29 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीला धनलाभ

29 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीला धनलाभ

मेष -  दिवस प्रेमाचा

आज घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. नव्या प्रेमसंबधाची सुरूवात होईल. व्यवसायात महत्त्वाची कामे मिळतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. 


कुंभ - मुलांना दुखापत होण्याची शक्यता आहे

आज तुमच्या मुलांना दुखापत होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. मेहनतीचे फळ चांगले मिळेल. देणी घेणी सावधपणे करा.  


मीन - उत्पन्नाच्या साधनात वाढेल

आज तुमच्या उत्पन्नाचे साधन वाढणार आहे. सोने अथवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. राजकारणात यश मिळेल. देणी घेणी सावधपणे करा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. 


वृषभ - कामाच्या ठिकाणी समस्या येतील

आज व्यवसायासाठी विनाकारण दगदग करावी लागेल. कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीत यश मिळेल. कामे रखडण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. 


मिथुन - नवीन कामे सुरू कराल

आज भागिदारीत एखादे नवे काम सुरू करण्याचा विचार कराल. धनसंपत्तीबाबत एखादी चांगली वार्ता कानी पडेल. प्रवास करताना सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


कर्क - कामे अचानक रद्द होण्याची शक्यता

आज एखादे नवे काम करणे टाळा. व्यवसायात धोका मिळण्याची शक्यता आहे. कामे रद्द होण्याची शक्यता आहे. आई वडीलांची भावनिक साथ मिळेल. मुलांकडून खुशखबर मिळेल. 


सिंह - पोटाच्या समस्या निर्माण होतील

आज तुम्हाला पोटाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. कामात मन रमणार नाही. रचनात्मक कार्यात प्रसिद्धी मिळेल. मित्रांशी भेट होईल. विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस वाढेल. 


कन्या - मनातील भावना व्यक्त कराल

आज तुम्हाला मनातील भावना सांगणे सोपे जाईल. कौटुंबिक समस्या घरातील वृद्ध लोकांशी चर्चा कडून सोडवा. गरजू लोकांना मदत करा. व्यावसायिक प्रवास करण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. 

 

तूळ -  नवीन नोकरी मिळेल

आज तुमचे भाग्य आज तुमच्या बाजूने असेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात राजकारणाची साथ मिळेल. व्यावसायिक प्रवास फायदेशीर असेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. 


वृश्चिक - नवीन काम सुरू करणे टाळा

आज कोणतेही काम आज सुरू करू नका. आरोग्यासाठी खर्च करावा लागेल. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. मित्रांशी भेट होईल. राजकारणातील सक्रीयता वाढेल. 


धनु - आरोग्य उत्तम असेल

आज घरगुती उपायांमुळे तुमचे आरोग्य सुधारेल. मन उत्साहीत असेल. कौटुंबिक आणि सामाजिक सन्मानात वाढ होईल. नवीन लोकांना व्यवसायात फायदा होईल. विद्यार्थ्यांना खुशखबर मिळेल. 


मकर - प्रेमसंबंधात दूरावा येईल

आज तुम्हाला नातेवाईक अथवा शेजाऱ्यांकडून तणाव मिळू शकतो. प्रेमसंबंधात दूरावा येण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक विचारांमुळे मन उत्साहित असेल. कामाच्या पद्धतीमुळे पदोन्नती होण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी