Kiss करण्याचे असतात अफलातून फायदे, आरोग्य राहातं निरोगी

Kiss करण्याचे असतात अफलातून फायदे, आरोग्य राहातं निरोगी

पावसाळा आणि रोमान्स हे समीकरणच आहे. अशा वातावरणात किस (Kiss) करण्याचा आनंद विरळाच. तसंच Kiss करण्याचे अनेक फायदे आहेत हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. तुम्ही आनंदी असाल किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत असेल, तुम्हाला रडावं वाटत असेल वा नर्व्हस वाटत असेल या सगळ्यापासून तुम्हाला Kiss एक वेगळा फील मिळवून देतं. पण नक्की यामुळे काय फायदे होतात, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे फायदेही तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. त्यामुळे Kiss करत राहणं ही एक चांगली गोष्ट नक्कीच आहे. 

1. Kiss ने रक्तदाब कमी होतो

Kiss तुमच्यासाठी भावनिकरित्याच नाही तर शारीरिकरित्याही चांगलं आहे. Kiss करणं हे कोणत्याही वर्कआऊटपेक्षा कमी नाही. तुम्ही जर एखाद्याला passionately kiss करत असाल तर यामुळे तुमचा रक्तप्रवाह अतिशय सुरळीत होतो. यामुळे तुमचा रक्तदाब प्रमाणात येऊन नॉर्मल होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी Kiss करणं महत्त्वाचं आहे. 

किस घेताय ना...किस घेण्यालाही असतात अर्थ

2. Menstrual cramps और सिर दर्द से मिलती है राहत

Tumbler.com

Menstrual cramps असताना बऱ्याचदा त्यातील गाठींमुळे त्रासदायक ठरतं आणि Kiss केल्याने रक्तप्रवाह नॉर्मल होतो.  ज्यामुळे अशा दिवसांमध्ये त्रास कमी होतो. तुम्ही जर यावेळी जास्त वेळ smooch केलं तर तुम्हाला menstrual pain पासून सुटका मिळते आणि त्रासदायकही ठरत नाही. तुमचा मूड दुखत असल्याने जरी ठीक नसेल तरही तुम्ही अशावेळी Kiss ला कधीही नाही म्हणू नका. कारण यामुळे तुमचाच फायदा होणार आहे. उलट Kiss घेऊन तुमचा मूड अधिक चांगला होईल. 

3. Cavities पासूनही होते सुटका

वास्तविक जेव्हा तुम्हाला बराच वेळ Kiss करायचं असतं तेव्हा तुमच्या तोंंडामध्ये निर्माण होणारी लाळ जास्त प्रमाणात तयार होते. जी दातांच्या plaque मारून टाकते. तुमच्या तोंडातील कॅव्हिटी मारण्यासाठी तुम्ही करत असलेल्या विविध प्रयोगांपेक्षा Kiss करणं हा पर्याय कधीही उत्तम. तुमच्या तोंडात निर्माण झालेल्या लाळेमुळे तुम्हाला निरोगी राहण्यास Kiss मदत करतं. 

Sex बाबत तुमच्याही मनात येत असतील या 14 गोष्टी

 

4. तुमच्या happy hormones ना बनवतं अॅक्टिव्ह

Tumbler,com

तुम्ही जर कोणत्याही तणावात असलात तर तुम्हाला Kiss ची सर्वात जास्त गरज आहे. कारण यामध्ये असणारे serotonin, oxytocin आणि dopamine अशी रसायनं आपल्या डोक्यातील तणाव काढून टाकण्यास फायदेशीर ठरतात. Kiss घेतल्याने तुमचा ताणतणाव दूर जाण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही तणावात असाल तेव्हा नक्कीच तुमच्या जोडीदाराबरोबर काही चांगले क्षण घालवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्ही दोघेही तणावग्रस्त राहू शकता. 

5. Calories कमी करण्याचा सोपा उपाय

तुम्हाला जर माहीत नसेल तर हे माहीत करून घ्या प्रत्येक स्मूच हे तुमच्यामधील 8-16 calories burn करत असतं. तुम्ही यामध्ये पूर्ण सामावलेले असाल तर हे vigorous exercise म्हणून तुमच्यासाठी काम करतं. त्यासाठी तुम्हाला तासनतास Kiss करण्याची गरज नाही. तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला Kiss करत असताना kissing-session passionate असण्याची गरज आहे. यामुळे तुमच्या कॅलरीज बर्न होतात. हा एक चांगला व्यायाम प्रकारही मानला जातो. 

जेव्हा अशा गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतात… तेव्हा तुम्हाला असते sex ची गरज

6. Kiss तुमचा आत्मविश्वास वाढवायला मदत करतं

GIPHY

जेव्हा तुम्हाला प्रेम मिळतं तेव्हा तुम्ही प्रचंड आनंदी असता आणि आनंदी असल्यानंतर माणासाचा आत्मविश्वास हा वाढतो. Kiss केल्यानेही तुमचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. तसंच Kiss करत असल्याने समोरच्या व्यक्तीचं आपल्यावर असलेलं प्रेम आपल्याला जाणवतं आणि त्यामुळे आपण अधिक आत्मविश्वासी होतो की, आपल्याबरोबर समोरची व्यक्ती साथ द्यायला आहे.

7. sexual compatibility मध्ये thermometer चं काम योग्य निभावतं

Tumbler.com

Kiss मुळे तुमचा जोडीदार तुमच्याबरोबर sexually किती compatible आहे याचा एक अंदाज तुम्हाला घेता येतो. तुमच्या जोडीदाराबरोबरील तुमची सलगी Kiss मुळे जास्त प्रमाणात वाढते आणि तुम्ही एकमेकांना जास्त चांगल्या तऱ्हेने जाणून घेऊ शकता. तसंच तुमच्यामधील जवळीक Kiss मुळे अधिक प्रमाणात होते. तुम्ही एकमेकांना जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता.