6 मार्च 2020 चं राशीफळ, मीन राशीला धनसंपत्तीबाबत खुशखबर

6 मार्च 2020 चं राशीफळ,  मीन राशीला धनसंपत्तीबाबत खुशखबर

मेष -  व्यवसायात समस्या येतील

काम टाळण्याच्या सवयीमुळे कामे वाढणार आहेत. अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. 


कुंभ -  नोकरीत समस्या येतील

आज नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कामातील दुर्लक्षपणामुळे नोकरीत समस्या येण्याची शक्यता आहे. व्यवसायात मेहनत जास्त आणि फायदा कमी मिळेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. 


मीन- धनसंपत्तीबाबत मिळण्याची शक्यता आहे

आज धनसंपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल. घर अथवा दुकानात सजावट कराल. व्यवसायातील कामे मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मनासारखी कामे मिळाल्याने स्वतःच उत्साह वाढेल. 


वृषभ -  शारीरिक थकवा जाणवेल

आज दिवसभर दगदग जाणवेल. शारीरिक थकवा आणि तणाव जाणवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळेल. सामाजिक सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. जोडीदारासोबत चांगले नाते निर्माण होईल. 


मिथुन -  प्रतिष्ठित लोकांची ओळख वाढेल

आज तुमची प्रतिष्ठित लोकांशी ओळख वाढणार आहे. प्रेमसंबंध सुधारतील. जवळच्या लोकांसोबत असलेले मतभेद विसरून चांगले संबध निर्माण करा. कोर्ट कचेरीतून सुटका मिळतो. 


कर्क -  विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस वाढेल

करिअरमधील अडचणी वाढणार आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस वाढणार आहेत. कामाच्या ठिकाणी उत्कर्ष आणि व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास वाढणार आहे. मित्रांकडून आनंद वार्ता मिळतील. 


सिंह -  बजेट बिघडण्याची शक्यता आहे

आज विनाकारण खर्च केल्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. कर्ज घेणे टाळा. मित्रांच्या भेटीगाठी फायदेशीर ठरतील. जोडीदाराशी नाते मजबूत राहील. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. 


कन्या - जुन्या आजारपणातून सुटका 

आज तुम्हाला जुन्या आजारपणातून सुटका मिळेल. आर्थिक समस्या सुटतील. घरात मंगल कार्य घडेल. व्यवसायातील अडचणी दूर होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


तूळ - ताणतणाव वाढेल

इतरांच्या हस्तक्षेपामुळे ताणतणाव वाढणार आहे. रखडलेले पैसे परत मिळणार आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. राजकारणातील रस वाढणार आहे. जोखिमेची कामे दूर होतील. 


वृश्चिक -  कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग आहे

आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याचा योग आहे. चल अचल संपत्ती खरेदी कराल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढणार आहेत. व्यवहार लाभदायक असतील. आरोग्याची काळजी घ्या. 


धनु -  मन अशांत राहील

आज तुमचे एखादे जुने आजारपण परत येण्याची शक्यता आहे. मन अशांत राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. एखाद्या संस्थेद्वारा मानसन्मान मिळेल. विरोधक त्रास होण्याची शक्यता आहे. 


मकर - कौटुंबिक संबध चांगले राहतील

आज तुमची जुनी मैत्री प्रेमात बदण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. एखाद्या  संस्थेद्वारा सन्मानित व्हाल. अचानक धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे.