27 फेब्रुवारी 2020 चं राशीफळ,मीन राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता

27 फेब्रुवारी 2020 चं राशीफळ,मीन राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता

मेष - पोटदुखी जाणवेल

आज बाहेर गेल्यावर खाण्या-पिण्याची काळजी  घ्या. पोटाची समस्या होण्याची शक्यता आहे. व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात आनंदी वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. 


कुंभ - तणाव वाढण्याची  शक्यता आहे

जोडीदारासोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होईल. वाहन चालवताना सावध राहा. 


मीन- लाभ मिळण्याची शक्यता

आज तुमचा दिवस आनंदाचा असेल. लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या प्रभावी व्यक्तीसाठी खर्च कराल. आत्मविश्वास वाढेल. प्रवास  आणि मनोरंजनात वाढ होईल. राजकारणात रस वाढणार आहे. 

 

वृषभ - जोडीदारासोबत असलेले गैरसमज दूर होतील

आज तुमच्या जोडीदारासोबत असलेले गैरसमज दूर होतील. कुटुंबासोबत प्रवासाला जाल. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. कोर्ट कचेरीच्या वादातून सुटका मिळेल. आरोग्य उत्तम राहील. 


मिथुन - करिअरमध्ये नुकसान होण्याची शक्यता

आज तुम्हाला काम टाळण्याच्या सवयीमुळे करिअरमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम मिळणार नाही. अधिकाऱ्यांचा ताण वाढण्याची शक्यता आहे. बोलताना सावध राहा. 


कर्क -  चल अचल संपत्ती खरेदी कराल

आज तुम्ही एखादी चल अचल संपत्ती खरेदी कराल. घरात सुखसाधनांमध्ये वाढ होईल. आत्मविश्वास वाढेल. परदेशी जाण्याचा योग आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्णम होतील. 


सिंह - विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही

आज तुमच्या कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. मूड बदलण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. 


कन्या - आईवडीलांची तब्येत बिघडण्याची शक्यता

आज तुमच्या आईवडीलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक चिंता वाढण्याची शक्यता आहे. विरोधक तुमचे कौतुक करणार आहेत. व्यवसायात शासकीय सत्ता पक्षाकडून सहकार्य मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. 

 

तूळ - कौटुंबिक सहकार्य मिळेल

आज तुम्हाला मनापासून प्रेम असलेल्या व्यक्तीकडून सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. 

 

वृश्चिक - विद्यार्थ्यांची अभ्यासात रस वाढेल

आज व्यवसायात एखाद्या योजनेसाठी सहकाऱ्यांची चांगली साथ मिळेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस वाढेल. उत्पन्नांचे नवे स्त्रोत वाढण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. परदेशी जाण्याचा योग आहे. 


धनु - पैसे  गमवण्याची शक्यता आहे

आज कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या लोभामुळे तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नका. वाहन चालवताना सावध राहा. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. 


मकर - आरोग्यात सुधारणा

आज तुमच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. मानसिक शांती जाणवेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. कामाच्या ठिकाणी धुर्त लोकांपासून सावध राहा. परदेशी जाण्याचा योग आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी