ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
वाईनबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

वाईनबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

डिसेंबर एंड आला आहे म्हटल्यावर पार्टी सिझनला सुरूवात होईल. आता इयर एंड पार्टीज म्हटल्या की, ड्रींक्स घेणंही ओघाने आलंच नाही का? अगदी हार्ड नाही पण आरोग्यदायी आणि हमखास घेतलं जाणारं ड्रींक म्हणजे वाईन किंवा एखाद्या घरी जाताना तुम्हाला गिफ्ट म्हणून वाईन न्यायची असल्यासही काही बेसिक गोष्टी माहीत हव्यातच. त्यामुळे वाईन घेताना त्याबाबतच्या पुढील गोष्टीही तुम्हाला माहीत असल्यास तुम्ही नवशिक्या वाटणार नाही. जसं स्वीट वाईन, क्रॉर्क्ड, बुके किंवा फिनिश या वाईनबाबतच्या काही खास टर्म्स आहेत. ज्यामुळे तुम्हाला वाईन निवडणं आणि घेणं दोन्हीही सोपं जाईल.

Instagram

  • ड्राय वाईन

ही एक प्रकारे नैसर्गिक रूपातील वाईन असते. जी चवीला गोड असते, असं म्हटलं जातं. अगदीच गोड नाही पण गोडसर असते. ज्यामुळे या वाईनला ड्राय वाईन असं म्हणतात. 

ADVERTISEMENT
  • स्वीट वाईन

या वाईनमध्ये जास्त प्रमाणात साखर असते. साधारणतः या वाईनला डेझर्ट वाईन किंवा पुडींग वाईन असं म्हटलं जातं. 

  • एसिडिक वाईन

ज्या घटकांनी ही वाईन तयार केली जाते, त्यामध्ये नैसर्गिकरित्या एसिड असतं. तर काहीवेळा एसिड फर्मेंटेशन प्रक्रियेदरम्यान निर्माण होऊन वाईनमध्ये मिक्स होतं. या वाईन्सची चव लिंबू किंवा व्हिनीगरसारखी असते. 

  • टॅनिन्स

फिनॉलिक नावाच्या घटकामुळे वाईनला एक कटवट चव येते. तर दुसरीकडे टॅनिन, वाईनच्या कडवट चवीला कायम ठेवतं. ही तीच चव आहे जी तुम्हाला चहामध्ये मिळते. टॅनिन हे एक नैसर्गिक प्रिजर्वेटिव्ह आहे. जे वाईनला बऱ्याच काळापर्यंत प्रिर्जव्ह ठेवण्याच्या प्रक्रियेत वापरलं जातं. 

  • बुके

बुके म्हणजे जुन्या वाईनचा वास होय. आपल्याला बरेचदा पाहायला मिळतं की, लोकं जुन्या आणि वर्षानुवर्ष साठवलेल्या वाईनना जास्त पसंती देतात. तर अशाप्रकारच्या वाईनची क्वालिटी चेक करताना प्रमाण ठरतं ते म्हणजे बुके. वाईनमध्ये फळ, मसाले आणि अनेक प्रकारचे सुंगध असू शकतात. खरंतर द्राक्षांच्या व्हरायटीपासून ते त्याच्या स्थितीनुसार आणि ठिकाणानुसार यावरील गोष्टी ठरत असतात. 

ADVERTISEMENT
  • क्रॉर्क्ड

जी वाईन खराब होते तिला क्रॉर्क्ड वाईन असं म्हटलं जातं. 

  • फिनिश

फिनिश हा एक प्रकारचा फ्लेव्हर आहे, जो वाईन प्यायल्यानंतर तुमच्या तोंडात घोळत असतो. साधारणतः याला वाईन प्यायल्यावरची आफ्टर टेस्ट असं म्हटलं जातं. 

वाचा – वाईन फेसमास्क कसा बनवावा

मग या पार्टी सिझनमध्ये तुम्हीही लोकांसमोर तुमचं वाईन ज्ञान सांगून थोडं इंप्रेशन नक्कीच पाडू शकता.

ADVERTISEMENT

जाणून घ्या रेड वाईनचे 15 फायदे

नाशिकमधील 10 बेस्ट वाईनयार्ड्स आणि वाईनरीज

सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 

ADVERTISEMENT

आपल्या बॉयफ्रेंडसह नक्की खेळा ‘हे’ सेक्सी ड्रिंक गेम्स

23 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT