दिवाळीत गिफ्ट देण्यासाठी या आहेत काही बेस्ट बजेट आयडियाज

दिवाळीत गिफ्ट देण्यासाठी या आहेत काही बेस्ट बजेट आयडियाज

दिवाळीत नातेवाईकांना गिफ्ट काय द्याचये असा प्रश्न अनेकांना कायम असतो. कितीही जवळची व्यक्ती असली तरी देखील दिवाळीचा खर्च लक्षात घेता अनेकांना बजेट गिफ्ट आयडियाज हव्या असतात. कोव्हिडनंतर सुरु झालेल्या बाजारांचा आणि मॉलचा फेरफटका केल्यानंतर आम्ही गिफ्टच्या काही बजेट आयडियाज खास तुमच्यासाठी निवडल्या आहेत.अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जवळच्यांना एक छानसे गिफ्ट देऊ शकता. जी त्यांच्या कायम लक्षात राहील. चला जाणून घेऊया अशा काही गिफ्ट आयडियाज

ख्रिसमससाठी गिफ्ट आयडियाज (Christmas Gift Ideas In Marathi)

ड्रायफ्रुटसचा डबा

अगदी पूर्वीपासून चालत आलेला हा ट्रेंड पुन्हा एकदा या बेस्ट आयडियाजमध्ये टाकण्याचे कारण इतकेच की, आपल्या प्रत्येकाच्या घरात सुकामेवा हा असतोच. कोणताही गोडाचा पदार्थ किंवा पुलाव-बिर्याणी करायचे झाले की, हे ड्रायफ्रुट अगदी हमखास लागतात. त्यामुळे ड्रायफ्रुटचा डबा हा एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या बजेटनुसार यामधील वेगवेगळे बॉक्स तुम्हाला निवडता येतात. अगदी 500 रुपयांपासून तुम्हाला हे ड्रायफ्रुटचे डबे मिळतात. 

टीप: स्वस्तात जास्तीत जास्त ड्रायफ्रुट मिळणारे डबे मुळीच घेऊ नका. कारण त्यामधील ड्रायफ्रुट हा खराब झालेला असतो. खवट असे ड्रायफ्रुट कोणाला उगीचच गिफ्ट म्हणून देणे चांगले नाही 

Lifestyle

Maalpani Dry Fruits Box Gift Pack

INR 309 AT maalpani stores

मोबाईल कव्हर्स

मोबाईल हा हल्ली अनेकांचा अविभाज्य आहे. हा मोबाईल हल्ली घरी प्रत्येक सदस्याकडे असतो. जर तुम्हाला ज्यांना गिफ्ट द्यायचे आहे. त्यांच्या मोबाईल कोणता हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कव्हर्सची निवड करु शकत. यासाठीही तुम्हाला फारसा खर्च येत नाही. मोबाईल कव्हर हे अनेकांना बदलण्याची सवय असते. तुम्ही चांगल्या दर्जाचे कव्हर्स दिले तरी असे मोबाईल कव्हर्स फार फायदेशीर ठरते. 

टीप: मोबाईल कव्हर्समध्ये अनेक प्रकार मिळतात. पण तुम्ही चांगल्या दर्जाचे आणि तुमच्या बजेटमधील कव्हर्स निवडा. 

ख्रिसमससाठी गिफ्ट आयडियाज (Christmas Gift Ideas In Marathi)

Lifestyle

Good Vibes Only Iphone 11 Mobile Phone Cover

INR 149 AT stayclassy

लॅपटॉप स्लिव्हज

हल्लीचा काळ हा सगळा टेक्नोसॅव्ही काळ आहे आणि सध्या वर्क फ्रॉम सुरु झाल्यापासून अनेक जण लॅपटॉपवर सतत काम करत आहेत. लॅपटॉपची अधिक काळजी घेणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. जर तुम्हीही अशा व्यक्तीला काही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लॅपटॉप स्लिव्हज देण्यचा नक्की विचार करु शकता. कारण अनेकांना कपड्यांनुसार आणि स्टाईलनुसार लॅपटॉप स्लिव्हज घालायला खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही त्यांची निवड करु शकता.

Lifestyle

Travel On My Mind Laptop Sleeve

INR 799 AT POPxo

चार्जिंग पाऊच

 सगळ्यात बेस्ट आणि सध्याच्या काळात महत्वाचे असे गिफ्ट म्हणजे चार्जिंग पाऊच. कारण बॅगमध्ये चार्जिंगच्या कशाही वायर्स ठेवण्याची अनेकांना सवय असते. अशा अनऑरगनाईज लोकांसाठी तुम्ही अशापद्धतीने चार्जिंग पाऊच घ्यायला काहीच हरकत नाही. हल्ली बाजारात अनेक प्रकारचे चार्जिंग पाऊच मिळतात. काही पाऊचमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चार्जिंग कॉड्स आधीचत असतात. तर काही पाऊचमध्ये चार्जिंग पाऊच लावण्याची सोय असते. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार आणि आवडीनुसार याची निवड करु शकता. 


आता या पैकी तुम्हाला जे हवे असेल त्याची तुम्ही निवड करुन तुमच्या आप्तेष्टांना आणि नातेवाईकांना खूश करा.

बॉयफ्रेंडला काय द्यावे कधीच कळत नाही.. मग या गिफ्ट आयडियाज तुमच्यासाठी

Lifestyle

CHARGER POUCH

INR 990 AT scarters