5 मेकअप उत्पादने जे घेतात तुमच्या त्वचेची काळजी, वापरणे योग्य

5 मेकअप उत्पादने जे घेतात तुमच्या त्वचेची काळजी, वापरणे योग्य

मेकअपचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपल्या चेहऱ्याचे फिचर्स मेकअपमुळे अधिक शार्प होतात आणि नियमित स्वरूपात आपण जर फाऊंडेशन लावले तर त्वचेचे पोअर्स बंद होतात आणि चेहऱ्यावर पुळ्या येतात. त्यामुळे मेकअपचा काही फायदा आहे तर काही तोटा आहे. पण त्यामुळे मेकअप करणं बंद करावं का? असा प्रश्न असेल तर नक्कीच त्याचं उत्तर नाही असं आहे. काही मेकअप उत्पादने अशीही आहेत जी आपल्या त्वचेची नक्कीच काळजी घेतात. यामध्ये असे काही गुण असतात जे त्वचेला फायदा मिळवून देतात. आपल्या चेहऱ्याचे फिचर्स चांगले करण्याव्यतिरिक्त आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठीही हे उपयुक्त ठरतात. अशाच काही उत्पादनांविषयी या लेखातून आपण जाणून घेऊया. अशी कोणती उत्पादने आहेत जी वापरून त्वचेची काळजी घेतली जाते. 

सीसी क्रिम

Beauty

LAKMÉ 9TO5 NATURALE CC CREAM

INR 372 AT Lakme

ज्या लोकांना रोज फाऊंडेशन लावायला आवडत नाहीत ते सीसी क्रिमचा वापर करू शकतात. हे तुम्हाला चांगले स्किन टोन मिळवून देते आणि लहान मोठ्या चेहऱ्यावरच्या कमतरता भरून काढते. वास्तविक सीसी क्रिम हे आपल्यटा त्वचेसाठी थोडी चिकटसर वाटते कारण धूळ आणि घाण पटकन यावर चिकटते. त्यामुळे चेहरा त्वरीत चिकट होतो. पण तुम्ही तुमच्या रोजच्या वापरासाठी लॅक्मे 9 टू 5 नॅचरल सीसी क्रिम (LAKMÉ 9TO5 NATURALE CC CREAM) चा वापर करू शकता. यामध्ये कोरफडचे गुण असून आपल्या त्वचेला उत्तम चमक देते. तसंच बाहेरील गोष्टींपासून नुकसान होण्यापासून वाचवते.

ओठांना पोषण देणारी अशी लिपस्टिक

Beauty

Manish Malhotra Hi-Shine Lipstick - Wild Rose

INR 950 AT MyGlamm

आपल्यापैकी बऱ्याच जणांना मॅट लिपस्टिक लावणं जास्त आवडतं कारण ही लिपस्टिक लाँग लास्टिंग असते. मॅट लिपस्टिकचा लुक जितका चांगला असतो तितकाच याचा तोटा म्हणजे तुमचे ओठ पटकन कोरडे पडतात आणि फाटतात. विशेषतः थंडीच्या दिवसात याचा फायदा होत नाही. मग अशावेळी कायम ओठांना पोषण देणारी लिपस्टिक चांगली वाटते. अशावेळी तुम्ही MyGlamm ची MANISH MALHOTRA HI-SHINE LIPSTICK - Wild ROSE ची लिपस्टिक नक्कीच वापरून पाहू शकता. मॅट फिनिशसह तुम्ही तुमच्या ओठांना पोषणही देऊ शकता. त्यामुळे ही तुमच्या ओठांसाठी परफेक्ट आहे.

हायड्रेटिंग प्रायमर

Beauty

Lakme Absolute Under Cover Gel Face Primer

INR 525 AT Lakme

तुम्हाला स्मूद आणि मऊ मुलायम त्वचा हवी असेल तर प्रायमर लावायला विसरू नका. तुम्ही मेकअप करा अथवा करू नका. प्रायमर हे लावाच. वास्तविक कोरड्या त्वचेवर प्रायमर लावणे थोडे कठीण असते. पण यासाठी तुम्ही पोषक तत्व असणारे प्रायमर वापरा. लॅक्मे अब्सोल्युट अंडर कव्हर जेल फेस प्रायमर (Lakme Absolute Under Cover Gel Face Primer) त्वचेच्या टेक्स्चरला हे नीट करते आणि त्वचेला योग्य बेस मिळतो. हे विटामिन ई युक्त असून त्वचेला पोषण देते. ज्यामुळे त्वचेवर जास्त चांगली चमक येते. तुम्ही हेल मेकअप करण्याआधी चेहऱ्याला लावा आणि तुम्हाला जर मेकअप करायचा नसेल तर आधी प्रायमर लावा आणि मग कन्सीलर लावा. 

‘प्राईमर’चा वापर करा आणि मिळवा सेलिब्रिटींसारखा मेकअप Best Primer In India In Marathi

युव्ही प्रोटेक्टिंग कॉम्पॅक्ट

Beauty

Lakme Sun Expert Ultra Matte SPF 40 PA+++ Compact

INR 215 AT Lakme

सनस्क्रिन अशी गोष्ट आहे जी तुम्ही टाळू शकत नाही. तुम्हाला सनस्क्रिन रोज लावणं आवश्यक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? सनस्क्रिन काही तासांनी लावत राहायला हवे. पण मेकअफ केल्यानंतर सतत सनस्क्रिन लावणे कठीण होते. त्यामुळे तुम्ही असा कॉम्पॅक्ट वापरा ज्यामध्ये एसपीएफ समाविष्ट असेल. त्यासाठी तुम्ही लॅक्मे सन एक्स्पर्ट अल्ट्रा मॅट एसपीएफ 40 पीए +++ (Lakme Sun Expert Ultra Matte SPF 40 +++) कॉम्पॅक्ट वापरा. यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरील येणारे तेल नियंत्रणात आणण्यासह मेकअप टिकवून ठेवण्याची क्षमताही असते. तसंच हे सूर्यापासून संरक्षण करते. 

भारतातील उत्कृष्ट 10 फाऊंडेशन, तुमच्या त्वचेसाठी ठरतील उत्तम (Best Foundations In India)

 

स्मूथ आयलायनर

Beauty

CLEAN BEAUTY CHAMOMILE LIQUID EYELINER

INR 850 AT MyGlamm

बाकी काही वापरलं नाही तरी आयलायनर हा बऱ्याच जणींच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. पण काही आयलायनर हे अगदी सहज कोरडे पडतात. तर काही स्मज होतात. पण तुम्हाला हायड्रेटिंग आयलायनर हवं असेल आणि त्याचसह डोळ्यांचीही काळजी घ्यायची असेल तर तुम्ही MyGlamm चे आयलायनर वापरू शकता. यामध्ये अनेक गुण असून हे डोळ्यांना सहज लावता येते आणि त्वचेला कोरडे करत नाही. 

लहान डोळ्यांसाठी परफेक्ट आय मेकअप

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक