23 मे 2019 चं राशीफळ, सिंह राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा

23 मे 2019 चं राशीफळ,  सिंह राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा

मेष -  कौटुंबिक वारसा हक्क मिळेल


कौटुंबिक संपत्तीचा हक्क मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायानिमित्त प्रवास लाभदायक ठरेल. नवीन कामे मिळतील. चल -अचल संपत्तीची खरेदी कराल. सासरच्या मंडळींकडून धनलाभ होईल. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याचा बेत आखाल.


कुंभ -  जोडीदारासोबत चांगला वेळ घालवालजोडीदारासोबत तुम्ही आज चांगला वेळ घालवू शकाल. मुलांमुळे तुमच्या समस्या सुटतील. भूतकाळातील चुका सुधारण्यात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे नियंत्रण राहील. व्यावसायिक लाभांसाठी तडजोड करावा लागेल. देणी घेण्याचे व्यवहार सुधारावे लागतील.मीन- विद्यार्थ्यांना अपयश मिळण्याची शक्यता आहेविद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धा परिक्षेमध्ये अपयश मिळण्याची शक्यता आहे. अभ्यास करण्यावर भर द्या. अनोळखी लोकांकडून धोका होऊ शकतो. सावध रहा. कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष करू नका. नुकसान होऊ शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.


वृषभ - कामाच्या ठिकाणी ताणतणाव वाढेल


कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत ताण वाढू शकतो. बोलताना सावध रहा. विरोधकांपासून सावध रहा. महत्त्वाची कामे करण्याचा आळस करू नका. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याची  काळजी घ्या. मुलांकडून आनंदवार्ता समजतील.


मिथुन - शारीरिक थकवा जाणवेल


कामाच्या ठिकाणी दगदग होईल. शारीरिक थकवा आणि कमजोरी जाणवेल. तुमचे म्हणणे मांडण्यासाठी योग्य वेळ शोधा. जोखिमेची कामांपासून दूर रहा. रखडलेली कामे पूर्ण कराल. सामाजिक सन्मान मिळेल. देणी घेणी करताना सावध रहा.


कर्क - आज तुमच्यासाठी रोमॅंटिक दिवस


आज प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस आहे. प्रेमाबाबत एखादा निर्णय आज तुम्ही नक्कीच घेऊ शकता. नातेवाईकांसोबत असलेले वाद मिटतील. नोकरीत उन्नती होईल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात स्वजनांपासून चांगले सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या सहकार्यांमुळे महत्त्वाची कामे पूर्ण कराल. प्रवास करण्याचा योग आहे.


सिंह - नोकरीत प्रगती होईल


नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. एखाद्या संसेथोकडून सन्मान मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन सुखाचे आणि समाधानाचे राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.


कन्या - आर्थिक नुकसान होऊ शकते


घाईत चुकीचे निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मन अशांत राहील. नोकरीत पदात बदल होण्याची शक्यता आहे. विरोधक उघडपणे आव्हान देतील. जुन्या समस्या सुटतील. धार्मिक प्रवासयात्रा घडतील. रचनात्मक कार्यात मन रमवालतूळ - वडिलांच्या आरोग्यात सुधारणा


आज तुमच्या वडिलांची तब्येक सुधारण्याची शक्यता आहे. सुर्य स्नान आणि आहाराबाबत सावध रहा. व्यवसायात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. जोखिमेच्या कामांपासून दूर रहा. रचनात्मक कार्यात मन रमवा.वृश्चिक - आईवडिलांशी  मतभेद होतील


आज अचानक एखाद्या मित्रांच्या फोनमुळे निराश व्हाल. आईवडिलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. व्यवसायातील योजना सफळ होतील. कामाच्या ठिकाणी जबाददारी वाढेल. प्रवास करण्याचा योग आहे.धनु -  आरोग्याबाबत समस्या


दिवसभर आरोग्यसमस्यांनी हैराण व्हाल. सावध रहा. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतो. वादविवाद करणे टाळा. आत्मविश्वास कमी असल्यामुळे निर्णय घेण्यास उशीर कराल. धार्मिक कार्यात विश्वास वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.मकर- महागडी भेटवस्तू मिळेल


सासरच्या मंडळींकडून एखादी मौल्यवान भेटवस्तू मिळेल. व्यावसायिक दौऱ्यासाी योग्य काळ आहे. नवीन योजना सफळ होतील. सुखसुविधांसाठी खर्च कराल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात लाभ होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.