22 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस उत्साहाचा

22 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस उत्साहाचा

मेष - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

आज शेअर मार्केट अथवा जुगारापासून दूर राहा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. 


कुंभ - प्रिय व्यक्ती भेटण्याची शक्यता

आज तुम्हाला तुमची प्रिय व्यक्ती भेटू शकते. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. धनसंपत्तीत वाढ होईल. व्यावसायिक कामात नवीन भागिदारीचा फायदा होईल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. 


मीन - विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही

आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. लेखक आणि कलाकारांसाठी चांगला काळ आहे. नवीन कार्याची प्रेरणा मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 


वृषभ -  नवीन उत्साह निर्माण होईल

आज तुम्हाला दिवसभर उत्साही आणि फ्रेश वाटेल. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. इतरांना मदत केल्यामुळे आनंद मिळेल. कौटुंबिक नाते मजबूत होईल. सामाजिक मानसन्मान वाढेल. 


मिथुन -  प्रेमसंबंध सुधाररतील

आज इतरांच्या हस्तक्षेपामुळे तुमचे प्रेमसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. आज जोडीदाराला कोणतेही वचन देऊ नका. व्यवसायात तुमचे काम अचानक रद्द होण्याची शक्यता आहे. मित्रांचा सहयोग मिळु शकतो. 


कर्क - आरोग्य बिघडण्याची शक्यता

आज तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायातील भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. जोडीदाराच्या भावना समजण्याचा प्रयत्न करा. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. 


सिंह - उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील

आज तुम्हाला उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळेल. कुटुंबियांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. तरूणांना यश मिळेल. 


कन्या - जोडीदारासोबत नात्यातील गोडवा वाढेल

आज तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये सुखद अनुभव येतील. जोडीदाराशी नातेसंबंध गोड होतील. एखाद्या समारंभात प्रतिष्ठित व्यक्तीसोबत भेट फायदेशीर ठरेल. मुलांकडून एखादी चांगलील बातमी मिळेल. 


तूळ - कामाचा दबाव वाढण्याची शक्यता

कामाच्या ठिकाणी अचानक दबाव वाढण्याची शक्यता आहे. मेहनत अधिक आणि लाभ कमी मिळाल्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन लोकांसोबत ओळख फायदेशीर ठरेल. 


वृश्चिक - धनसंपत्ती मिळण्याचा योग आहे

आज तुम्हाला धनसंपत्ती मिळण्याचा योग आहे. कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार होऊ शकतो. रचनात्मक कार्यात प्रगती होऊ शकते. आधुनिक सुख सुविधांमध्ये वाढ होईल. 


धनु - कामे रद्द होण्याची शक्यता

आज एखादे काम करण्याचा आळस करू नका. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. काम रद्द होण्याची शक्यता आहे. मनासारखा प्रवास करावा लागेल. 


मकर - अज्ञात भिती सतावेल

आज तुम्ही एखाद्या अज्ञात भितीमुळे नैराश्याच्या आहारी जाल. कौटुंबिक सहकार्य मिळाल्यामुळे मन आनंदी होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत असेल. रचनात्मक कार्यात मन रमवा. देणी घेणी सांभाळून करा. 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव