DIY लाईफ हॅक्स

आपात्कालीन परिस्थितीसाठी तयार हवी ‘गो बॅग’

Leenal Gawade  |  Jan 7, 2021
आपात्कालीन परिस्थितीसाठी तयार हवी ‘गो बॅग’

संकट कधीही सांगून येत नाही. त्या संकटाला सामोरे जाण्याची जिद्द अनेकांमध्ये असते. पण या जिद्दीसोबतच काही गोष्टींची पूर्वतयारी करणे हे फार गरजेचे असते. तुम्ही ‘गो बॅग’ असा प्रकार कधी ऐकला आहे का? जर ऐकला नसेल तर याची माहिती तुम्ही जाणून घेणे फार गरजेचे आहे. ‘गो बॅग’ही प्रत्येकासाठी महत्वाची असून ती काय आहे आणि त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती घेऊया. अनेकदा शाळा, कॉलेजमध्ये मुलांना या विषयी अगदी आवर्जून सांगितले जाते. पण काही जण याकडे दुर्लक्ष करतात. तर काही जण मात्र ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे हे समजून त्यानुसार आपली गो बॅग तयार करतात. जाणून घेऊया ही ‘गो बॅग’ आहे तरी काय आणि ती कशी तयार करायला हवी.

स्तनांच्या बाजूची चरबी वाढू न देण्यासाठी ब्रा घालताना टाळा या चुका

‘गो बॅग’ म्हणजे काय?

Instagram

गो अर्थात जाणे ही बॅग अशी बॅग आहे ज्यामध्ये आपात्कालीन परिस्थिती असताना फक्त तेवढीच बॅग घेऊन घरातून बाहेर पडायचे आहे. गो बॅगमध्ये तुमच्या सगळ्या महत्वाच्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या असतात. यात सोनं किंवा अशा गोष्टी येत नाहीत. तर कागदपत्रांचा समावेश असतो. कारण सोनं किंवा बाकीच्या गोष्टी इतके वजन घेऊन तुम्हाला निघायचे नसते. गो बॅगही पटकन सापडेल अशी आणि पटकन उचलता येईल अशी हवी असते. म्हणूनच त्याला ‘गो बॅग” असे म्हणतात. 

या हिवाळ्यात वीजेचं बिल कमी करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

अशी तयार करा तुमची गो बॅग

जर तुम्ही घरातील सगळ्यांची गो बॅग करण्याचा निर्णय घेतला असेल तर अशा पद्धतीने ही गो बॅग करायला घ्या. 

अजूनही तुम्ही तुमची गो बॅग तयार केली नसेल तर अशी गो बॅग आताच तयार करा.

 नव्या वर्षापासून पिकनिकसाठी असे करा पैशांचे नियोजन

 

Read More From DIY लाईफ हॅक्स