मेष : डोकेदुखीमुळे होईल त्रास
डोळे किंवा डोकेदुखीमुळे त्रास होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदारीमुळे लाभ होईल. व्यवहाराच्या प्रकरणात निष्काळजीपणा करू नका. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कुंभ : धन लाभ होईल
आज तुम्ही एखादी नवीन योजना आखू शकता. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमुळे धनलाभ होईल. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. कटुंबात अपत्यासंबंधी आनंदाची बातमी येईल.व्यवसायात नफा होण्याची शक्यता. परदेश प्रवासाचा योग आहे.
मीन : कामाच्या ठिकाणी समस्या येतील
मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी धावपळ होईल. नोकरी बदलण्याचा निर्णय घेऊ शकता. व्यवसायात नुकसान टाळण्यासाठी लालसेचा त्याग करा. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. जोडीदारासोबत सुमधुर संबंध राहतील.
वृषभ : खूशखबर मिळू शकते
जोडीदारासोबत निर्माण झालेले तणाव दूर होतील. आज तुम्हाला अपत्याकडून एखादी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. राजकारणातील उंची वाढू शकते. मित्रांच्या सहकार्यामुळे बिघडलेली कामे खर्चाविना मार्गी लागतील.
(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)
मिथुन : विद्यार्थ्यांना यश मिळेल
विद्यार्थ्यांना परीक्षा स्पर्धेत विशेष यश मिळेल. एखाद्या संस्थेकडून सन्मान होईल. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.
कर्क : पैशांचे संकट येऊ शकते
आयात-निर्यात व्यापारासंबंधित लोकांना समस्यांचा सामना करावा लागेल. पैशांचं संकट येऊ शकते. कुटुंबाकडून भावनिक सहकार्य मिळेल. राजकारणात आवड अधिक वाढेल. वाहन चालवनाता सतर्कता बाळगा.
सिंह : गुडघ्यांच्या दुखण्यातून मुक्तता
गुडघ्यांच्या दुखण्यातून सुटका मिळेल. आपला दिनक्रम निमयित राखा. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील. व्यावसायिक प्रवासाचा योग आहे. हा प्रवास फायदेशीर ठरेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
कन्या : प्रेम संबंधांमध्ये तणाव वाढेल
प्रेम संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. वाईट बातमी ऐकून अचानक प्रवास करण्याची वेळ येऊ शकते. नियमित दिनक्रमामुळे आरोग्य ठीक राहील. कामाच्या ठिकाणी आपले कार्यक्षम टिकवून ठेवा.
तूळ : धनप्राप्तीची शक्यता
सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू किंवा धनप्राप्ती होऊ शकते. जोडीदारासोबत सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. परदेशी प्रवासाची संधी मिळेल. बिघडलेली कामे पूर्ण होतील. राजकारणातील जबाबदारी वाढेल.
वृश्चिक : हृदयसंबंधित रोगांबाबत राहा सतर्क
हृदयरोगांसदर्भात सतर्क राहा. महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्ताराची शक्यता. सामाजिक सन्मानात वाढ होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
धनु : रोमँटिक सरप्राइझ मिळेल
प्रियकराकडून रोमँटिक भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. असं काही काम कराल ज्यामुळे मीडिमामध्ये प्रसिद्धी मिळेल. एखाद्या संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. राजकारणात जबाबदारी वाढू शकते.
मकर : अडचणी आणि गुंतागुत राहील
आज कामाच्या ठिकाणी अडचणी आणि गुंतागुंत कायम राहील. आरोग्य आणि प्रतिष्ठेसंदर्भात सतर्क राहा. आर्थिक प्रकरणात जोखीम घेऊ नका. व्यावसायिक प्रवासाचा योग आहे,पण यात्रेदरम्यान सतर्क राहा.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje