ADVERTISEMENT
home / Dad
फादर्स डे युनिक गिफ्ट आयडियाज (Father’s Day Gift Ideas In Marathi)

फादर्स डे युनिक गिफ्ट आयडियाज (Father’s Day Gift Ideas In Marathi)

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, आईबाबांना समर्पित एक असा दिवस नाही. खरंतर आईबाबांचं महत्त्व एका दिवसात व्यक्तच करता येणार नाही, असं आहे. पण आता आपल्याला एक दिवस जर बाबांचा दिवस म्हणून हक्काने साजरा करायला मिळत आहे. तर काय हरकत आहे, नाही का? म्हणणारे काहीही म्हणोत पण बाबांसाठी हा एक दिवस म्हणजेच फादर्स डे साजरा करा. कारण आपल्या आयुष्यात जेवढं योगदान आईचं आहे. तेवढंच योगदान आपल्या वडिलांचंही आहे. आपले वडील कितीही शिस्त लावणारे किंवा गंभीर स्वभावाचे असले तरी त्यांचं मन मात्र सदैव आपल्यासाठी चांगलंच चिंतत असत.

बाबांसाठी भरपूर प्रेम (Love For Your Father)

बाबांचं महत्त्व आणि आईच्या ममतेची तुलना केली जाऊ शकत नाही. कारण त्यांचं प्रेम हे अनमोल आहे. जर आई आपल्या रोपट्यासारख्या मुलांचा सांभाळ रक्ताचं पाणी देऊन करत असेल तर वडील हे मोकळ्या आकाशाखाली असणाऱ्या या रोपट्यांवरील सावलीसारखं काम करतात. जर आई हा जीवनाचा आधार असेल तर बाबा हे जीवनाचा पाया आहेत. आईबाबत आपल्या भावना आपण बरेचदा व्यक्त करतो पण बाबांसाठी तसं करण्याची संधी अनेकदा मिळत नाही. मग 16 जूनला आपल्या बाबा दि ग्रेटसोबत नक्की साजरा करा फादर्स डे. जेवढं सेलिब्रेशन मदर्स डे ला करत तेवढंच फादर्स डे ला ही करा. 

बाबांसाठी नक्की घ्या ही युनिक गिफ्ट्स (Father’s Day Gift Ideas In Marathi)

इथे आम्ही तुम्हाला तुमच्या बाबांना देता येतील अशा गिफ्ट्सच्या साध्या पण युनिक आयडियाज देत आहोत. ज्यांच्या माध्यमातून तुम्ही आपल्या भावना बाबांकडे व्यक्त करू शकता. चला तर मग जाणून घेऊया फादर्स डेसाठी कोणते गिफ्ट्स ठरतील बेस्ट

राखीपौर्णिमेला बहीण आणि भावाला द्या ‘या’ भेटवस्तू

ADVERTISEMENT

संगीतप्रेमी बाबांसाठी (Gift Ideas For Music Lover Dad)

तुम्ही तुमच्या बाबांनाही संगीताची आवड आहे का, मग अशा संगीतप्रेमी बाबांसाठी खास गिफ्ट्सची लिस्ट आम्ही देत आहोत.

1. ब्लूटूथ स्पीकर (Bluetooth Speaker)

ब्लूटूथ स्पीकर आज एक गरज झाली आहे. कारण जर तुम्ही बाहेर फिरायला जाणार असाल किंवा अगदी घरातील कोणत्याही ठिकाणी बसून गाणी ऐकायची असल्यास ब्लूटूथ स्पीकर मस्ट आहे. ब्लूटूथ स्पीकरमध्ये बाजारात बरीच व्हरायटी उपलब्ध आहे. तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही ब्लूटूथ खरेद करू शकता.

इथे खरेदी करा.

2. सारेगामा कारवां (Saregama Carvaan)

buy sargama carvaan

ADVERTISEMENT

जुन्या काळातील गाणी ऐकण्याचा मोह भल्याभल्यांना टाळता येत नाही. तुमच्या बाबांनाही जर जुन्या गाण्यांची आवड असेल तर तुम्ही सारेगामा कारवा गिफ्ट करू शकता. यामध्ये जुन्या काळातील अनेक हजार गाण्यांचं कलेक्शन आहे. ज्यामुळे तुमच्या बाबांना पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण नक्कीच होईल. यामध्ये आता MP3 प्लेयरही उपलब्ध आहे. 

इथे खरेदी करा.

3. संगीत वाद्य (Musical Instrument)

जर तुमच्या बाबांना एखादं संगीत वाद्य वाजवायची आवड असेल तर तुम्ही तेही त्यांना गिफ्ट करू शकता. कारण बरेचदा घरातील खर्चाच्या यादीत आपले वडील त्यांची आवड जोपासयला विसरून जातात. त्यामुळे संगीत वाद्य गिफ्ट म्हणून दिल्यावर त्यांच्यासाठी ते नक्कीच अनमोल ठरेल.

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

4. हेडफोन्स (Headphones)

तुमच्या बाबांनाही शांतपणे एका ठिकाणी बसून गाणी ऐकण्याची आवड आहे का, मग ताबडतोब ऑनलाईन जाऊन विकत घ्या हेडफोन्स. हेडफोन्समध्ये तर ऑनलाईन खूपच व्हरायटी उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये बसतील ते हेडफोन्स लगेच ऑर्डर करा.

इथे खरेदी करा.

5. Music Player

सारेगामा कारवां किंवा संगीत वाद्यासारखं महागडं गिफ्ट देणं शक्य नसेल तर तुम्ही बाबांना एखादा बजेटमध्ये बसणारा कुठेही कॅरी करता येणारा म्युझिक प्लेयर नक्की द्या. फक्त देताना या म्युझिक प्लेयरमध्ये त्यांची आवडती गाणी फिड करायला विसरू नका.

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

हँडसम डॅडसाठी खास गिफ्ट्स (Gift Ideas For Stylish Dad) 

तुमच्या हँडसम बाबाच्या पर्सनॅलिटीला अजून हॉट बनवणारी आणि तसंच उपयोगी पडणारी गिफ्ट्स तुम्हाला आणि तुमच्या बाबांना नक्कीच आवडतील.

6. ट्रीमर किंवा शेव्हर (Trimmer or Shaver)

तुमच्या बाबांना रोजच्या रोज ट्रीमिंग आणि दाढी करण्यासाठी उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रीक ट्रीमर किंवा शेव्हर. जर तुमचे बाबा अजूनही इलेक्ट्रीक शेव्हर किंवा ट्रीमरचा वापर करत नसल्यास त्यांना हे नवीन गॅजेट्स वापरायची सवय करून द्यायला ही चांगली संधी आहे.

इथे खरेदी करा.

7. शेव्हींग किट (Shaving Kit)

shaving-kit-fathers-day

ADVERTISEMENT

जर अगदीच तुमच्या बाबांना ट्रीमर किंवा शेव्हर चालणारं नसेल तर तुम्ही शेव्हींग किटचा पर्यायही वापरू शकता.

इथे खरेदी करा.

8. सनग्लासेस (Sunglasses)

उन्हाळा आता संपत आला असला तरी आपल्याकडचं वातावरणच असं आहे की, पावसाळ्यातही ऊन लागू शकतं आणि थंडीच्या दिवसातही ऊन लागतंच. त्यामुळे सनग्लासेस हे तुमच्या बाबांकडे असलेच पाहिजेत.

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

9. डेनिम जॅकेट (Denim Jacket)

अभी तो मैं जवान हू….बाबांनी तुम्ही नेहमीच शर्ट किंवा टीशर्ट अगदीच हे नाहीतर कुर्ता नक्कीच गिफ्ट केला असेल पण बाबांना डेनीम जॅकेट द्यायचा विचार तुमच्या मनात कधी आला आहे का? नाही ना… आम्हाला माहीत होतं म्हणूनच या फादर्स डे ला त्यांना गिफ्ट करा मस्तपैकी डेनीम जॅकेट.

इथे खरेदी करा.

10. डायलॉग पोस्टर्स (Buy Bollywood Dialogues Posters)

posters

जर तुमचे बाबा आजही राजेश खन्ना किंवा फिल्मी फॅन असतील तर तुम्ही POPxo शॉपमधून असे फिल्मी डायलॉग असलेले पोस्टर्स त्यांना गिफ्ट करु शकता. जे त्यांना त्यांच्या तरूणाईच्या दिवसात पुन्हा एकदा घेऊन जाईल आणि नक्कीच आवडेल.

ADVERTISEMENT

इथे खरेदी करा.

चहाप्रेमी किंवा कॉफीप्रेमी डॅड (Gift Ideas For Tea or Coffee Lover Dad)

तुमचे बाबा जर चहाप्रेमी किंवा कॉफीप्रेमी असतील तर त्यांनाही गिफ्ट्स नक्कीच आवडतील.

11. युनिक कॉफी/टी मग्ज (Unique Coffee/Tea Mug)

चहा किंवा कॉफी प्रेमींसाठी सर्वात आधी लागणारी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कॉफी किंवा टी मग. आजकाल तर या मग्जमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. अगदी 100 ते 1000 रुपयांपर्यंत तुमच्या आवडीनुसार तुम्ही मग्जची निवड करू शकता. या मग्जमध्ये ऑटोमेटेट रिव्हॉल्विंग मग किंवा पर्सनलाईज्ड मग्जनाही तुम्ही गिफ्ट करू शकता.

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

12. कॉफी बीन्स (Coffee Beans)

जर तुमच्या बाबांना कॉफी बीन्सच्या वेगवेगळ्या प्रकारात इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी खास कॉफी बिन्सही गिफ्ट म्हणून देऊ शकता. कॉफी बीन्स लव्हर्ससाठी यापेक्षा चांगलं गिफ्ट कोणतं असेल. कॉफी बीन्समध्येही अनेक प्रकारचे गिफ्ट हँपर्स उपलब्ध आहेत.

इथे खरेदी करा.

13. फ्रेंच प्रेस कॉफी मेकर (French Press Coffee Maker)

coffe maker

कॉफी बीन्ससोबतच तुमचं बजेट चांगलं असल्यास तुम्ही बाबांना कॉफी मेकरही गिफ्ट करू शकता. जे त्यांना त्यांच्या केबिन किंवा स्टडी एरियामध्ये ठेऊन हवं तेव्हा कॉफीचा आस्वाद घेता येईल.

ADVERTISEMENT

इथे खरेदी करा.

म्हणून यंदा नक्की साजरा करा ‘मातृदिन’, द्या हे अमूल्य गिफ्ट

टेक्नोसॅव्ही डॅडसाठी (Gift Ideas For Tech-Savvy Dad) 

आपले बाबाच बरेचदा आपल्याला नव्या टेक्नोलॉजीची ओळख करून देत असतात. अशावेळी तुम्ही आपल्या डॅडसाठी एखादं गॅजेट देऊन सरप्राईज करू शकता.  

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

14. स्मार्ट बल्ब (Smart Bulb)

नावाप्रमाणेच हा बल्ब स्मार्ट आहे. या बल्बची खासियत म्हणजे हा तुम्ही इंटरनेटवरून ऑपरेट करू शकता. हा बल्ब सुरू करणं, बंद करणं, अगदी हा बल्ब लागण्याचं टायमिंगही तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवरून सेट करू शकता. आहे ना कमाल.  

इथे खरेदी करा.

15. डिजीटल फॅट स्केल (Digital Fat Scale)

तुमचे बाबा जर त्यांच्या फिटनेसबाबत अगदीच काटेकोर असतील आणि सोबतच टेक्नोसॅव्ही असतील तर त्यांच्यासाठी डिजीटल फॅट स्केल फारच उपयुक्त आहे. या स्केलवर तुम्ही शरीरातील बॉडी फॅट्ससुद्धा चेक करू शकता. यात बरेच प्रकार उपलब्ध आहेत.

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

16. किंडल (Kindle)

किंडल हे आता सर्वांच्याच परिचयाचं झालं आहे. प्रवासादरम्यान वाचन करण्यासाठी किंडलचा फारच उपयोग होतो. त्यामुळे तुमच्या बाबांनाही वाचनासाठी तुम्ही किंडलचा वापर करू शकता.  

इथे खरेदी करा.

17. अमेझॉन फायर स्टीक (Amazon Fire Stick)

जर तुमच्या बाबांना विविध टीव्ही शोज आणि फिल्म्स पाहायला आवडत असतील अमेझॉन फायर स्टीक हे उत्तम गिफ्ट आहे. हे तुमच्या टीव्हीला अटॅच करून तुम्हाला मनोरंजनाच्या दालनाचे दरवाजे खुले होतील.  

