3 ऑक्टोबर 2109 चं राशीफळ, मेष राशीला मिळेल महागडी भेटवस्तू

3 ऑक्टोबर 2109 चं राशीफळ, मेष राशीला मिळेल महागडी भेटवस्तू

मेष - महागडी भेटवस्तू मिळेल

तुमचा एखादा मित्र तुमच्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवेल. जोडीदाराकडून महागडी भेटवस्तू मिळेल. दीर्घ कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. व्यावसायिक प्रवास कराल. 


कुंभ - भावंडांमधील कटूपणा कमी होईल

आज सर्वांशी प्रेमाने वागाल. भावंडांमधील कटूपणा कमी होईल. कुटुंबासोबत मौजमस्ती करण्याची संधी मिळेल. देणी-घेणी सांभाळून करा. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


मीन - रोजगारासाठी प्रयत्न करावे लागतील

आज तरूणांना नोकरीचा शोध घ्यावा लागेल. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. भावंडांमध्ये चांगले संबंध निर्माण होतील. कौटुंबिक संपत्तीचा वाद मिटेल. नवीन प्रेम संबंध निर्माण होतील. 

 

वृषभ - दुर्लक्षपणा केल्यामुळे चांगली संधी गमवाल

आज तुमच्या दुर्लक्षपणामुळे एखादी चांगली संधी गमवाल. अधिकारी त्रास देण्याची शक्यता आहे. भागिदारीपासून दूर राहा. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. पैशांबाबत आनंदवार्ता मिळेल. 


मिथुन - शारीरिक थकवा आणि आळस जाणवेल

आज तुम्हाला दिवसभर थकवा आणि आळस जाणवेल. दिवसभर कामात अडथळा येईल. विद्यार्थ्यांना समस्या येतील. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. सामाजिक सन्मान मिळेल. 


कर्क - सासरच्या लोकांचे सहकार्य मिळेल

आज तुम्हाला एखादी प्रभावशाली व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. सासरच्या लोकांची मदत मिळेल. कोर्ट कचेरीतून सुटका होईल. देणी घेणी सुधारणार आहेत. 


सिंह -  आयात-निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल

आज तुम्हाला आयात निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल. मुलांची खेळात रूची वाढणार आहे. अभ्यासात यश मिळेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. अचानक धनलाभ होईल. 


कन्या - आर्थिक समस्या येतील

आज तुमच्या कुटुंबावर आर्थिक समस्या येण्याची शक्यता आहे. दिखावा करण्याच्या प्रयत्नात समस्या निर्माण कराल. जोडीदाराच्या भावनांचा मान राखा. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. जोडीदारासोबत नाते दृढ होईल.


तूळ - फ्रेश वाटेल

आज तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक फ्रेश वाटणार आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. 


वृश्चिक - वैवाहिक समस्या येण्याची शक्यता

आज तुमच्या वैवाहिक जीवनात संकट येऊ शकते. घरच्या लोकांना पूरेसा वेळ द्या. कामाच्या ठिकाणी समस्या वाढणार आहेत. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. रखडलेली कामे पूर्ण कराल. धार्मिक कार्यात मन रमवाल. 


धनु - आईच्या तब्येतीची काळजी घ्या

आज तुमच्या आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ आणि सहवास मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. तरूणांना चांगली संधी मिळेल. विरोधकांचा त्रास कमी होईल.

मकर - सुखसाधने वाढतील

आज तुमच्याजवळील आधूनिक सुखसाधने वाढणार आहेत. घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. व्यवसायातील कामे जलद पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 

 अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी