ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
R Varun Mulanchi Nave

र वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह घ्या जाणून (“R” Varun Mulanchi Nave)

बाळाचा जन्म झाल्यानंतर, सर्वात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे, काय बाळाचं नाव ठरवलं का? खरं तर बाळ जेव्हा जन्माला येणार आहे हे कळतं तेव्हाच काही जण बाळाचे नाव ठरवतात. पण काही जणांकडे आद्याक्षरानुसार बाळाचे नाव ठेवायची पद्धत आहे. तर काही जण गणपतीवरून मुलांची नावे ठेवतात. तर काही जण विविध देवांची नावेही मुलांना देतात. पण काही जणांना आपल्या मुलांचे नाव युनिक असावे अथवा रॉयल असावे असं वाटतं. मुलांची नावं असोत वा मुलींची नावे असोत हल्ली आपण वेगवेगळ्या नावाचा शोध घेत असतो. त वरून मुलांची नावे, प वरून मुलांची नावे अशी यादी आम्ही तुम्हाला दिलीच आहे कारण कॉमन नावं आपल्याला नको असतात. त्यामुळे युनिक नावांचा शोध घेताना त्याचा अर्थही चांगला असायला हवा हे आपल्या मनात असते. अशाच काही अद्याक्षरांवरून नावे आम्ही आधीही सुचविली आहेत. जर तुमच्या मुलाचे आद्याक्षर र आले असेल तर र वरून मुलांची नावे या लेखातून आम्ही तुम्हाला देत आहोत. युनिक नावे अर्थासह जाणून घ्या.

म वरून मुलांची नावे मराठी

र वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह खास तुमच्यासाठी (Unique Names From R In Marathi)

र वरून मुलांची नावे

Unique Names From R In Marathi

काही अक्षरांवरून खूपच छान आणि वेगळी नावं असतात. असंच एक आद्याक्षर आहे र. र वरून मुलांची नावे युनिक अर्थासह खास तुमच्यासाठी. 

ADVERTISEMENT
नावेअर्थ
राधेशराधेचा प्रेमी, कृष्णाचे नाव
ऋणएखाद्याचे उपकार
रूपसुंदर, दिसायला अप्रतिम
रूद्रशंकराचे एक नाव, शंकराचे एक रूप, न घाबरणारा, अवाढव्य
रायननेता, नीडर, लहान राजा
राहीप्रवासी
राहीलमार्गदर्शन, प्रवास करणारा
राजसगर्व, लोभसवाणा, सुंदर
रजितहुशार, खूपच बुद्धिमत्ता असणारा
रौनकउजेड, एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणे
रसिकएखाद्या गोष्टीची आवड जपणारा
रवितसूर्य
रक्षितसुरक्षा करणारा, गार्ड
रायबाखंडोबाचे नाव, देव, योद्धा
रेहानसुगंधित, देवाची भेट
रेनिलराजाचा लहान सुपुत्र
रिदमसंगीत, ताल
रिदानयोद्धा, सुंदर
हृदयज्यामुळे व्यक्ती जिवंत राहते
ऋषीसंत, महात्मा
रितीकहुशार, मनापासून आलेला
रिवानतारा, सूर्योदय
रोहकउगवता, उगवता सूर्य
रोहिनउगवणारा, सूर्योदय
रोमिलहृद्याच्या जवळ असणारा
रौनवअत्यंत सुंदर, आकर्षित करून घेणारा
रोनिलनिळे आकाश, शुभ्र आकाश
रोनितहुशार, बुद्धिमान
रोमिरकाहीतरी खास असा
रूदानसंवेदनशील
रूहानआत्मा, आत्म्यापासून, धार्मिक
रूणयपुनर्जन्म झालेला असा
रूपकसुंदर, दिसायला सुंदर असणारा
रूपिनअंतर्गत सौंदर्य
ऋतूहंगाम, वेगवेगळे येणारे हंगाम
रूवीरधाडसी, योद्धा
रूवानसोनं
रूभवकौशल्य असणारा, सूर्याचे किरण
रचितरचणारा, निर्माण करणारा
रूत्वीदेवतांचा हंगाम, ऋतू

“ध” वरुन मुलांची रॉयल नावे अर्थासह

र वरून मुलांची नावे, रॉयल नावे (Royal Names From R In Marathi)

र वरून मुलांची नावे, रॉयल नावे

र वरून मुलांची नावे, रॉयल नावे

आपल्या मुलाचे नाव कॉमन असावे असं कोणालाच वाटत नाही. तसंच आजकाल मुलांची नावे रॉयल ठेवण्याचा ट्रेंडही आहे. रॉयल मुलींच्या नावाची यादी तर आम्ही तुम्हाला दिलीच आहे. र वरून मुलांची नावे, रॉयल नावे अर्थासह जाणून घ्या.

नावेअर्थ
राधेकृष्णाचे नाव, शूरवीर कर्ण
राधिकयशस्वी
राजवीरयोद्धा, नीडर राजा
रमीशगाणं, शांतता
रणबीरविजेता, युद्धात जिंकणारा
राणेशगणपतीचे नाव
रतीशआकर्षणाचा देवता, रतीचा पती
रवीशसूर्याचा पुत्र
रैनवसूर्यकिरण, सूर्याचा प्रकाश
रियानस्वर्गाचे दार
रिनेशप्रेमाचा देवता, प्रेमाचा देव
रिदांतप्राप्त करणारा असा
रिधीनसंपन्नता
ऋग्वेदचार वेदांपैकी एक
रिजुधएखाद्याशी प्रमाणिक असणे
ऋषभराजा, रोमँटिक
रिषिकज्ञानी, ज्ञान असणारा
रिशुलबलवान
रिषनअत्यंत पहिला, प्राथमिक
रित्वमआदेशाप्रमाणे, जसा आदेश आहे त्याप्रमाणे
रित्विजगुरू, पाद्री
रित्विकहुशार, वेदाचा भाग
रियांकपुनर्निर्मिती
रोचकरोमांचकारी
रोचनलाल कमळ, चमकदार
रोचितउल्हासित
रोहंतबहरणारे झाड
रोहेशआत्म्याचा अंश
रौन्शशंकराचे नाव, शंकराचा अंश
रुचिरकायमस्वरूपी विजेता
रूदांगहृदयाला दिलेले प्राधान्य
रूदांतसंवेदनशील
रूधिनउगम, उगवणे
रूद्राजत्वरीत, मंगळ, चंदेरी, चमचमणारा
रूद्रानशंकराचे नाव, शंकराचा एक भाग
रूद्राक्षशंकराचे नाव जपण्याची माळ, मणी
रूद्वीकशंकराचा अंश
रूनीलकमळांचा देवता
रूशालसुंदर, अप्रतिम
रूशिकपृथ्वीची देवता

वाचा – अर्थासह स वरून मुलींची नावे, युनिक नावांची यादी

ADVERTISEMENT

र वरून मुलांची आधुनिक नावे (Modern Names With R In Marathi)

र वरून मुलांची आधुनिक नावे

र वरून मुलांची आधुनिक नावे

आधुनिक नावं ठेवायचा सध्या ट्रेंड आहे. वेगवेगळी नावं अर्थासह खास तुमच्यासाठी. आजकाल र नावावरून मुलांची नावे जास्त ठेवलेली दिसून येतात. तुम्हालाही तुमच्या बाळाचं नाव र वरून ठेवायचं असेल तर नक्की ही यादी पाहा.

नावेअर्थ
रूत्विजउंच, सरळ
रुत्विलउत्साही
रैवतमनूचे नाव
राजिंदूउत्कृष्ट राजा, अप्रतिम राजा
रजनिशचंद्र, चंद्राचे किरण
रक्तांगसूर्यास्त आणि चंद्रोदयामधील कालावधी
रामांशभगवान रामाचा अंश
रायीर्थब्रम्हदेवाचे एक देव
रेहांशसूर्याचा अंश, विष्णूदेवाचे एक नाव
रिशांतअत्यंत शांत
रिद्धीतसंपन्नता, पैसा, सुख
रिशानशंकराचे एक नाव, चांगला माणूस
रिशांकशंकराचा भक्त, शंकराच्या भक्तीत रममाण झालेला
रिश्विकसूर्याची अथवा चंद्राची किरणे
रित्वानराजा
रिवांशदेवांचा देव, देवांचा राजा
रोश्नीलप्रकाश
रुदित्यअनमोल भेट
रूद्रांतभगवान शंकराचे नाव
रूषिकसंताचा मुलगा
रचैतानिर्मिती करणारा, निर्माण करणारा
रणधीरयोद्धा
रणविजययोद्धा, जिंकणारा
रत्नेशहिऱ्याचा भाग, रत्नाचा एक भाग
रत्नभूविष्णूचे एक नाव
रविंशूकामदेव
रवितोषसूर्य, सूर्याचे एक नाव
रिदांशप्रेमळ
रिधांतप्रकाश, एखादी गोष्ट मिळवणारा, प्राप्त करणारा
रिपुंज्यशत्रुवर विजय मिळवणारा असा
रिषिराजसंतांचा राजा
रोहिणीशचंद्र, चंद्राचा प्रकाश, चंद्राचा अंश
रूदयांशहृदयाचा एक भाग, हृदयाचा अंश
रूद्रनीलशंकराचे एक नाव
रूद्रदीपप्रकाश, मोठा प्रकाश
रूद्रांशूहनुमानाचे एक नाव, शंकराचा अंश
रूद्रतेजभगवान शंकर, सूर्याचा तेज प्रकाश
रूद्रवेदशंकरासारखा ज्ञानी
रूषाद्रूराजा
ऋषिकेशपवित्र स्थान, धार्मिक स्थळ

वाचा – स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे

र वरून मुलांची नावे नवीन (New Names With "R" In Marathi)

र वरून मुलांची नावे नवीन

र वरून मुलांची नावे नवीन

ADVERTISEMENT

मुलांची नावे नवीन हवी असतात. त्यासाठी काही र वरून मुलांची नावे नवीन आम्ही तुमच्यासाठी आणली आहेत. तुम्हीही या नावांचा विचार करू शकता. 

नावेअर्थ
राजदीपकप्रकाशाचा राजा
राजांशूरॉयल राजहंस
रिद्धीमानवाढ, पैशात बरकत मिळणारा
रिपुदमनशत्रुचा नाश करणारा
रुपेंद्रअतिशय सुंदर असा, इंद्रासारखा तेजस्वी
रूचीपर्वदैदिप्यमान, प्रकाशाचा सण
रूद्रवीरयोद्धा
ऋतूवर्णरंगबेरंगी
रवीवर्धनराजा, राजाचे नाव
रत्नभविष्णूचे एक नाव
रवीकिर्तीसूर्याप्रमाणे किर्ती असणारा, तेजस्वी
रोहिताश्वकृष्णाचे नाव
राध्यकृष्णाचे नाव, राधेचा प्रेमी
राधिकधनी, सफल, उदार असा व्यक्ती
रचितआविष्कार, निर्माता
राधेयदानशूर कर्णाचे नाव
रागीशस्वर माधुर्य, राग
रजकतेजस्वी, तेजकुमार
राजस्वधन, संपत्ती
रजतसाहसी
राजतांशुसाहसी, साहसाचा अंश असणारा
राजीषचांगला आणि सुस्वभावी मुलगा
राजुलप्रतिभाशाली
राजवर्धनउत्तम राजा
रक्षणरक्षा करणारा
रक्तिमरक्तासारखा लाल
रामयःरामाचे एक नाव
रमणप्रेमळ, सुंदर, अप्रतिम
रंभसहयोग, वास
रामेंद्रदेवाचा देव
रोमितआकर्षिक, एखाद्याला मोहित करणारा
रम्यकप्रेमी, प्रेमळ, प्रेम करणारा
रनिशभगवान शिव, शंकराचे नाव
रंजीवविजयी, विजय प्राप्त करणारा
रंशरामाचे नाव, अपराजित
रणवीरविजेता, यशस्वी
रशीलसंदेश नेणारा, संदेश वाहून नेणारा, संदेशवाहक
रसितसुरस जीवन, कृष्णाचे नाव
राथर्वसारथी, रथाचे सारर्थ्य करणारा
रतीनस्वर्गीय

‘प’ वरुन मुलींची नावे जाणून घ्या (‘P’ Varun Mulinchi Nave)

You Might Like These:

च आणि छ वरून मुलांची युनिक नावे
K Varun Mulanchi Nave Marathi
म वरून मुलींची नावे नवीन
ज वरून मुलांची नावे
ह वरून मुलांची नावे

ADVERTISEMENT
16 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT