असा कोणताही मेकअप प्रॉडक्ट नाही जो एकदा केल्यानंतर पुन्हा टचअप करावा लागत नाही. इतिहासात अशा कोणत्याही ब्युटी प्रॉडक्टची नोंद नसेल. मला मान्य आहे की, एखादा मेकअप हा 50% निघून जातो. त्यामुळे त्याला कव्हर करण्याची गरज असते. अशावेळी एक क्वीक टचअप करण्यासाठी जी त्रेधातिरपीट उडते. कारण क्वीक टचअप करताना कितीतरी मेकअप प्रॉडक्ट काढावे लागतात. कोणाला भेटायला जाताना आपण फार मोठ्या बॅग आपण नेत नाही. अशा क्युट बॅग्स घेतल्यानंतर त्यामध्ये मेकअप प्रॉडक्ट राहात नाहीत. ही समस्या तुम्हालाही उद्भवते का?
तुम्हालाही ट्रेंडी मिनी बॅग्ज आवडतात का? पण मेकअप कॅरी करण्यासाठी तुम्ही त्या घेणे टाळत असाल तर आता तुमच्या मोठ्या मेकअप प्रॉडक्टला बाय बाय करा. कारण आम्ही असे प्रॉडक्ट निवडले आहेत. जे तुम्हाला अगदी झटपट टचअप करण्यास मदत करतील. हे मेकअप प्रॉडक्ट लाईटवेट आणि तुमच्या बॅगमध्ये सहज राहणारे असतील. याचे उत्तर आमच्याकडे मिळाले आहे. जो तुमचा makeup टचअप अगदी पटकन करु शकतील. याचे उत्तर आहे The Rise & Shine Face & Eye Kit from the POPxo Makeup Collection.
हे काय आहे ?
POPxo Makeup Collection मध्ये दोन आय किट्स आहेत. जे तुम्हाला डे टाईम आणि नाईट मेकअप लुक्स देऊ शकतील. Rise & Shine Face & Eye Kit मध्ये आहे डे टाईम पॅलेट ज्यामध्ये दोन आयशॅडो पॅलेट्स आहेत. ज्यामध्ये एक न्यूड आणि दुसऱ्यामध्ये डस्की पिंक शिमर शेड आहे. या सोबत यामध्ये पिची ब्लश आणि गोल्ड टोन्ड हायलायटर आणि ट्रान्सलुशंट सेटींग पावडर आहे.
आम्हाला हे का आवडले?
नुसतीच टचअपची समस्या हे पॅलेट सोडवत नाही. तर या शिवाय ही हे प्रॉडक्ट वापरण्याची आणखीही काही कारणे आहेत. या पॅलेटमधील प्रॉडक्टचे रंग इतके आकर्षक आहेत की ते मेकअप केल्यानंतर रिच लुक देतात. याचे मुलायम स्ट्रक्चर डोळ्यांना चांगले ब्लेंड होतात. त्यामुळे तुमचा सगळा मेकअप लुक हा छान दिसतो. इतकेच नाही तर हे आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे हे प्रॉडक्ट ट्रॅव्हल फ्रेंडली आहेत. त्याचे आकर्षक पॅकिंग तुम्हाला नक्कीच आवडेल असे आहे. क्युट असे हे पॅकिंग तुमच्या सगळ्या टचअपच्या गरजा तुम्हाला एक हटके मेकअप लुक देऊ शकेल. त्यामुळे आहे की नाही फायद्याची गोष्ट?
आणखी एक गोष्ट जी आम्ही तुम्हाला सांगितली तर तुम्ही याच्या प्रेमात पडाल ती अशी की, ही फक्त 459 रुपयांना आहे. तुम्हाला विश्वास बसला असेल किंवा नाही पण आमच्यासाठी ही किंमत म्हणजे एक चांगली डिल आहे. या प्रॉडक्टमध्ये असलेले आय आणि फेसमेकअप किट व्हिटॅमिन E ने युक्त आहे जे तुमच्या त्वचेवर पसरण्यास चांगलीच मदत मिळते. त्यामुळेच हा मेकअप जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते. शिवाय यामुळे हा मेकअप ड्राय किंवा केकी दिसत नाही.
रेटिंग
रंग: 9/10
पॅकिंग: 10/10
फॉर्म्युला: 10/10
असा करा वापर
The Rise & Shine Face & Eye Kit मध्ये चार मेकअपच्या स्टेप्स एका स्टेप्समध्ये येते. फांऊंडेशनचा बेस लावल्यानंतर तुम्हाला याचा वापर सुरु करायचा आहे.
- मेकअप बेस : तुम्ही चेहऱ्याला फाऊंडेशन लावल्यानंतर टान्सलुशेंट सेटिंग पावडर लावून घ्या. आता पॅन मधून प्रॉडक्ट घेऊन तुमच्या डोळ्यांच्या खाली, स्माईल लाईन्स आणि नाकाच्या आजुबाजूला हलक्या हाताने डॅब करा. चेहऱ्याच्या इतर भागालाही ती लावा.
- डोळे : डोळ्यांना न्यूड मॅट शेड निवडा आणि ती डोळ्यांच्या बाहेरच्या आणि आतल्या क्रिसवर ब्लेंड करा. पॅलेटमधील लाईट शीमर शेड घ्या आणि तुमच्या डोळ्यांच्या आतल्या लिड्ला ब्लेंड करत राहा. त्यामुळे डोळ्यांचा लुक छान दिसतो.
- गाल: पॅलेटमधील ब्लश घेऊन तुम्ही तुमच्या गालाला लावायला घ्या. याची सुरुवात गालाच्या मधल्या भागाासून करा. कानांच्या वरच्या बाजूला घेऊन ते ब्लेंड करुन त्याला एक फिनिशिंग द्या.
- हायलाईट : एक चांगला हायलायटिंग ब्रश घेऊन तुम्ही आवडीचा रंग घ्या तो तुमच्या चेहऱ्याच्या हाय पॉईंटवर लावून घ्या. जसे की गाल, नाकाचे टोक, आयब्रोजचे बोन्स अभा भागावर तुम्ही लावून घ्या.
बोनस टिप्स Bonus Tips:
- पॅलेटमधील न्यूड मॅट आयशॅडो शेड निवडा त्यामुळे लाईट कॉन्टोरिंग करण्यास मदत मिळेल.
- प्रॉडक्टमधील ब्लश आणि हायलाईट पिग्मेंट्स याचा उपयोग डोळ्यांचा मेकअप अधिक चांगला करण्यास मदत मिळेल.
असे दिसते हे प्रॉडक्ट
The Rise & Shine Face & Eye Kit
या प्रॉडक्टचा असा वापर करण्यासाठी खास व्हिडिओ
आता तुम्ही वाट कसली पाहताय ? लगेचच करा या प्रॉडक्टची खरेदी आणि मिळवा तुमच्यासाठी एक आकर्षक लुक