100 + कडक आणि रूबाबदार स्टेटस मराठीत (Attitude Status In Marathi)

Attitude Status In Marathi

सोशल मीडिया म्हणजे आपल्या प्रत्येकाचा जीव की प्राण झाला आहे आणि आपल्या सोशल मीडियावर रूबाबदार स्टेटस (Attitude Status In Marathi) तर असायलाच पाहिजे. मग तुम्हाला पण Marathi Attitude Status, Attitude Quotes In Marathi, हिरोंसारखे Marathi Attitude Dialogue, कडक मित्रांसाठी Royal Attitude Status In Marathi, मुलींसाठी आणि मुलांसाठी खास (Attitude Quotes In Marathi For Boy And Girls) स्टेटस हवे असतील तर मग वाचा हा आर्टिकल आणि पटापट वॉट्रसअप आणि इन्स्टा एफबीवर शेअर करा.

Table of Contents

  मुलींसाठी खास रुबाबदार स्टेटस मराठी (Attitude Status In Marathi For Girls)

  Attitude Status In Marathi For Girls

  आता स्टेटस म्हटलं की, मुलगा काय आणि मुलगी काय? पण मुलींची दुनिया जरा वेगळी असते ना. मग काय पाहा खास कॉलेजला जाणाऱ्या मुलींना ठेवावे असे वॉट्सअप रूबाबदार स्टेटस (Attitude Status In Marathi).

  • मुलींना सुंदर म्हणा कडक नको.
  • मुलींना समजावून घेणारा मुलगा आवडतो.
  • पैसेवाला नको दाढीवाला BF पाहिजे.
  • #Lifegoals सिंगल रहा आणि स्वतःसाठी शॉपिंग करा
   मला BF ची गरज नाही मी एकटीच खूष आहे.
  • आपल्या आयुष्याचा मोठा आधार वडील.
  • आमची मम्मी चांगलं जेवण बनवते म्हणून मी जाड आहे.
  • प्रेम आणि रिस्पेक्ट एवढीच अपेक्षा असते मुलींना.
  • I Love U पेक्षाही हृदयस्पर्शी वाक्य.. बारीक झालीस गं तू…
  • मी ना सगळ्यात वेगळी आहे...आपल्या नादी लागायच्या आधी 100 वेळा विचार करायचा.
  • माझं हृदय खूप लहान पण त्यात तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे.
  • काही पण झालं ना तरी पण तुझी आईच माझी सासू बनणार.
  • आपण त्या देशाचे रहिवासी आहोत जिथे सुंदर मुली जेवण कमी पण भाव जास्त खातात.
  • आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधीच रडवू नकोस.
  • जग खूप सुंदर आहे फक्त प्रेमात पडले पाहिजे.

  मुलांसाठी खास रुबाबदार स्टेटस मराठी (Marathi Attitude Status For Boys)

  Marathi Attitude Status For Boys

  आपल्या मराठी भाषेतील काही लयभारी आणि थेट मनाला भिडणारे स्टेटस. असेच काही रांगडे आणि रूबाबदार असणारे मराठमोळे स्टेटस (Marathi Attitude Status) खास तुमच्यासाठी.

  • एकवेळ डोकं खाणारे चालतील पण भाव खाणाऱ्यांनी आयुष्यातून लांबच राहा. 
  • एकदिवस असा येईल Head आणि Tail दोन्ही माझेच असतील. 
  • आम्ही प्रीतीसाठी नाही Beard साठी वेडे आहोत.
  • आयुष्याचा पार कबीर सिंग झालाय राव.
  • मी सिंगल माझे मित्र पण सिंगल.
  • आज तुम्हाला सोडून जाणारे उद्या तुम्हाला भेटण्यासाठी तरसतील.
  • Single असो किंवा Engage आम्ही कायम Beard मध्येच दिसणार.
  • एकवेळ सिंगल राहू पण वन साईडेड नको.
  • तुम्ही दोष देत राहा आम्ही प्रयत्न करत राहू.
  • कोणतीही गोष्ट करायला फक्त दम पाहिजे.
  • आज Employee असला तरी Boss असल्यासारखा  Attitude ठेवा, उद्या हाच Attitude तुम्हाला Universal Boss
  • बनवण्यास मदत करेल.
  • तुमचं कौतुक ऐकायला आम्ही जन्म नाही घेतला.
  • जिथं पोराचं काही चाललं नाही तिथं नातवाचं काय चालणार.
  • आपला पगार नाही turnover असणार.
  • Beard Bike Friends मुलं या तीन गोष्टींचे शौकीन असतात.
  • मैत्री अशी असावी लोकांनी एकट्याला पाहिल्यानंतर म्हटलं पाहिजे की, दुसरा हरामखोर कुठंय.
  • मित्रांवर पैसे खर्च केल्यावर पुण्य मिळतं.
  • एखाद्याला तेवढाच importance द्या जेवढी त्याची लायकी असते.
  • मुलगा होणं सोपं नाही अर्धी स्वप्नं दुसऱ्याचीच पूर्ण करावी लागतात.
  • सोबत कोणी असो वा नसो रूबाब तोच राहणार.

  अॅटीट्यूड कोट्स इन मराठी (Attitude Quotes In Marathi)

  Attitude Quotes In Marathi

  अॅटीट्यूड असा असावा की, ज्यामुळे समोरच्याला त्रास पण होणार नाही आणि तुमच्या मनातलं ही कळेल. म्हणूनच तुमच्यासाठी आहेत खालील अॅटीट्यूड कोट्स इन मराठी (Attitude Quotes In Marathi). आपले अॅटीट्यूड कोट्स जगात भारी असलेच पाहिजेत.

  • माझ्या चुका काढण्याआधी
   स्वतःच्या सर्व चुका सुधारता 
   येतील का ते बघ 
  • पर्सनॅलिटी माझी कॉमन नाही
   मी त्यांच्यासाठी आहे 
   ज्यांना माझी कदर आहे
   कळलं का?
  • माझा स्टेटस तुझ्या मोबाईलवर दिसावा
   एवढा तुझा स्टेटस नाही भावा
  • प्रत्येक संकटाला आपलं मानून घेतो
   कारण आयुष्य कसंही असलं तरी
   माझंच आहे ना शेवटी
  • माझा मित्र असो वा माझं प्रेम
   मजा-मस्करी माफ आहे 
   पण खोटं आणि धोका नाही
  • जरूरी नाही माझी सेल्फी 
   सर्वांना आवडेलच 
   पण कोणाच्या डोळ्यात खुपण्यात 
   वेगळीच मजा आहे
  • आज ही माझ्या टॅलेंटवर माझा विश्वास आहे
   ज्या मैफिलीत पाऊल ठेवेन तिथे माझीच चर्चा आहे
  • आत्ता काचेसारखा बोचतोय 
   उद्या आरसा झाल्यावर 
   सगळी दुनियाच दाखवेन 
  • एवढा श्रीमंत नाही की, सर्व खरेदी करेन
   पण एवढा गरीबही नाही की, स्वतःला विकेन
  • किनारा मिळाला तर ठीक आहे 
   पण दुसऱ्यांना बुडवून पोहायचं नाही

  रॉयल अॅटीट्यूड स्टेटस मराठीमध्ये (Royal Attitude Status In Marathi)

  Royal Attitude Status In Marathi

  आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. जर तुमच्याबाबत कोणाला सर्च करायचं असेल तर ते पहिले तुमचं सोशल मीडिया अकाऊंट पाहतात. मग तुमच्या अकाऊंटवरचे स्टेटस पण रॉयल अॅटीट्यूड स्टेटस (Royal Attitude Status In Marathi) असायला हवे ना. मग नक्की पाहा हे अॅटीट्यूड स्टेटस जे आहेत एकदम रॉयल 

  • उत्तर तर मला पण देता येतं
   पण तुझी तेवढी लायकी नाही
  • चर्चेत राहायची मला आवड नाही
   पण माझी प्रत्येक बाबतीत चर्चा होते 
   त्याला मी तरी काय करणार  
  • प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं असतं मित्रा
   कोणाच लपलेलं असतं तर 
   कोणाचं पेपरात झळकतं
   समजलं ना
  • वेळेच्या वेगासोबत मी नाही बदलणार
   जेव्हा भेटणार तेव्हा जुन्या अंदाजातच भेटणार 
  • कोणी प्रेमाने फुंकर घातली 
   तर विझून जाईन
   कारण द्वेषाची वादळ तर 
   मला फुंकता फुंकता 
   स्वतःचं गायब झाली आहेत
  • घाबरत तर मी कोणाच्या बापालाही नाही
   पण रिस्पेक्ट नावाची गोष्टमध्ये येते ना भावा
  • घायाळ करण्यासाठी लोकं हत्यारं वापरतात
   माझी तर एक स्माईलच पुरेशी आहे
  • लोकं आपल्याबद्दल काय विचार करतात
   याचा विचार पण आपणच केला तर 
   लोकं काय विचार करतील मग
  • फक्त कपडेच नाहीतर विचारसुद्धा ब्रँडेड असायला हवे
  • वाईट आहे तेच चांगल आहे, 
   कारण जेव्हा चांगला होतो 
   तेव्हा कोणी पुरस्कार दिले होते

  जीवनाची फिलोसॉफी सांगणारे खास मराठी स्टेटस (Marathi Attitude Status On Life)

  Marathi Attitude Status On Life

  काहीजणांना वॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून फिलोसॉफी देण्याची खूपच सवय असते. आता यावर काय म्हणणार आवड आपली आपली. पाहूया काही जिंदगीची फिलोसॉफी सांगणारे वॉट्सअप कडक स्टेटस 

  • कोणतीही गोष्ट सहज मिळू नये कारण सहज मिळणाऱ्या गोष्टींची माणसाला किंमत नसते.
  • लोकांच्या बोलण्याचा जास्त विचार न करता स्वतःच्या प्लॅननुसार जो काम करतो तोच आयुष्यात पुढे यशस्वी होतो.
  • पृथ्वी गोल आहे आज तुझा उद्या माझा विषय खोल असेल.
  • स्वप्नांचा पाठलाग करा कारण स्वप्ने सत्यात उतरतात.
  • आपण पैश्यांकडे धावण्यापेक्षा आपल्याकडे पैसा आकर्षित झाला पाहिजे असं काम करा.
  • Degree नसल्याचा एक फायदा आहे माणूस काहीही करू शकतो.
  • जे Easy आहे ते नाही जे Right आहे ते करायचं.
  • यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट नसतो.
  • वयाच्या 35 व्या वर्षी रिटायर होण्याचं स्वप्न बघा.
  • रडत बसण्यापेक्षा लढत राहण्याला आम्ही महत्त्व देतो.
  • आज 24 तास मेहनत करा म्हणजे भविष्यात 9 ते 5 राबायची वेळ येणार नाही.
  • Challenge करायचंच असेल तर स्वतःला करा कारण तुमच्यापेक्षा मोठा महत्त्वकांक्षी दुसरा कोणी नाही. 
  • प्रेम करायचं असेल तर आईवडिलांवर करा कधीच ब्रेकअप होणार नाही.
  • तुम्ही खूप मोठे व्हा आज Nike वापरा उद्या Adidas वापरा पण बाप आणि त्याचे कष्ट कधीच विसरू नका.

  मराठीतील भारी डागलॉग स्टेटस (Marathi Attitude Dialogue For Whatsapp)

  Marathi Attitude Dialogue For Whatsapp

  मराठी चित्रपटांची एक वेगळी दुनिया आहे. ज्यापुढे बॉलीवूडही मात खाईल. मग पाहूया मराठी चित्रपटातील खास कडक आणि रूबाबदार डायलॉग जे तुम्ही वॉट्सअप स्टेटस (Attitude Status In Marathi) म्हणून ठेवू शकता. 

  • मराठीत सांगितलेलं कळंत नाही इंग्रजीत सांगू I Love U (सैराट)
  • तुज्यासारखं गुटखा खाऊन मरण्यापेक्षा प्रेमात मेललं बरं...(सैराट)
  • जगावं की मरावं हा एकच सवाल आहे.  (नटसम्राट)
  • कोणी घरं देता का घरं... (नटसम्राट)
  • धनंजय माने इथेच राहतात का? (बनवाबनवी)
  • ओम फट्ट स्वाहा... (थरथराट)
  • तेरी मेरी यारी.... गेली दुनियादारी (दुनियादारी)
  • मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे (दुनियादारी)
  • नया है वह... (टाईमपास)
  • अरे...हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से हम अमीर है अमीर!! हम जियेंगे भी अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से...चला हवा आने दे! (टाईमपास)
  • आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ अशीच हवी आपल्याला...(टाईमपास)
  • तुम क्या बोल रहा है में क्या बोल रहा है. (टाईमपास)
  • आपला हाथ भारी आपली लाथ भारी च्या मायला आपलं सगळंच लय भारी....  (लयभारी)
  • संग्राम या माऊलीची माऊली हाय ती...(लयभारी)
  • आपल्याशी नडेल तो नरकात सडेल... (बाजी)
  • हे गाव माझं आहे ही मानसं माझी आहेत माझं नाव लक्षात ठेव....(बाजी)

  मराठी अॅटीट्यूड कॅप्शन (Attitude Caption In Marathi)

  Attitude Caption In Marathi

  काही जण काही न बोलताच फक्त एका वाक्यात जीवनाचं सार सांगून जातात. त्यातच त्यांचा एटीट्यूड दिसून येतो. मग खालील मराठी अॅटीट्यूड कॅप्शन (Attitude Caption In Marathi) तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तुमचा अॅटीट्यूस कॅप्शन ठेवण्यासाठी. 

  • अदा माझी आहे फुल कातील 
   आणि attitude मध्ये डिग्री हासील
  • गप्प राहणं एक नशा आहे 
   आणि आजकाल मी त्या नशेत आहे
  • डोकं असणं गरजेचं आहे 
   काश...ते सगळ्यांकडे असतं
  • मी प्रसिद्ध काय झाले 
   दुनियेची जणू पंचाईत झाली
  • रोज रोज खोटं बोलण्याचा दिखावा
   माझ्याच्याने नाही होत बाबा
  • माझी स्टाईल कॉपी करणाऱ्यांनो
   आयुष्याचा परीक्षेत कॉपी करणारे
   फेल ठरत असतात. 
  • कधी मऊ, कधी खत्रूड 
   असाच आहे माझा किलर Attitude 
  • नशिबवान आहे ते लोक 
   ज्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 
   आपला नंबर आहे...कळलं का
  • तुझ्या अॅटीट्यूडवर लोक असतील जळत
   माझ्या अॅटीट्यूडवर तर लोकं मरतात
  • सॉरी...दिलवाल्यांना ही दुल्हनिया परवडणार नाही.

  मराठी अॅटीट्यूड शायरी (Marathi Attitude Shayari)

  Marathi Attitude Shayari

  जर तुम्हाला शायरी आवडते आणि तुमच्या शायरीमध्ये attitude ची झलक असेल तर जगात भारी. खरंतर मराठी अॅटीट्यूड शायरी (Marathi Attitude Shayari)ही आजकाल ट्रेंडमध्ये आहे. कारण शायरीतून तुम्हीही तुमच्या वॉट्सअप स्टेटसमध्ये एटीट्यूड शायरी नक्की ठेवा. 

  • माझ्या शांत असण्यावर जाऊ नका...
   कारण राखेच्या खाली निखारे लपलेले असतात.  
  • कोणाची हिम्मत माझी छेड काढण्याची
   आकाशातली घार ही शिकार करू शकते वाघाची
  • मला समजण्यासाठी एवढंच ध्यानात ठेवा
   मी त्याची नाही जो सगळ्यांचा होतो
  • प्रयत्न एवढाच आहे 
   कोणी रूसू नये माझ्यामुळे
   कारण नजर अंदाज करणाऱ्यांना 
   मी नजरही देत नाही 
  • माझी शायरी लक्ष देऊन वाचू नकोस
   एखादी गोष्ट मनाला लागली तर 
   विसरता येणार नाही.
  • माझीच गोष्ट वेगळी आहे 
   आणि स्वभाव ही हटके आहे
   कारण प्रेम असो वा द्वेष
   मी खूप मन लावून करतो
  • माझ्या साधेपणामुळे मी प्रसिद्ध नाही
   जरासं इकडे तिकडे झालं तर 
   उगाचच प्रसिद्ध होईन 
  • गर्दीतील एक नावं होण्याची 
   माझी इच्छा नाही
   तर ज्या नावासाठी गर्दी जमा होईल
   ती व्यक्ती व्हायचंय मला
  • ती गोष्ट कमनशिबी होती जी माझी झाली नाही
   नाहीतर असं यशच जे मला मिळणार नाही 
  • शायरीची राणी आहे मी
   लेखणीचा बादशाह आहे मी 
   शब्द माझे गुलाम आहेत 
   बाकी सगळी देवाची कृपा आहे

  मराठी कडक स्टेटस व्हाट्सएपसाठी (Whatsapp Attitude Status In Marathi)

  Whatsapp Attitude Status In Marathi

  आपल्या भाषेत वॉट्सअप स्टेटस ठेवायची मजा काही औरच असते नाही का. जर भाषिकांना त्यांच्या भाषेचा गर्व आहे तर आपण का मागे राहा. पाहा काही खास मराठी वॉट्सअप रूबाबदार स्टेटस (Attitude Status In Marathi).सध्या सगळीकडे इन्स्टाग्राम जास्त वापरले जाते त्यासाठी हटके कॅप्शन वापरू शकता. 

  • जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी जन्म महाराष्ट्रात घ्यावा लागतो.
  • लोकं आपल्यामुळे नाही. आपल्यासाठी रडायला पाहिजे. 
  • कधी रागावतो पण त्यापेक्षा जास्त जीव लावतो तो भाऊ असतो.
  • दुसऱ्याने नाही स्वतःने बनवलेल्या नियमांनुसार वागायचं.
  • अरे पावसा आजच सगळं पडून घेतोस काय? उद्यासाठी थोडंतरी शिल्लक ठेव.
  • होय.. आज खूप Miss करतोय ते बालपणाचे दिवस.
  • तुमची चूक असू दे वा नसू दे विषय तुमच्या मोबाईलवरच येतो.
  • आयुष्य तर सगळेच जगतात आपल्याला राजेशाही आयुष्य पाहिजे.
  • तुम्ही विचार करू शकता तर करूनही दाखवू शकता.
  • क्षेत्र कोणतंही असूदे तिथे बाप बनून जगायचं.
  • ध्येयप्राप्तीसाठी जिद्दीला पेटलं पाहिजे.
  • आपण मराठी लोकं शो ऑफ नाही करत आपण तर शायनिंग मारतो.
  • दोन पैसे कमी कमवा पण जीवाला जीव देणारी माणसे जास्त कमवा.
  • एक सुरूवात..रोज स्वतःला शोधत राहण्याची....रोज नवीन काहीतरी शिकण्याची
  • कोणाचे तळवे चाटून मोठे होण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहा अभिमान वाटेल.

  प्रेमिकांसाठी खास मराठी वॉट्सअप स्टेट्स (Love Attitude Status In Marathi)

  Love Attitude Status In Marathi

  प्रेम म्हणजे प्रेम असतं पण आजकाल सगळ्यांचंच काहीतरी वेगळं असतं. असो.. प्रेमात पडल्यावर काही जणांचे स्टेटस कधी एकदम रोमँटीक असतात तर कधी एकदम दुःखी आत्मा टाईप असतात. पाहूया असेच काही वॉट्सअप रूबाबदार स्टेटस (Marathi Attitude Status). 

  • मुलगी होणं सोपं नाही अर्ध आयुष्य दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करण्यात वाया जातं.
  • तू माझी प्रिती मी तुझा कबीर.
  • Cute Boy म्हणून मुली फक्त कमेंट करतील Propose मात्र करत नाहीत. 
  • सुरूवातीला मुली भुलवतात नंतर प्रपोज केल्यावर नाही म्हणतात.
  • दररोज 4-5 मुलींवर मला प्रेम होतं.
  • एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडायचं नाही हे ठरवून सुद्धा आपण प्रेमात पडतो.
  • जिमला जाऊन मुली पटत नसतात.
  • सिंगल लोकांचं दुःख सिंगल लोकच समजू शकतात.
  • From - जेवलीस का?.... To - आज जेवणात काय आहे? पर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम.
  • प्रेम हे लोकलच्या गर्दीसारखं असावं. नेहमी अंगाशी चिकटलेलं.
  • ज्याचं कोणी नसतं त्यांचं अरेंज मॅरेज असतं.
  • प्रेम करा पण खर्च करू नका.
  • प्रेम हा संपर्कजन्य रोग आहे म्हणून संपर्कात राहा.
  • आयुष्य खूप सुंदर आहे फक्त रोज कोणत्यातरी मित्राचं लग्न पाहिजे.
  • जेव्हा आपला मूड विनाकारण बिघडतो त्या टायमिंगला आपण कोणाला तरी मिस करत असतो.
  • नातं कप-बशी सारखं असाव एकातून सांडलं तर दुसऱ्याने सांभाळावं.
  • राणी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी राजा बनावं लागतं.
  • फ्रेंड फ्रेंड म्हणून कधी तुझ्या प्रेमात पडलो कळलंच नाही.
  • खऱ्या प्रेमासाठी वयाची गरज नसते.
  • प्रेमाचं आणि तब्येतीचं काही सांगता येत नाही कधी बिघडेल.

  देखील वाचा -

  नात्याची प्रत्येक भावना मांडणारे (Relationship Quotes In Marathi)

  वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवतील हे आनंदी कोट्स (Quotes On Happiness)

  प्रेम व्यक्त करण्यासाठी पाठवा प्रपोझ मेसेज (Propose Day Quotes In Marathi)