Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Vadhdivas Shubhecha

Happy Birthday Wishes In Marathi

वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. दर महिन्याला आपण कुटुंबातील एखाद्या तरी व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतोच. आता वाढदिवस कोणाचाही असो वाढदिवसासाठी स्टेटस (birthday status in marathi), बर्थडे कोट्स (birthday quotes in marathi) , मित्रमैत्रिणीचा वाढदिवस (birthday wishes for friend in marathi), नवरा किंवा बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes for husband and wife in marathi) वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा (funny birthday wishes) तर आल्याच. कारण हा दिवस आहे जल्लोषाचा आणि धन्यवाद देण्याचा. मग वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा (birthday wishes in marathi) द्या आणि जोरदार सेलिब्रेशन ही करा.

Table of Contents

  वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (Happy Birthday Wishes In Marathi)

  Happy Birthday Wishes In Marathi

  वाढदिवशी आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम द्विगुणित करणारा असतो. या दिवशी नक्की शुभेच्छा द्या तुमच्या जवळच्यांना. मग त्या आईसाठी वाढदिवस शुभेच्छा असोत वा बाबांसाठी.

  1) या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
  आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
  आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
  एक अनमोल आठवण ठरावी...
  आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
  अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

  2) जीवेत शरद: शतं !!!
  पश्येत शरद: शतं !!!
  भद्रेत शरद: शतं !!!
  अभिष्टचिंतनम !!!
  जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

  3) झेप अशी घ्या की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
  आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
  ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
  इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
  कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
  यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा...
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

  4) सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
  किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
  वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
  केवळ सोन्यासारख्या लोकांना.

  5) नाते आपल्या प्रेमाचे
  दिवसेंदिवस असेच फुलावे
  वाढदिवशी तुझ्या तू
  माझ्या शुभेच्छांच्या
  पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  6) आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
  आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
  आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
  “आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
  ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

  7) !! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती,
  रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
  सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
  हीच शिवचरणी प्रार्थना!
  आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
  आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

  8) जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
  आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
  शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
  आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  9) काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
  मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
  अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
  म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
  अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
  तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  वाढदिवसाच्या मैत्रिणींकडून मजेदार शुभेच्छा (Happy Birthday Wishes In Marathi For Friend)

  Happy Birthday Wishes In Marathi For Friend

  प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा तरी अशी मैत्रीण असतेच जिच्या खाण्याच्या सवयीमुळे ती ग्रुपमध्ये फेमस असते. अशा मैत्रीणीच्या नावे पुढील मजेदार शुभेच्छा.

  1) वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
  यशस्वी व औक्षवंत हो!
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

  2) प्रेमाच्या या नात्याला
  विश्वासाने जपून ठेवतो आहे
  वाढदिवस तुझा असला तरी
  आज मी पोटभर जेवतो आहे
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  3) जल्लोश आहे गावाचा,
  कारण वाढदिवस आहे,
  माझ्या मैत्रीणीचा!!!
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

  4) आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  5) जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

  वाचा - वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठी  

  वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्नीकडून पतीला (Happy Birthday Wishes For Husband In Marathi)

  Happy Birthday Wishes For Husband In Marathi

  आपले आईबाबा आणि भावंडानंतर आपलं सर्वस्व स्त्री ही तिच्या नवऱ्याला देऊ करते. जगाच्या रीतीप्रमाणे माहेराहून सासरला येते. आपल्या पतीच्या घराला आणि कुटुंबाला आपलंस करते. अश्याच एका जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीने पतीसाठी दिलेल्या शुभेच्छा…

  1) कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
  रुसले कधी तर जवळ घेतले मला,
  रडवले कधी तर कधी हसवले,
  केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
  वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

  2) तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
  देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
  तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  3) आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
  वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
  तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
  तुला स्वीट हॅपी बर्थडे

  4) Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
  तुला Success मिळो Without any Fear
  प्रत्येक क्षण जग Without any Tear,
  Enjoy your day my Dear,
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  5) या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
  आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
  माझ्या प्रिय पतीदेव…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा

  वाढदिवसाच्या शुभेच्छा बेस्ट फ्रेंडसाठी (Happy Birthday Wishes For Best Friend In Marathi)

  Happy Birthday Wishes For Best Friend In Marathi

  वाढदिवसाच्या दिवशी काही व्यक्तींनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अगदी ह्रदयाला भिडतात आणि कायम आठवणीत राहतात.

  1) आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
  असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
  म्हणताही विसरता येत नाहीत.
  हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
  क्षणातला असाच एक क्षण.
  हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
  आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
  एक"सण" होऊ दे हीच सदिच्छा..!

  2) स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
  मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
  गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे

  3) On these Beautiful Birthday,
  देव करो तुला Enjoyment ने
  भरपूर आणि Smile ने आजचा दिवस Celebrate कर आणि
  भरपूर Surprises मिळो,
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  4) तुझा वाढदिवस आहे खास
  कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
  आज पूर्ण होवो तुझी इच्छा
  खास Happy Birthday

  5) आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
  माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
  गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे

  वाचा - आपल्या प्रियकरासाठी भेटवस्तू

  वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा (Funny Birthday Wishes In Marathi)

  Funny Birthday Wishes In Marathi

  मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा अगदी सरळ आणि लगेच दिल्या तर त्यात काय मजा. वाढदिवसाच्या निमित्ताने थोडी मस्ती तो बनती है. पाहा वाढदिवसाच्या फनी/मजेदार शुभेच्छा.

  1) देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
  तुला एक चांगला आणि हुशार मित्र
  मला नाही मिळाला म्हणून काय झालं
  तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे

  2) Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे
  wish तर morning लाही करतात

  3) ना आकाशातून पडला आहेस
  ना वरून टपकला आहेस
  कुठे मिळतात असे मित्र
  जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  4) तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
  हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
  वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

  5) ज्यांचा बर्थडे उद्या आहे
  किंवा आज आहे
  किंवा उद्या असेल
  किंवा होऊन गेला असेल
  त्या सर्वांना माझ्याकडून हॅपी बर्थडे

  6) एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे

  7) तुझ्या पांढऱ्या केसांना मी सन्मान देतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  8) केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
  जे मागायचंय ते मागून घे
  तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
  मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे

  9) तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
  अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
  तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
  त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.

  10) देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..
  रहस्य असंच कायम राहो
  आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो

  बहीणच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा जाणून घ्या

  बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Happy Birthday Wishes For Wife In Marathi)

  Happy Birthday Wishes For Wife In Marathi

  तोही तिच्या प्रेमाला पूरक वागायचा, तिला वेळोवेळी नव्या घरात सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतच असतो. आपल्या सहचारिणीसाठी आपला प्रत्येक क्षण देण्याचा तोही प्रयत्न करत असतो. प्रत्येक नवऱ्यासाठी आपल्या बायकोचा वाढदिवस म्हणजे एक सणच असतो नाही का? कारण नवरा जर बायकोचा वाढदिवस विसरला तर त्याची काही खेैर नसते. तिचं आपल्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान आहे, अशीच काहीशी कबुली देणारा पुढील संदेश…

  1) तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
  नाहीच असं नाही पण तुझ्या
  येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
  पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
  पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
  आता आणखी काही नको,
  हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
  बस्स ! आणखी काही नको… काहीच !
  वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !

  2) पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
  तुला मिळवून मी झालो धन्य
  प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
  हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

  3) तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
  हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
  चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
  प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. हॅपी बर्थडे

  4) हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
  हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
  पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

  5) सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
  समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  बहिणीसाठी बेस्ट शायरी

  वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (Happy Birthday Messages In Marathi)

  Happy Birthday Messages In Marathi

  वाढदिवस कोणाचाही असो शुभेच्छा पाठवल्याशिवाय जर तुम्हाला चैन पडत नसेल तर हे हॅपी बर्थडे मेसेजेस इन मराठी खास तुमच्यासाठी. 

  1) ऐ खुदा एक जन्नत आहे माझी
  ज्यात आहे जान माझी
  आम्ही एकत्र असो वा नसो
  पण आनंदाच्या सर्व गोष्टी तिला मिळो

  2) नक्कीच तुला कोणीतरी मनापासून 
  हाक मारली आहे उगाच नाही 
  सगळीकडे तुझ्याच नावाची चर्चा झाली आहे
  वाढदिवसाच्या प्रसिद्धीच्या खूप खूप शुभेच्छा

  3) प्रत्येक क्षणाला हे हास्य असेच राहो
  प्रत्येक दुःख तुझ्यापासून लांब राहो
  ज्याच्या सोबत उजळेल तुझ आयुष्य
  असा व्यक्ती तुझ्या सदैव सोबत राहो
  हॅपी बर्थडे टू यू

  4) स्वतः पण नाचणार आणि तुलाही नाचवणार
  मोठ्या थाटामाटात तुझा बर्थडे मनवणार
  हॅपीवाला बर्थडे

  5) गिफ्ट मागितलंस बर्थडे ला तर तुझी शपथ 
  हसत हसत कुर्बान होईन हॅपी बर्थडे डीअर 

  6) गुलाबाच्या फुलांसारखा बहर येवो तुझ्या जीवनात
  सुगंधासारखा आनंद दरवळो तुझ्या मनात
  हॅपी बर्थडे 

  7) हसत रहा असंच आयुष्यभर
  आणि मीही तुझ्या जीवनात राहो आयुष्यभर
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  8) प्रत्येक दिवसापेक्षा खास आहे आजचा दिवस
  कधीही संपू नये असा आहे आजचा दिवस 
  तुझ्या वाढदिवसाचा हा दिवस...हॅपी बर्थडे 

  9) चांदण्यांच्या पलीकडचं जग माहीत नाही
  पण या जगातलं एकच माहीत आहे
  तुझ्या आयुष्यातला आनंद सदैव टिकवणं
  Happy Birthday

  10) शुभ दिवस हा येवो जीवनात हजार वेळा
  आणि माझ्याकडून तुला शुभेच्छा मिळो हजार वेळा
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  वाचा - भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  वाढदिवसासाठी खास स्टेट्स (Happy Birthday Status In Marathi)

  Happy Birthday Status In Marathi

  आजकाल प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास वॉट्सअप, सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यात येतात. त्यासाठी खास स्टेटस.

  1) दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
  हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
  ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
  रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा

  2) आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये
  आणि खूप खूप मोठा हो
  वाढदिवसाच्या उशिराने का होईना
  खूप खूप शुभेच्छा

  3) सूर्य घेऊन आला प्रकाश
  चिमण्यांनी गायलं गाणं
  फुलांनी हसून सांगितलं
  शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला
  हॅपी बर्थडे

  4) हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
  चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
  जसा सूर्य चमकतो आकाशात
  तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  5) तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
  एकदंरीत तुझं आयुष्यचं एक अनमोल आदर्श बनावा
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  6) आजची तारीख शतदा यावी
  ईश्वर चरणी हिच मागणी
  सुखशांतीने समृ्द्ध व्हावा सुखाचा ठेवा
  मनोमनी साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

  7) जीवेत शरदम् शतम्
  आपणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  8) आज अशी इच्छा आहे की,
  तू घराबाहेर पडावंस आणि
  संपूर्ण जगाने तुझा वाढदिवस साजरा करावा हॅपी बर्थडे

  9) वाढदिवसाचा हा आनंद काही एक दिवसापुरता नाही, त्यामुळे काल जमलं नाहीतरी आजही तो आनंद कायम आहे तुझ्या वाढदिवसाचा. हॅपी बर्थडे

  10) दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास….वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

  वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Birthday Quotes In Marathi)

  Happy Birthday Quotes In Marathi

  वाढदिवसाला पाठवण्यासाठी तुम्ही मराठी कोट्सच्या शोधात असाल तर तुम्हाला या हॅपी बर्थडे कोट्स इन मराठीचा नक्कीच फायदा होईल. नक्की शेअर करा.

  1) या वाढदिवसाच्या सुंदर दिवशी 
  देव करो तुला सर्व Enjoyment 
  करता येवो, सतत Smile राहो 
  तुझ्या चेहऱ्यावर आणि Celebrate 
  होवो हा अविस्मरणीय दिवस 
  Happy Birthday 

  2) माझ्यासाठी खास आहे आजचा दिवस
  जो तुझ्याशिवाय मला घालवायचा नाही
  त्यामुळे भेटूया आणि साजरा करूया 
  तुझा हा खास दिवस...हॅपी बर्थडे 

  3) खरंतर प्रत्येक प्रार्थनेत तुझी आठवण असतेच
  पण आज तुझा जन्मदिवस आहे त्यामुळे 
  आज तर संपूर्ण दिवसच तु्झ्यासाठी आहे

  4) Life मधला तुझा प्रत्येक Goal
  Clear असो आणि Success ची 
  प्रत्येक पायरी तुझ्या Access मध्ये असो
  हॅपी बर्थडे

  5) आज तुझ्या वाढदिवसाला मी नाही
  पण माझ्या आठवणीशिवायही 
  तू खुश असशील अशी आशा आहेच
  मी नसताना ही खुश राहा फक्त 
  देवाकडे तुझ्यासाठी ही प्रार्थना आहे

  6) इच्छेच्या समुद्रातील मोती तुझ्या नशिबात असो
  तुझ्यावर प्रेम करणारे सतत तुझ्या जवळ असोत 
  वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

  7) तुझ्यावर होऊ दे प्रेमाचा असा वर्षाव
  दुःखाला मिळू नये तुझ्याजवळ येण्याचा वाव
  जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  8) एकच इच्छा आहे तुझ्या मनातला राग जाऊ दे
  तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरी तुझी भेट होऊ दे
  Happy Birthday 

  9) या चांगल्या दिवशी तुझ्या आयुष्यात ती व्यक्ती येवो
  जी सदैव करिता फक्त तुझीच होवो. हॅपी बर्थ डे

  10) देवाचे आभार कसे मानू या दिवसासाठी
  ज्या दिवशी तुला पाठवले पृथ्वीवर माझ्यासाठी
  वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

  वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलासाठी (Happy Birthday Wishes For Son In Marathi)

  Happy Birthday Wishes For Son In Marathi

  प्रत्येक मुलगा हा त्याच्या आईबाबांचा आधार असतो. आपल्या मुलाचा वाढदिवस म्हणजे आईबाबांसाठी पर्वणी असते. अशा आपल्या लाडक्या मुलासाठी वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा.

  1) माझ्या प्रिय मुला, ज्या दिवशी 
  तू माझ्या आलास माझ्या जीवनात
  मला खात्री आहे तेव्हापासून तू 
  नक्कीच होशील एक व्यक्ती खास 
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  2) आज माझ्या मुलाचा जन्मदिवस आहे
  माझ्या स्मार्ट आणि नॉटी बॉय 
  हॅपी बर्थडे टू यू बेटा 

  3) माझ्याकडे शब्द नाहीत सोन्या
  पण तू माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेस
  देव तुला सदैव सुखी ठेवो लव्ह यू सोन्या 

  4) माझा मुलगा
  माझ्या जीवनाचा एकमेव आधार 
  तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  तुझ्या जीवनात सर्व मिळो तुला हाच आहे निर्धार 

  5) तुझ्या चेहऱ्यासारखं तुझं मनही सुंदर आहे
  माझ्या प्रिय मुला, मला तुझा अभिमान आहे
  हॅपी बर्थ डे बेटा

  6) देव करो आणि तुला वाईट नजरेपासून वाचवो
  चंद्र ताऱ्यांनी तुझं आयुष्य सजवो
  वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप आशिर्वाद 

  7) दुःख काय आहे ते विसरून जाशील 
  एवढा आनंद देव तुला देवो 
  वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 

  8) माझ्या प्रिय मुला यशस्वी हो
  आयुष्यात खूप चांगली काम कर
  माझ्या आशिर्वाद कायम राहीलच तुझ्यासोबत

  9) बेटा तू कितीही मोठा झालास तरी 
  आमच्यासाठी नेहमीच तू स्मार बेबी बॉय राहशील
  देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो 

  10) आमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस तू
  आमच्या जीवनाचं प्रीत आहेस तू
  वाढदिवसाच्या तुला मनापासून शुभेच्छ
  आमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहेस तू

  50 व्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा (50th Birthday Wishes In Marathi)

  50th Birthday Wishes In Marathi

  आयुष्याची 50 वर्ष गाठणं काही सोपं नाही. एवढ्या वर्षांच्या अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या व्यक्तीला शुभेच्छा देणं आवश्यकचं. यासाठी खास शुभेच्छा.

  1) एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
  आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही.
  कारण वडीलही नेहमीच आपली काळजी घेतात
  आणि निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात.
  बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  2) आजचा दिवस आहे खास
  कारण आज आहे तुमचा
  50 वा वाढदिवस.
  तुम्हाला मिळो उदंड आयुष्य
  हाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी.
  हॅपी बर्थडे फादरजी 

  3) आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा.
  50 व्या पायरींपर्यंत आला आहात
  आता 100 वी ही नक्की गाठा
  वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

  4) दोस्तीची किंमत नाही..
  आपल्या मैत्रीची कोणी तुलना करेल
  एवढी हिंमत नाही
  माझ्या वाघाला वाढदिवसाचा शुभेच्छा

  5) आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

  वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनीसाठी (Happy Birthday Wishes For Vahini In Marathi)

  Happy Birthday Wishes For Vahini In Marathi

  लग्न झाल्यावर प्रत्येक स्त्रीला अनेक नवी नाती आणि नव्या भूमिका पार पाडाव्या लागतात. पण ती सहजरित्या सारी नाती सांभाळते आणि अगदी दुधातील साखरेप्रमाणे त्या नव्या कुटुंबात विरघळून जाते. अश्याच आपल्या वहिनीचं कौतुक सांगणाऱ्या ह्या पुढील शुभेच्छा.

  1) नाती जपली प्रेम दिले
  या परिवारास तू पूर्ण केले
  पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
  वाढदिवशी हीच एक सदिच्छा

  2) उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
  एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
  मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
  नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
  आज आला आहे एक खास दिवस,
  माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
  खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
  दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…

  3) एवढीच इच्छा आहे माझी
  प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.

  वाढदिवसाच्या शुभेच्छा गर्लफ्रेंडसाठी (Happy Birthday Wishes For Girlfriend In Marathi)

  Happy Birthday Wishes For Girlfriend In Marathi

  प्रियकरासाठी त्याच्या प्रेयसीचा दिवस खास असतो. तो छान साजरा व्हावा म्हणून तो हरतऱ्हेने प्रयत्न करतो आणि हा दिवस तिच्यासाठी अविस्मरणीय हाच त्याचा हेतू असतो.

  1) माझी अशी प्रार्थना आहे की,
  तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
  जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं
  ते सर्व सुख तुला मिळो.
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  2) फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
  सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
  तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.

  3) सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
  पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ
  आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल
  आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ

  4) आजचा दिवस खास आहे,
  ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.
  कारणच तसं आहे ना.. आज तुझा वाढदिवस आहे.
  हॅपी बर्थडे सखे.

  5) चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा...
  असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  6) हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
  दरवर्षी असाच साजरा होऊ दे
  हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.

  वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियकरासाठी (Happy Birthday Wishes For Boyfriend In Marathi)

  Happy Birthday Wishes For Boyfriend In Marathi

  जसा तो तिच्या वाढदिवसाच्या प्रतीक्षेत असतो तसंच तिलाही त्याच्या वाढदिवसाची आतुरता असते. त्याच्यावर असलेलं प्रेम दाखवण्याची अजून एक सुवर्णसंधी तिला या दिवसाच्या निमित्ताने मिळणार असते.

  1) तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
  तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
  तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
  तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  2) चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
  पक्षी गाणी गात आहेत.
  फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
  कारण आज तुझा वाढदिवस आहे.

  3) हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
  मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
  हॅपी बर्थडे

  4) सजू दे अशीच आनंदाची मैफील
  प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
  वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

  5) राहेन तुझ्या मनात मी कायम
  आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
  जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
  पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम

  हेही वाचा :

  जन्मदिन की बधाई सन्देश
  छोटी बहन के जन्मदिन पर शायरी