद ज्या पद्धतीने घ्यायचा तसा घेतला आणि आम्ही महत्वाच्या गोष्टीकडे वळलो ते म्हणजे पेनिज इन्सर्ट करण्याचा. त्यावेळीcondom किती महत्वाचे असतात. हे मला कळलं आणि मला आनंद झाला.


सेक्स करताना पुरुषांनी या 10 ठिकाणी करावा महिलांना स्पर्श


फ्लेवर्ड की डॉटेट?


making love


मला कदाचित इतर मुलींपेक्षा जास्त सेक्स फँटसी होती. त्यामुळे condomच्या बाबतीतही मला अगदी तसेच वाटायचे. बाजारात मिळणाऱ्या सगळ्या प्रकारातील condoms आपण वापरुन पाहायची म्हणूनच मी एकदा सहज माझ्या बॉयफ्रेंडला विचारलं फ्लेवर्ड की डॉटेट? त्याने कसलाही वेळ न घालवता दोन्ही असे म्हटले. आता एकावेळी हे करणं शक्य नव्हत हे मला माहीत होतं. पण आम्ही दोन्ही प्रकारातील condom आणून ठेवले. आम्ही या आधीही अनेकदा सेक्स केले होते. त्यामुळे सेक्स हा प्रकार आमच्यासाठी नवा नव्हता तर condom हा प्रकार नवा होता. म्हणूनच आमचा या बाबतीत गोंधळ होत होता. पण यंदा सेक्स करताना condom वापरायचे आम्ही ठरवले. आम्ही आमच्या इंटिमेट पोझिशनमध्ये होतो.खूप दिवस काही केले नव्हते त्यामुळे काय करु आणि काय नाही असे आम्हाला झाले होते. त्यामुळे आम्ही फोर प्लेमध्ये स्वत:ला फार व्यग्र केले होते. एक पाँईट असा आला की, आम्ही condom काढायचे ठरवले. त्याने फ्लेवर्ड condom घातले आणि तो माझ्यासमोर एकदमच उभा राहिला. ब्लो जॉब या आधीही केला होता. पण चॉकलेट फ्लेवर कंडोम घालून पहिल्यांदाच या ब्लो जॉबचा आनंद मी त्याला देत होते. त्याचा फ्लेवर, त्यावरील ल्युबरिकंटचा चिकटपणा मला आवडत होता. कारण तो पेनिजचा फिल देत होता. आता लगेचच दुसरे condom ट्राय करण्याची वेळ होती. त्याने डॉटेट condom घातले. त्याने मला माझे पाय फाकवायला लावले आणि त्याने पेनिज माझ्या व्हजायनामध्ये घातल्या. त्यावेळी मला जो आनंद मिळाला तो मला खरंच आधी मिळाला नव्हता.त्यामुळे माझ्यासाठी ही मुमेंट वीन वीन अशी होती.


 *Condom वापरायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणा पण महिलांना condom आवडते असेच काहीतरी यावरुन वाटते.


फोटो सौजन्य- Shutterstock, GIPHY)