DIY सौंदर्य

नियमित प्या हे अॅंटि एजिंग शेक आणि राहा चिरतरूण

Trupti Paradkar  |  May 18, 2022
anti aging shake recipe in marathi

दिवसाची सुरूवात तुम्ही कशी करता यावर तुम्ही दिवसभर फ्रेश राहणार का ते ठरत असतं. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी, चिरतरूण राहण्यासाठी खूप व्यायाम करतात, डाएट करतात. मात्र आहार अपुरा असेल तर व्यायामाचा काहीच उपयोग होत नाही. कारण शरीराला व्यायामासोबत योग्य पोषणाची तितकीच गरज असते. जर तुम्हाला आहारातून सर्व पोषक घटक मिळत नसतील तर कमीत कमी सकाळी काही शेक अथवा स्मूदी तर नक्कीच प्यायला हवे. जर तुम्हाला कायम चिरतरूण राहायचं असेल तर दिवसाची सुरूवात करा या अॅंटि एजिंग शेकने….यासोबतच वाचा घरच्या घरी बनवा अँटिएजिंग फेसपॅक आणि मिळवा सुंदर त्वचा (Anti Aging Face Packs In Marathi)

अॅंटि एजिंग शेकचे फायदे

वाढत्या वयासोबत तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात. जसं की चाळीशीनंतर हाडांची झीज होते, त्वचा निस्तेज आणि सैल पडते अथवा केस पांढरे होतात. आजकाल वातावरणातील बदलांमुळे वयाआधीच एजिंगच्या खुणा शरीरावर दिसतात. मात्र जर तुम्ही तुमच्या शरीराची योग्य काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच चिरतरूण राहू शकता.शरीर निरोगी आणि टवटवीत राहण्यासाठी व्यायामासोबत योग्य पोषणाची शरीराला गरज असते. यासाठी नियमित प्या हा अॅंटि एजिंग शेक

कसा बनवावा अॅंटि एजिंग शेक

या शेकसाठी वापरण्यात येणारे घटक अॅंटि एजिंग तर आहेतच शिवाय यामध्ये अॅंटि ऑक्सिडंट्सही भरपूर आहेत. नियमित हा शेक पिण्यामुळे तुमचे वजन कमी होत आणि त्वचा टवटवीत राहते. या शेकमध्ये मखाणा वापरण्यात आलेला आहे वाचा मखाना खाण्याचे फायदे (Makhana Benefits In Marathi)

साहित्य 

शेक बनवण्याची पद्धत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य