भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संक्रांत हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र मकर संक्रांत म्हणूनच हा दिन साजरा होतो. खरं तर मकर संक्रांतीला अध्यात्मिक जितकं महत्त्व आहे, तितकंच शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. शिवाय संक्रांतीनंतर ऋतूबदल होत थंडी कमी होऊ लागते. त्यामुळे या दिवसाचे अधिक महत्व असते. पूर्वीपासूनच मकरसंक्रांत हा एक असा सण आहे जेव्हा सगळे घरातील लोक एकत्र येतात आणि मजामस्ती करतात. विशेषतः पतंग उडवणे, बायकांसाठी हळदीकुंकू असणे यासारख्या परंपरा अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत. तसंच संक्रांतीला घराघरामध्ये विविध पदार्थ बनवले जातात. ज्यामध्ये गुळाची पोळी (गुळपोळी), भोगीची भाजी, तिळगूळ अशा पदार्थांचाही समावेश आहे. मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही (makar sankranti wishes in marathi) दिल्या जातात. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा (makar sankrantichya hardik shubhechha) देण्यासाठी अनेक कोट्स आणि स्टेटस आजकाल आपण वाचतो. असेच काही मराठी स्टेटस, संदेश आणि शुभेच्छा (makar sankranti message in marathi) खास तुमच्यासाठी. मकर संक्रांती माहिती तुम्हाला आहेच. तुमच्यावर ही संक्रांत कोणतेही संकट घेऊन न येवो अशाच शुभेच्छा आणि अशीच इच्छा प्रत्येकासाठी.
1. पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो. अर्थात यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा...उत्तरायणाच्या शुभेच्छा
2. येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
3. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...उत्तरायणाच्या शुभेच्छा
4. तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने आणि भरभराटीने भरून जावो. मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो
5. सुख, समृद्धी आणि समाधानाने तुमचे आयुष्य उजळून निघो हीच इच्छा
6. तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट न येवो हीच प्रार्थना. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
7. हा सूर्योदय तुमच्या आयुष्यात आशेची किरणे घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला कोणत्याही संकटांचा सामना न करावा लागो
8. मकर संक्रांतीच्या शुभ दिनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा
9. या संक्रांतीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात उगवता सूर्य हा आशेची किरणं घेऊन येवो, गगनात आनंद मावणार नाही अशा स्वरूपात तुमच्या आयुष्याचा पतंग उडो हीच सदिच्छा
10. ही संक्रांत तुमच्या आयुष्यात आशा, आनंद आणि सुख घेऊन येवो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.
11. कोणत्याही कामाची सुरूवात करणे आवश्यक आहे. कितीही कोणीही खाली खेचले तरीही उंच भरारी ही मारायचीच आहे हीच शिकवण पतंग देतो. हीच शिकवण आठवून मकर संक्रांत साजरी करूया
12. तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे ही इच्छा. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
13. शांत, समाधान आणि प्रेमपूर्वक आयुष्य तुम्हाला लाभो हीच इच्छा
14. उत्तरायणाच्या मनापासून शुभेच्छा
15. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात तीळ आणि गुळाप्रमाणे गोडवा येऊ दे. मकर संक्रांत तुम्हाला लाभू दे हीच सदिच्छा
1. तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
2. तिळात गूळ मिसळा आणि जिभेवर येऊ द्या गोडवा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
3. वर्षाचा पहिला सण करा भरभरून साजरा. तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
4. समृद्धी आणि समाधानाची मकर संक्रांत करा साजरी
5. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सूर्यदेवाची कृपा व्हावी हीच सदिच्छा
6. येणारी संकटे आणि त्रास यातून तुम्हाला सुटका मिळो आणि तुम्हाला यातून सहीसलामत बाहेर येतो येवो हीच या मकर संक्रांतीच्या दिवशी प्रार्थना
7. येणारे संकट कायमचे टळो आणि मकर संक्रांतीला नेहमी सुसंगती घडो
8. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आमच्याकडून भरभरून प्रेम आणि सदिच्छा
9. या मकरसंक्रांतीला तुमच्या चेहऱ्यावर हास्य यावे ही सदिच्छा
10. या सणाला तुम्ही सगळ्यांनी कायम एकत्र राहावं हीच सदिच्छा
1. मनापासून आणि भरभरून संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
2. आयुष्याची सुरूवात अगदी आनंदाने, सुखसमाधानाने आणि भरभराटीने होवो हीच सदिच्छा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
3. आयुष्यातील सगळी दुःख या संक्रांतीला नाहीशी होवोत आणि तुमच्या आयुष्यात भरभरून आनंद येवो
4. मकर संक्रांत म्हणजे दुःख दूर करण्याचा सण, आनंदाचा सण. चला साजरा करू जल्लोषात
5. तीळ आणि गुळाप्रमाणे आयुष्यात गोडवा पसरवूया. चला मकर संक्रांत साजरी करूया
6. तिळगुळाप्रमाणे एकमेकांत समरस होऊया. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
7. सूर्य ज्याप्रमाणे आपली वाटचाल उत्तरेकडे सुरू करतो. तशीच तुमची वाटचालही यशाकडे होवो हीच इच्छा
8. मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात भरभराट घेऊन येवो
9. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही भांडू नका. तिळगूळ घ्या गोड गोड बोला
10. मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण. करूया साजरा आणि राहूया एकजुटीने
11. आयुष्यातील सुखद क्षण घेऊन ही मकर संक्रांत येऊ आणि आयुष्य फुलून जाऊ दे
12. पतंगाप्रमाणे उंच भरारी मारून तुम्हीही तुमच्या स्वप्नांना या मकर संक्रांतीला घाला गवसणी
13. अत्यंत आनंदाने, उत्साहाने आणि सुखाने ही संक्रांत तुमचे आयुष्य फुलवू दे
14. आशेचे आणि आनंदाचे किरण आयुष्यात येऊ दे...मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
15. गुळपोळी खाऊ आणि जाडजूड होऊ...मकर संक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक