5 मे 2020 चं राशीफळ, सिंह राशीसाठी दिवस आरोग्याचा

 5 मे 2020 चं राशीफळ, सिंह राशीसाठी दिवस आरोग्याचा

मेष - मित्राच्या आजारपणामुळे मन निराश होईल

आज एखाद्या खास मित्राच्या आजारपणामुळे मन निराश होईल. जोडीदाराच्या समस्या वाढणार आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात यश मिळेल. प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकते.


कुंभ - कौटुंबिक संपत्ती मिळणार आहे

आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. कुटुंबासोबत वेळ आनंदात असेल. रचनात्मक कामांमध्ये रस वाढेल. आरोग्याची काळजी आणि हातांची स्वच्छता राखा. 


मीन- व्यवसायात अडथळे येण्याची शक्यता

आज व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च करणे टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवा. नातेसंबंध चांगले होणार आहेत. आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवणे टाळावे लागेल. 


वृषभ - कॅंडल लाईट डिनर कराल

आज जोडीदारासोबत कॅंडल लाईट डिनर कराल. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल.रचनात्मक कार्यात रस वाढेल.


मिथुन - विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस वाढेल

आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. रचनात्मक कार्यात रस वाढणार आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. व्यवहारात सावध राहा. आत्मविश्वास वाढेल.


कर्क - व्यवहार करणे आज टाळा

आज कोणताही व्यवहार करू नका. महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. कौटुंबिक ताण वाढणार आहे. विनाकारण वाद घालू नका. मुलांकडून आनंदाची बातमती मिळेल.


सिंह - आरोग्य चांगले राहणार आहे

आज तुम्हाला तणावमुक्त आणि उत्साही वाटेल. कामाच्या  ठिकाणी अधिकारी साथ देतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलांसोबत रचनात्मक कामांमध्ये वेळ जाईल. 


कन्या - प्रिय व्यक्तीच्या भेटीत अडचणी

आज तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भेटीत अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. योग आणि अध्यात्मातील रस वाढवा. आरोग्याची काळजी आणि हातांची स्वच्छता राखा.


तूळ -  लाभ मिळेल

आज तुमच्यासाठी दिवस लाभदायक. वारंवार लाभ मिळाल्याने दिवस आनंदात जाईल. प्रभावशाली व्यक्तीसाठी खर्च करावा लागेल. आत्मविश्वास वाढेल. राजकारणातील रस वाढेल. आरोग्य उत्तम.


वृश्चिक - अंगदुखी जाणवेल

आज तुम्हाला लठ्ठपणामुळे अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. नवीन व्यवसायातील योजना यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. जोडीदाराची साथ मिळणार आहे.


धनु - प्रपोज करायला उशीर करू नका

आज तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी उशीर करू नका. वादविवादापासून मुक्ती मिळणार आहे. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहा. आर्थिक स्थिती मजबूत असेल. रचनात्मक कार्यात रस वाढणार आहे. 


मकर - कामे रद्द होण्याची शक्यता 

आज तुमच्या करिअरमध्ये समस्या येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामे रद्द होतील. समस्यांमुळे दिवसभर चिडचिड होण्याची शक्यता आहे. प्रियकराशी नाते मजबूत होईल. रचनात्मक कामांमध्ये मन लागेल.

हे ही वाचा -

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा

अधिक  वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुम्ही 'या' राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का