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

18. स्मार्ट रिमोट (Smart Remote)

स्मार्ट रिमोट हे आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक गॅजेटसोबत एक रिमोट मिळतो. पण हे रिमोट सांभाळणं जरा कठीणच जातं. पण स्मार्ट रिमोटच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी अनेक गॅजेट्स ऑपरेट करू शकता. त्यामुळे तुमच्या बाबांसाठी हे गॅजेट फारच महत्त्वाचं आहे.

इथे खरेदी करा.

अव्हेंजर्स फॅन डॅड (Gift Ideas For Avengers Fan)

सध्या भारतात अव्हेंजर्स आणि अव्हेंजर्स फॅन्सची लाट आहे. त्यामुळे आश्चर्य नाही, जर तुमचे बाबा आणि तुम्हीही त्याच्यात सामील असालच.  

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

19. अव्हेंजर्स टीशर्ट (Avengers Tshirt)

अव्हेंजर्स टीशर्टमध्ये बरीच मोठी रेंज उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुमच्या आवडत्या अव्हेंजर्स कॅरेक्टरचे टीशर्ट तुम्ही विकत घेऊ शकता. मग तुमच्या बाबांना द्या अव्हेंजर्सचे हे खास टीशर्ट.

इथे खरेदी करा.

20. मोबाईल अक्सेसरीज (Mobile Accessories)

अव्हेंजर्सच्या खास पर्सनलाईज्ड अक्सेसरीजही उपलब्ध आहेत. ज्यामुध्ये मोबाईल कव्हर्स, मोबाईलच्या विविध अक्सेसरीजमध्येही तुम्हाला अव्हेंजर्स स्पेशल कलेक्शन मिळेल.

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

21. अव्हेंजर्स हिरोज पोस्टर (Avengers Heroes Poster)

आपल्या आवडत्या कॅरेक्टरची पोस्टर्स लावणं यात एक वेगळीच फिलींग आहे. त्यामुळे तुमच्या बाबांनाही तुम्हाला त्यांच्या आवडत्या अव्हेंजर्स हिरोचं पोस्टर तुम्ही देऊ शकता.

इथे खरेदी करा.

22. हॅमर मग (Hammer Mug)

अव्हेंजर्समधील #thor चा हॅमर मग खूपच लोकप्रिय आहे. जर तुमच्या बाबांकडे वरील गोष्टी असतील तर तुम्ही त्यांना हा खास हॅमर मग गिफ्ट करू शकता.

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

23. थानोज किचेन (Thanos Ganaut Keychain)

अव्हेंजर्स सिरीजमध्ये हिरोजसोबतच सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती व्हिलन थानोजला. थानोज गनॉट किचेन तुम्ही बाबांना गिफ्ट करू शकता.

इथे खरेदी करा.

पत्र प्रिय अहो आईंना…..

फोटोग्राफी लव्हर डॅड (Gift Ideas For Photographer Dad)

तुमच्या बाबांना फोटोग्राफीची आवड आहे का? जर त्यांना अजून त्यांचीही आवड एक्सप्लोर करता आली नसेल तर तुम्ही या पुढील अक्सेसरीज त्यांना गिफ्ट करून खूष करू शकता.  

ADVERTISEMENT

इथे खरेदी करा.

24. कॅमेरा फोन लेन्सेस (Camera Phone Lenses)

फोटोग्राफीसाठी तुम्ही DSLR कॅमेरा घेतलाच पाहिजे असं नाही. तुमच्या मोबाईललाही तुम्ही कॅमेरा फोन लेन्स लावून अगदी डीएसएलआरप्रमाणे वापरू शकता. या लेन्सेसची किंमत साधारणतः 500 रूपयांपासून पुढे आहे.

इथे खरेदी करा.

25. कॅमेरा केस (Camera Case)

कॅमेरा केसही फोटोग्राफी लव्हर्ससाठी खूपच महत्त्वाची अक्सेसरी आहे. त्यामुळे हे एक चांगल गिफ्ट आहे.

ADVERTISEMENT

इथे खरेदी करा.

26. कॅमेरा लेन्स मग (Camera Lens Mug)

जर तुमचं बजेट कमी असेल तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही लेन्सच्या आकाराचा कॉफी मगही गिफ्ट करू शकतात.

