12 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या विद्यार्थांना मिळेल यश

12 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या विद्यार्थांना मिळेल यश

मेष - खाजगी संबंध मजबूत होतील

खाजगी संबध मजबूत होतील. जुनी मैत्री नवीन नात्यात बदलण्याची शक्यता आहे. राजकारणात लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. लॉंग ड्राईव्हवर जाण्याचा आनंद लुटता येईल.


कुंभ - कामाचा कंटाळा करू नका

कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा करू नका. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वादविवाद करू नका. तरूणांना नवीन मित्र मिळण्याची शक्यता आहे. देणी-घेणी करताना सावध राहा. वाहन चालवताना सावध राहा. 


मीन - आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे

कामाच्या ताणामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. जीवनशैलीत योग्य बदल  करा. खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. मित्रांशी भेट होईल. उत्पन्नाचे साधन वाढण्याची शक्यता आहे. इतरांच्या सहकार्यांमुळे यश मिळेल.

 

मिथुन - आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता

आज दिखावा करण्याच्या प्रयत्नात तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. कर्ज घेणे टाळा. वाहन खरेदी करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. एखाद्या प्रोजेक्टमध्ये पूर्ण लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराची मदत मिळेल.  


कर्क - आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता 

तुम्हाला जीवनशैलीत बदल करावे लागतील. आत्मविश्वास वाढेल. बिघडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. सामाजिक संबंधांंमध्ये संतुलित व्यवहारांमुळे तुमचा मान वाढेल. व्यावसायिक भागिदारीचा फायदा होईल. 


सिंह - कौटुंबिक ताण वाढण्याची शक्यता

आज वारसाहक्कावरून तुमचा कौटुंबिक ताण वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात धोका मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर राखा. रागावर नियंत्रण ठेवा. बिघडलेली कामे पूर्ण कराल. 


कन्या - मन निराश होण्याची शक्यता

आज तुमच्या आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मन निराश राहील. खर्च वाढणार आहेत. महत्त्वाची कामे मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. 


तूळ - रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता

आर्थिक स्थिती मजबूत होईल. रखडलेले पैसे परत मिळतील. सासरच्या लोकांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत सामाजिक समारंभात सहभागी व्हाल. 


वृश्चिक - दिवस रोमॅंटिक असेल

आज तुमची एखाद्यासोबत रोमॅंटिक भेट होण्याची शक्यता आहे.  कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामामुळे प्रभावित होतील. मुलांच्या कर्तुत्वाबद्दल अभिमान वाटेल. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. परदेशी जाण्याचा योग आहे. 

धनु - नोकरीचा शोध घ्यावा लागेल

आज तुम्हाला मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे निराश व्हाल. वृद्ध आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. 


मकर - नवीन कामे मिळण्याची शक्यता

आज तुमची व्यावसायिक दगदग फायद्याची ठरेल. नवीन कामे रखडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सुखसमृद्धीत येण्याचा योग आहे. कौटुंबिक मित्रांसोबत फिरायला जाण्याचा योग आहे. 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी