आजारपणातून बरं होताना तुम्हाला तोंडाला काहीच चव नाही असं वाटत आहे का? असं असेल तर मुळीच घाबरू नका कारण हा एक तात्पुरता बदल आहे. शरीरातील इतर बदलांसोबत तुमच्या तोंडाची चव पुन्हा येईल आणि त्यासाठी काही घरगुती उपाय तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरतील. पण जर वयोमानानुसार तुमच्या तोंडाची चव गेली असेल तर त्यावर तुम्हाला तुमच्या डॉक्टरच्या मदतीने त्वरीत उपाय करावे लागतील. सोबत तुम्ही हे घरगुती उपायदेखील करू शकता. कारण याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
साहित्य -
काय कराल -
कसे आहे उपयुक्त -
लसणामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची सर्दी, खोकला आणि ताप कमी होण्यास मदत होते. लसणामुळे तुमचा श्वास मोकळा होतो. ज्यामुळे तुमची वास घेण्याची आणि चव चाखण्याची क्षमता पूर्ववत होते.
साहित्य -
कसा कराल उपाय -
कसा आहे उपयुक्त -
आल्यामुळे तुमच्या तोंडाची चव सुधारते. ताप, सर्दीमुळे तोंडाला आलेला कडवटपणा कमी होतो. जेव्हा तुम्ही जीभ आणि दातामध्ये आल्याचा तुकडा ठेवता तेव्हा त्यातून येणाऱ्या रसामुळे तुमच्या जीभेचे टेस्ट बड्स सक्रिय होतात. आलं अॅंटि इनफ्लैमटरी असल्यामुळे तुमची सर्दी, खोकला आणि ताप लवकर बरा होतो
साहित्य -
कसा कराल उपाय -
कसे ठरते उपयुक्त -
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. शिवाय आंबट आणि गोड चवीमुळे तुमच्या जीभेची चव परत येण्यास मदत होते
तोंडीची दुर्गंधी कमी करण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी फार पूर्वीपासून ऑईल पुलिंगचा उपाय केला जातो.
साहित्य -
कसा कराल उपाय -
कसा आहे उपयुक्त -