3 मार्च 2020 चं राशीफळ,सिंह मिळणार राशीला भेटवस्तू

3 मार्च 2020 चं राशीफळ,सिंह मिळणार राशीला भेटवस्तू

मेष - अभ्यासातील रस वाढेल

आज विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील रस वाढणार आहे. उत्पन्नाची नवीन साधने मिळणार आहेत. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. मनोरंजनाची नवीन साधने मिळतील. आरोग्याची काळजी घ्या.


कुंभ - अॅलर्जी होण्याची शक्यता

आज एखादी अॅलर्जी होण्याची शक्यता आहे. एखाद्या चांगल्या बातमीने मन प्रसन्न होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत नाते सुधारेल.


मीन-  नवीन सुरूवात चांगली होईल

नात्यात चांगली सुरूवात होण्याचा संकेत आहे. जोडीदारासोबत भावनिक ओढ वाढेल. सामाजिक कार्यात रस वाढेल. व्यवसायात भागीदार मिळेल. 


वृषभ - व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता

आज विनाकारण खर्च वाढवू नका. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. उधारी घेणे टाळा. कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नका. आत्मविश्वास कमी असेल. 

 

मिथुन - आरोग्याची चांगले राहील

आज तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. रोजगारात यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन रखडलेली कामे पुन्हा पूर्ववत होतील. नवीन व्यवसायात फायदा होईल. विद्यार्थ्यांना खुशखबर मिळेल.    


कर्क - गैरसमज होण्याची शक्यता 

आज तुमच्या कुटुंबात एखादा गैरसमज होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक वृद्धी करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. 


सिंह -  नवीन भेटवस्तू मिळेल

व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पगारवाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत प्रवास करण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.


कन्या - दुखणे वाढण्याची शक्यता आहे

आज तुमचे खांदा आणि मानेचे दुखणे वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. व्यवहारात सावध राहा. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. 


तूळ -  मित्रांसोबत मतभेद होण्याची शक्यता

आज तुमचे मित्रमंडळींसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. राजकारणातील भेटीगाठींचा व्यवसायात फायदा होईल. सामाजिक कार्यात जोडीदारासोबत फिरण्याची संधी मिळेल. मुलांकडून एखादी आनंदवार्ता कानी पडेल. 


वृश्चिक - अभ्यासात विद्यार्थ्यांचे मन रमणार नाही

विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. कुटुंबात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर राखा. वाहन चालवताना सावध राहा. 


धनु - नवीन व्यवसायाची सुरूवात कराल

आज तुम्ही नवीन व्यवसायाला सुरूवात कराल. उत्पन्नांची साधने वाढतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याची योजना आखाल. 


मकर - कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील

आज कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत जोखिम घेऊ नका. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल मात्र प्रवासात सावध राहा. जोडीदाराची साध मिळेल.