ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
dha varun mulanchi nave

‘ध’ वरुन मुलांची नावे, युनिक आणि आधुनिक अर्थासह (‘Dha’ Varun Mulanchi Nave)

घरात लहान मुलांचे आगमन झाले की, त्याचे नाव काय ठेवायचे याची चर्चा सुरु होते. घरातील वरिष्ठ मंडळींपासून ते अगदी लहान मुलांंपर्यंत तान्हुल्या बाळाला वेगवेगळी नावं ठेवली जातात. पण पत्रिकेनुसार जे आद्याक्षर येते. त्या आद्याक्षरानुसार मुलाचे नाव ठेवण्याची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी मात्र मुलाचे नाव युनिक आणि अर्थपूर्ण असावे असेच प्रत्येकाला वाटते. हिंदू धर्मामध्ये नामकरण विधी सोहळा हा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. मुलाच्या जन्म वेळेनुसार पत्रिका काढून मगच अनेक जण मुलांची नावं ठेवतात. तुम्हालाही मुलगा झाला असेल आणि पत्रिकेनुसार त्याचे आद्याक्षर ‘ध’ आले असेल तर या आद्याक्षरावरुन आम्ही काही आधुनिक, रॉयल, युनिक आणि जुनी नावं शोधून काढली आहेत. ही नावं अर्थासह असून तुम्ही ही नाव तुमच्या मुलांसाठी ठेवू शकता. जाणून घेऊया ध वरुन मुलांची नावे (dha varun mulanchi nave). अशी काही युनिक आणि भन्नाट नावं तुम्हाला नक्की आवडतील अशी आहेत.

"ध" वरुन मुलांची नावे आधुनिक अर्थासह (Modern Baby Boy Names Starting With "Dha" In Marathi)

Modern Baby Boy Names Starting With “Dha” In Marathi

‘ध’ आद्याक्षरावरुन तुम्हाला जर मुलांची काही आधुनिक नावे ठेवायची असतील तर अशी काही छान नावं आम्ही शोधून काढली आहेत जी नाव तुम्हाला नक्कीच आवडतील. यापैकी काही नाव तुम्ही ऐकली असतील तर काही नावं ही नक्कीच तुमच्यासाठी नवीन असतील. पण ही नाव तुम्हाला नक्की आवडतील अशीच आहे.

ADVERTISEMENT

त वरून मुलांची नावे, आधुनिक आणि युनिक (“T” Varun Mulanchi Nave)

“ध” वरुन मुलांची नावे (Baby Boy Names Starting With “Dha” In Marathi)
मुलांची नावेनावांचे अर्थ
धवलशुभ्र, स्वच्छ, पांढरा
ध्यानेशईश्वर, चिंतनाचा ईश्वर  
धीरेननिग्रही, खूप धीर असलेला
ध्रुवस्थिर पद, अढळपद राखणारा तारा
ध्येयलक्ष्य 
ध्वनितदेवांचा न्यायाधिश
ध्वनिलहवेचा आवाज
धुमिनीभगवान शंकर
ध्रुवंशधुव्राचा अंश
धृतिलधैर्यवान माणूस
धीरकोमल, समजदार
धर्वेशस्वच्छ मन
धरसनविद्यावान, अवलोकन
धरुणभगवान ब्रम्हाचे सहायक
धृशीलआकर्षक

"ध" वरुन मुलांची रॉयल नावे अर्थासह (Royal Baby Boy Names Starting With "Dha")

Royal Baby Boy Names Starting With “Dha”

जर तुम्हाला तुमच्या मुलांची रॉयल अशी नावं ठेवायची असतील तर खास तुमच्यासाठी आम्ही काही रॉयल नावे सुद्धा शोधून काढली आहेत जी तुम्हाला नक्कीच आवडतील. रॉयल नावे ही कायमच उठून दिसतात ही नावे तुम्ही नक्कीच ठेवायला हरकत नाही. यामधील काही नावे ही पुराणातील राजांची आहेत.

ADVERTISEMENT
“ध” वरुन मुलांची रॉयल नावे (Royal Baby Boy Names Starting With “Dha”)
मुलांची नावेनावांचे अर्थ
धुमवर्णदेवाचे नाव
धिनकारसूर्य
धीमंतसमजदार, बुद्धिमान, हुशार
धेवनधार्मिक
धीरेंद्रसाहसी, साहसी देव
धीरोदत्तधीर असलेला
धीमातसमजदार, विवेकी
धवल चंद्रशुभ्र चंद्राचा चेहरा
धारषणशुभ्र चंद्राचा चेहरा
धर्वकायम संतुष्ट असलेला
धृतिमानपक्क्या मनाचा
धर्मवीरधर्मासाठी लढणारा
धरणीधरपर्वत
धनयुषसमृद्ध जीवन असणारा
धनाजितधनावर विजय मिळवणारा

वाचा – V Varun Mulanchi Nave In Marathi – Unique Names

"ध" वरुन युनिक नावं अर्थासह (Unique Baby Boy Names Starting With "Dha")

Unique Baby Boy Names Starting With “Dha”

खूप जणांना युनिक नाव खूप आवडतात. त्यामुळे ‘ध’ या आद्याक्षरावरुन काही युनिक नावे शोधून काढली आहेत. ही नावे देखील तुम्ही ठेवू शकता. ही युनिक नाव या आधी तुम्ही कदाचित ऐकली नसतील. ध हे आद्याक्षर थोडे कठीण असल्यामुळे नावेही तितकीच कठीण आहेत पण तुम्हाला आवडतील अशी ध अक्षरावरुन मुलांची नावे आहेत.

ADVERTISEMENT

न वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी (“N” Varun Marathi Mulanchi Nave)

“ध” वरुन युनिक नावं (Unique Baby Boy Names Starting With “Dha”)
मुलांची नावेनावांचे अर्थ
ध्यानाध्यानस्थ असलेला
धृषयासुंदर डोळ्यांचा
धृपालहिरवीगार
धृतिलधैर्यवान माणूस
धृषणुबोल्ड आणि साहसी
धीनान्तासंध्याकाळ
धीक्षितसुरुवात
धे (Dhey)कर्ण
धीरखबाहुकौरवांपैकी एक
धौम्यपाडवांचे पुरोहित
धेवानयनपवित्र
धर्मानंदधर्माचा आनंद देणारा
धुमकेतूएक तारा
धनेषाधनाचा ईश्वर, धनाचा स्वामी
धर्मयशधर्माचा महिमा

"ध" वरुन जुनी नाव अर्थासह (Old Baby Boy Names Starting With "Dha")

Old Baby Boy Names Starting With “Dha”

जुनं ते सोनं म्हणतात ते उगाच नाही. कारण काही जुनी नावं इतकी चांगली आणि अर्थपूर्ण आहेत जी तुम्ही नक्कीच ठेवू शकता.  ही नावं जरी जुनी असली तरी देखील ती तुम्हाला आवडतील आणि हटके वाटतील अशी आहेत. 

ADVERTISEMENT

र वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह घ्या जाणून (“R” Varun Mulanchi Nave)

“ध” वरुन जुनी नाव अर्थासह (Old Baby Boy Names Starting With “Dha”)
मुलांची नावेनावांचे अर्थ
धर्मेंद्रयुद्धिष्ठराचे नामाभिधान
धीरजधैर्य
धैर्यधरधैर्य धरणारा, धीर धरणारा
धैर्यशीलधीट, धैर्य धरणारा
धृतराष्ट्रधृष्टद्द्युमन
धनुषधनुष्यासारखा तेज
धर्नुधारीधनुष्य चालवण्यात निपुण
धर्नुधरधनुष्य चालवण्यात अग्रेसर
धनेशएका पक्ष्याचे नाव
धनजंयधनाचा संचय असलेला
धनराजधनवान श्रीमंत
धर्मराजधर्माच्या मार्गावर चालणारा, युद्धिष्ठिर
धन्वंतरीआर्युवेद ग्रंथाचा कर्ता
धुरंधरश्रेष्ठ पुरुष
धनाजीधनवान

"ध" वरून मुलांची नावे नवीन (New Baby Boy Names Starting With "Dha")

New Baby Boy Names Starting With “Dha”

 

काही अशी आधुनिक नावं आहेत जी तुम्हाला नक्की आवडतील अशी आहे. त्यामुळे तुम्ही ‘ध’ या आद्याक्षरावरुन ही नावं देखील ठेवू शकता.

ADVERTISEMENT
“ध” वरून मुलांची नावे नवीन (New Baby Boy Names Starting With “Dha”)
मुलांची नावेनावांचे अर्थ
धर्मेशधर्माचा स्वामी
धवनध्वनी
धरद्वरतानिर्धारित ध्यानी
धर्मरथधर्माचा रथ
धर्मयुगधर्माचे युग
धर्मसिंहधर्माचा रक्षक
धर्मेसाधर्माचा स्वामी
धाकीयउज्वल,भविष्यवान
धारणाश्रद्धा
धीशानसुंदर, बुद्धीवान, रुपवान
ध्यान प्रतिबिंब
ध्रिशदृष्टी
ध्रुशीलदानवीर
ध्र्सजसाहसी, शूरवीर
ध्रुपदश्रीकृष्णाचे नाव

आता ‘ध’ हे आद्याक्षऱ आले असेल तर तुम्ही देखील यामधील काही नावे नक्कीच ठेवू शकता. 

Funny Whatsapp Group Names For Friends In Marathi
ल वरून मुलांची नावे

 

17 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT