7 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीला करिअरची नवी संधी मिळेल

7 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीला करिअरची नवी संधी मिळेल

मेष - सुख साधनांमध्ये वाढ होईल

प्रॉपर्टीबाबत कोर्ट कचेरीतून सुटका होण्याची शक्यता आहे. आर्थिक पक्ष मजबूत होईल. सुखसाधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध रहा. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. मित्रांसोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे.

कुंभ - नात्यात कटूपणा येऊ शकतो

आज तुमच्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका. नात्यात कटूपणा वाढू शकतो. वादविवादांपासून दूर रहा. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. प्रेमयुगूलांंमध्ये गैरसमज निर्माण होतील. उत्पन्नाचे नवे साधन होईल.

मीन - आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे

घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. झोप अपूरी झाल्यामुळे त्रास होईल. व्यावसायिक यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. जोडीदाराची साध मजबूत असेल.

वृषभ - विवाहातील अडचणी दूर होतील

विवाहात येणाऱ्या अडचणी आज दूर होणार आहेत. व्यावसायिक कामांसाठी नवीन लोकांशी भेट होईल. जोखिमेच्या कामांपासून दूर रहा. रखडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे.

मिथुन - नवीन कामाला सुरूवात करू नका

आज एखादे नवे काम सुरू करण्यापासून सावध रहा. व्यावसायिक भागिदारीच्या कामात एखादा मोठा निर्णय घेणे टाळा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी घाई केल्यामुळे नुकसान होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क - कौटुंबिक संपत्ती मिळेल

आज तुम्हाला कौटुंबिक संपत्तीचा हक्क मिळणार आहे. नवीन प्रोजेक्ट सुरू करताना साध रहा. व्यवसायात एखादी महत्त्वाची योजना पूर्ण केल्यामुळे लोकप्रियता मिळेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. नात्यातील कटूपणा दूर होण्याची शक्यता आहे.

सिंह - आळसामुळे चांगली संधी गमवाल

एखादे काम हट्टाने केल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तरूणांना आळस केल्यामुळे महत्त्वाची संधी गमवावी लागेल. जोखिमेच्या कामापासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढू शकतो. वादविवाद करणे टाळा. 

कन्या - गळा अथवा श्वासासंबंधी त्रास जाणवेल

आईला गळा अथवा श्वासासंबंधी त्रास जाणवण्याची शक्यता आहे. सावध रहा. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. एखाद्या सामाजिक संस्थेद्वारा सन्मानित व्हाल. रचनात्मक कार्यातील प्रगती वाढण्याची शक्यता आहे. प्रवास करणे टाळा.

तूळ - कौटुंबिक सहकार्य मिळेल

एखाद्या कठीण प्रसंगी तुमचे कुटुंब तुमची चांगली साथ देईल. प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. राजकारणातील रस वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची जबाबदारी  मिळेल. बिघडलेली कामे पूर्ण होतील.

वृश्चिक - नवीन संधी मिळण्याची शक्यता

आज कला अथवा मीडियाशी संबधीत लोकांना करिअरची एखादी नवीन संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळू शकते.रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. 

धनु - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

आज शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक नातेसंबंधात व्यवहार करणे टाळा. प्रवासाचा शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. देणी घेणी केल्यामुळे एखादा महत्त्वाचा प्रश्न सुटेल.

मकर- विनाकारण चिंतेतून सुटका होईल

आज विनाकारण चिंतेतून तुमची सुटका होईल. दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटेल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. राजकारणातील नवीन प्रयत्नांना यश मिळेल. विरोधक नमतील.

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी