2 जानेवारी 2020चं राशीफल, कर्क राशीला धनलाभाची शक्यता

2 जानेवारी 2020चं राशीफल, कर्क राशीला धनलाभाची शक्यता

मेष - अचानक खर्च वाढण्याची शक्यता
देखावा करण्याच्या नादात खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करारामध्ये जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. मनाविरोधात प्रवास घडण्याची शक्यता. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. सहकर्मचाऱ्यासोबत नाते सुमधुर होऊ शकतात.

कुंभ - घट्ट मैत्री होण्याची शक्यता
नव्या भेटीगाठी रुपांतर घट्ट मैत्रीत होऊ शकते. जोडीदारासोबत प्रवास घडण्याची शक्यता आहे. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील. व्यवसायात राजकारणातील युतीमुळे लाभ मिळू शकतो. यात्रेचा योग आहे.

मीन - व्यवसायाला गती मिळण्याची शक्यता
व्यवसायाला गती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता. आत्मविश्वासात वाढ होईल. अपत्याला खेळात पदक मिळण्याची शक्यता आहे. विवाहचा योग जुळून येईल. मित्रांसोबतची भेट सुखद असेल.

वृषभ - जुने आजार सुधारतील
जुन्या आजारांमध्ये सुधारणा होतील. आत्मविश्वासात वाढ होईल. व्यवसायातील किरकोळ बदलामुळे मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. नाराज मित्रांचं मन वळवण्यात यश मिळेल. आसपास असणाऱ्या लोकांच्या भावनांची काळजी घ्या.

मिथुन - अपत्यासोबत वाद होण्याची शक्यता
अपत्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण राखा. राजकारणात जबाबदारी वाढू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत तणाव वाढू शकतो. पदोन्नतीसाठी थोडेसे प्रयत्न करावे लागतील.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

कर्क - धन लाभाची शक्यता
अचानक धन लाभाची शक्यता आहे. आज एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबात एखाद्या मंगल कार्याची योजना आखली जाऊ शकते. वाहन सुखात वाढ होण्याची शक्यता. प्रियकरासोबत भेट होण्याची शक्यता आहे.

सिंह - स्वास्थ्य संबंधी त्रास उद्भवण्याची शक्यता
स्वास्थ्य संबंधी त्रास उद्भभवण्याची शक्यता आहे. खातापिताना सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी गडबड होण्याची शक्यता. कायदेशीर प्रकरणातून सुटका होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल.

कन्या -प्रतिस्पर्ध्यांचा पराभवाचा योग
जोडीदारासोबत एखाद्या समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांना तुमचं म्हणणं ऐकावं लागण्याची स्थिती निर्माण होईल. प्रतिष्ठित लोकांच्या सहकार्यामुळे व्यवसायात लाभ होण्याची शक्यता.

तूळ - निष्काळजीपणा महाग पडू शकतो
आळस आणि निष्काळजीपणामुळे कित्येक चांगल्या संधी गमावण्याची शक्यता. पदोन्नतीमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा. मित्रांशी संवाद वाढेल. रचनात्मक कामांमध्ये आवड निर्माण होईल.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

वृश्चिक - उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळण्याची शक्यता
उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे. योग्य वेळ लाभ घ्या. व्यावसायिक कर्ज मिळू शकते. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग आहे.

धनु - उच्च शिक्षणात वाद टाळा
उच्च शिक्षणात वाद टाळा. करार रद्द होण्याची शक्यता आहे. संवादाच्या कमतरेमुळे कामाच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता. व्यवहारात सावधगिरी बाळगा.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

मकर - अपत्याच्या आरोग्य खराब होऊ शकते
अपत्याला सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. महत्त्वपूर्ण काम टाळल्यानं अडचणी वाढू शकतात. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. कायदेशीर प्रकरणात तुमची बाजू बळकट होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड निर्माण होईल.