इथे खरेदी करा.

27. सोलर पावर्ड कॅमेरा स्ट्रॅप (Solar Powered Camera Strap)

बरेचदा असं होतं की, आपल्या कॅमेराची बॅटरी नेमकी ऐनवेळी संपते. यावर रामबाण उपाय म्हणजे सोलरने चार्ज होणारी कॅमेरा स्ट्रॅप ज्याने तुम्ही कॅमेरा आरामात चार्ज करू शकता. तेही कोणत्याही इलेक्ट्रीक सपोर्टशिवाय आणि बॅटरीशिवाय.

ADVERTISEMENT

28. Camera USB Drive

कॅमेरामध्ये रोल घालायचा जमाना कधीच गेला. आता जमाना आहे युएसबी ड्राईव्हचा. मग तुमच्या फोटोग्राफी लव्हर डॅडला द्या जास्तीत जास्त जीबीचा युएसबी ड्राईव्ह.

इथे खरेदी करा.

भटकंतीची आवड असलेले बाबा (Gift Ideas For Dad Who Travel)

तुमच्या बाबांना आणि तुम्हालाही भटकंतीची आवड आहे का? मग पाहा ही खास भटकंतीची आवड असणाऱ्या बाबांसाठी खास गिफ्ट लिस्ट.

29. ट्र्रॅव्हल बॅग (Travel Bag)

ट्रॅव्हल बॅगमध्ये आजकाल प्रचंड व्हरायटी उपलब्ध आहे. यामध्ये अनेक प्रकार ऑनलाईन उपलब्ध आहेत तेही तुमच्या बजेटनुसार. मग ती फॅब्रिक मटेरिअल बॅग असो वा लेदर मटेरिअल बॅग.  

ADVERTISEMENT

इथे खरेदी करा.

30. पावर बँक (Power Bank)

बाहेर फिरायला गेल्यावर मोबाईलची बॅटरी डेड झाल्यावर आपल्याला हमखास मदत होते ती पावर बँकची. तुमच्या बाबांच्या मोबाईलच्या बॅटरीला सूटेबल पावर बँक तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता.

इथे खरेदी करा.

31. हँंड्सफ्री हेडफोन्स (Hands Free Headphone)

हँड्सफ्री हेडफोन्समध्ये आता बरीच व्हरायटी मिळते. ब्लूटूथ कनेक्ट करून तुम्ही हे हेडफोन्स वापरू शकता आणि आरामात प्रवास करू शकता.

ADVERTISEMENT

इथे खरेदी करा.

32. ट्रॅव्हल पिलो (Travel Pillow)

ट्रॅव्हलिंगमध्ये जर तुम्ही विमान प्रवासाला जाणार असाल तर ही पिलो फारच उपयुक्त आहे. या पिलोमुळे तुमच्या बाबांची प्रवास करताना मान अवघडणार नाही आणि त्यांना रिलॅक्स होऊन झोपताही येईल.

इथे खरेदी करा.

33. ट्रॅव्हल फ्लास्क (Travel Flask)

प्रवासात कॉफी किंवा चहा कॅरी करण्यासाठी किंवा अगदी गरम किंवा थंड पाणी नेण्यासाठी तुम्हाला फ्लास्कची गरज लागतेच. यामध्ये बजेटप्रमाणे अनेक व्हरायटीज उपलब्ध आहेत.

ADVERTISEMENT

इथे खरेदी करा.

वाचनाची आवड असलेले बाबा (Gift Ideas For Dad Who Like To Read)

तुमच्या बाबांना वाचनाची आवड आहे का? मग त्यांना गिफ्ट काय द्यावं हा प्रश्न पडल्यास ही लिस्ट नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल.

34. युनिक बुक लँप (Unique Book Lamp)

बाबांना कोणतं पुस्तक द्यावं हे कळत नसेल तर त्यांच्या स्टडी किंवा वाचनाला बसण्याच्या ठिकाणी ठेवण्यासाठी हा युनिक बुक शेप लँप तुम्ही देऊ शकता.

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

35. लेटेस्ट बुक (Latest Book)

जर बाबांना कोणतं पुस्तक हवंय हे तुम्हाला माहीत असेल तर मग क्या बात है. लगेच खरेदी करा त्यांना आवडणारं पुस्तक.

इथे खरेदी करा.

36. Gift A Subscription

एखाद्या पुस्तकांऐवजी तुम्ही त्यांना एखाद्या मॅगझिन किंवा पब्लिकेशनचं सबस्क्रिप्शनही गिफ्ट करू शकता. म्हणजे त्यांना एकाऐवजी अनेक पुस्तक वाचायला मिळतील.

37. बुक लव्हर्स स्टँप (Book Lovers Stamp)

पुस्तकप्रेमींना हे स्टँप्स नक्कीच माहीत असतील. तुमच्या आवडत्या पुस्तकांवर बुकमार्क किंवा आठवण म्हणून तुम्ही हे बुक स्टँप वापरू शकता.

ADVERTISEMENT

कार फनॅटीक डॅड (Gift Ideas For Car Lover Dad)

38. डॅश कॅमेरा (Dash Camera)

डॅश कॅमेरा हा आजकाल कारच्या मस्ट अक्सेसरीजमध्ये गणला जातो. याचा उपयोग कार ड्राईव्ह करताना कारमध्ये आणि कारबाहेर होणाऱ्या प्रत्येक गोष्टी टिपण्यासाठी होतो. त्यामुळे हा कॅमेरा तुमच्या बाबांना फारच उपयोगी पडेल.

इथे खरेदी करा.

39. स्मार्टफोन डॅश माऊंट (Smartphone Dash Mount)

तुमच्या बाबांची काळजी आणि गिफ्ट असं दोन्ही गोष्टी तुम्ही या प्रोडक्टने करू शकता. स्मार्टफोन डॅश माऊंटच्या मदतीने तुमच्या बाबांना मोबाईल फोन गाडी चालवतानाही वापरता येईल. तसंच गुगल अपडेट्सही गाडी चालवता चालवता पाहता येतील.

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

40. कि फाईंडर (A Key Finder)

तुमच्या बाबांनाही किल्ली एखाद्या ठिकाणी विसरायची सवय आहे का? मग हे त्यांच्यासाठी बेस्ट गिफ्ट आहे. या की फाईंडरच्या मदतीने तुम्हाला त्यांना कारच्या किल्ल्या आरामात शोधून देता येतील.

इथे खरेदी करा.

41. पर्सनलाईज्ड कि चेन (Personalised Key Chain)

तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या बाबांना कि चेन डिझाईन करून घेऊ शकता. तुमच्या फॅमिलीचा किंवा बाबांचा एखादा आवडता फोटो वापरून तुम्ही कि चेन डिझाईन करून घ्या. मग बाबांच्या कारसाठी स्पेशल ही कि चेन वापरता येईल.  

इथे खरेदी करा.

ADVERTISEMENT

42. क्लीनींग कीट (Cleaning Kit)

कार लव्हर्स त्यांची कारही तेवढीच जपतात आणि तिची काळजी घेतात. कारच्या स्वच्छतेबाबतही ते तितकेच आग्रही असतात. त्यामुळे तुमच्या कार क्रेझी बाबांना तुम्ही कार क्लिनींग कीट गिफ्ट करू शकता.

इथे खरेदी करा.

फिटनेस फ्रिक बाबांसाठी खास गिफ्ट्स (Gift Ideas For Fitness Freak Dad)

जर तुमचे बाबा या वयातही फिट राहण्यासाठी खास डाएट आणि जिमला जात असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही खालील गिफ्ट प्लॅन करू शकता.

43. सिप्पर (Sipper)

जिममध्ये जाताना आवश्यक असणाऱ्या अक्सेसरीजमध्ये सिप्पर हे महत्त्वाचं आहे. सिप्परमध्ये वेगवेगळ्या बजेटप्रमाणे तुम्ही निवड करू शकता. यातही पर्सनलायझेशचं ऑप्शन आहे.

ADVERTISEMENT

इथे खरेदी करा.

44. पेडोमीटर (Pedometer)

पेडोमीटरमध्ये तुम्ही दिवसभरात केलेल्या फिजीकल अॅक्टीव्हिटीज आणि कॅलरीबर्न तुम्हाला कळू शकतात. तुमच्या फिटनेस कॉन्शियंस बाबांसाठी पेडोमीटर हे एक आयडियल गिफ्ट ठरू शकतं.

इथे खरेदी करा.

45. फिटबीट (FitBit)

पेडोमीटरप्रमाणेच फिटबीटसुद्धा फिजीकल अॅक्टीव्हीटी रेकॉर्ड करतं पण यात अगदी तुमच्या झोपेपासून खाण्यापर्यंत सगळ्याचाच रेकॉर्ड ठेवला जातो.

ADVERTISEMENT

इथे खरेदी करा.

46. जिम बॅग (Gym Bag)

जर तुमचं बजेट कमी असेल तर जिम बॅग हा गिफ्ट देण्यासाठी चांगला पर्याय आहे. तुमच्या बजेटप्रमाणे आणि गरजेनुसार तुम्ही जिम बॅग खरेदी करू शकता.  

इथे खरेदी करा.

47. नी बँड (Kneeband)

फिजीकल अॅरक्टीव्हीटी करताना तुमच्या स्नायूंना सपोर्ट देण्याचं काम नी बँड करतो. तुमच्या बाबांना या वयात उपयुक्त असणाऱ्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे. यामध्ये अनेक प्रकार आढळतात.

ADVERTISEMENT

इथे खरेदी करा.

तुमच्या बाबांसाठी खास सरप्राईज प्लॅन Surprises You Can Plan For Your Dad On Father’s Day)

तुमच्या बाबांना जर गिफ्ट्समध्ये जास्त रस नसेल तर तुम्ही त्यांच्यासाठी खालील काही आयडियाजचा वापर करून मस्त सरप्राईजेस देऊ शकता. गिफ्ट्सपेक्षाही कधीकधी अशी सरप्राईजेस जास्त आनंद देऊन जातात.

1. बाबांसाठी सरप्राईज डिनर (Surprise Dinner For Dad)

तुमच्या बाबांनी तुम्हाला लहानपणापासून अगदी आत्तापर्यंत अनेक सरप्राईजेस दिली असतील. कधी तुमची आवडती खेळणी आणून किंवा वाढदिवसासाठी खास बर्थ डे पार्टी थ्रो करून. आता ही संधी तुम्हाला मिळेल खास फादर्स डे च्या निमित्ताने. मग तुम्हीही तुमच्या बाबांना खास डिनरसाठी या दिवशी बाहेर घेऊन जा. त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंट किंवा आवडती डिश खायला. अगदी घरीही तुम्ही त्यांच्यासाठी खास त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना सरप्राईज देऊ शकता.

2. बाबांबरोबर खास भटकंती (Special Outing With Dad)

goa

ADVERTISEMENT

फादर्स डे च्या दिवशी किंवा नंतरही तुम्ही बाबांसोबत बाहेर आऊटींगला जायचा प्लॅन करू शकता. आता तर मस्त पावसाळ्याचे दिवस सूरू होतील तर त्यानिमित्ताने तुम्ही मस्तपैकी बाबांबरोबर रेनी ट्रीप किंवा आवड असल्यास फिशींग ट्रीपलाही जाऊ शकता किंवा पावसात आनंद लुटण्याचा प्लॅन करायला हरकत नाही.

3. बाबा आणि मित्रपरिवारासाठी सरप्राईज पार्टी (Throw A Suprise Party)

कधी घरातल्या तर कधी बाहेरील जवाबदाऱ्यांमुळे आपल्या वडिलांना त्यांच्या मित्रपरिवाराल वेळ देता येत नाही. पण फादर्स डे च्या निमित्ताने तुम्ही त्यांची आणि त्यांच्या मित्रांची भेट घडवून देऊ शकता. बाबांच्या फ्रेंड्सची खास सरप्राईज पार्टी ऑर्गनाईज करा. मग पाहा त्यांच्या चेहऱ्यावर कसं हास्य उमटतं ते.

मग आता आईसाठी मदर्स डे कविता आणि मदर्स डे शुभेच्छा तर द्याच. पण बाबांसाठीही फादर्स डे सेलिब्रेशन हे पक्कं करून टाका. 

You Might Also Know

ADVERTISEMENT

खास चारोळ्या लाडक्या बाबांना

Father’s Day Quotes in English

Father’s Day Wishes in English

Father’s Day Gift Ideas in English

ADVERTISEMENT

Fathers Quotes in Hindi

04 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT