Recipes

तुम्ही कधी खरी सिंधी कढी खाल्ली आहे का? घरीच बनवा स्वादिष्ट, पौष्टिक कढी

Leenal Gawade  |  Dec 17, 2020
तुम्ही कधी खरी सिंधी कढी खाल्ली आहे का? घरीच बनवा स्वादिष्ट, पौष्टिक कढी

‘कढी’ हा प्रकार अनेकांच्या आवडीचा. दह्यात बेसन घालून किंवा नुसतं फोडणीच्या ताकाला ही काही जण कढी असे म्हणतात. तुम्ही कंधी सिंधी कढी असं काही ऐकलं आहे का? जर ऐकलं असेल तर या कढीतही दही असतं असचं तुम्हाला वाटेल. पण दही न वापरता केली जाणारी ही रेसिपी सिंधी घरांमध्ये अगदी आवर्जून केली जाते. सिंधी कढी ही पौष्टिक असते कारण त्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घातल्या जातात. सिंधी कढी ही बेसनपासून तयार केली जाते. पण ही कढी करण्याची नेमकी पद्धत कोणती ती जाणून घेऊया.

हाताची बोटं चाटत राहाल असा चविष्ट मसाला पाव बनवा घरी, सोपी रेसिपी

अशी करा सिंधी कढीची तयारी

Instagram

सिंधी कढी घरी करणे फारच सोपे आहे. सिंधी कढी करण्यासाठी फार सामानही लागत नाही. फक्त ही कढी करण्यासाठी तुमच्याकडे थोडी सहनशक्ती आणि मनाची शांतता हवी. कारण खूप बारीक आचेवर ही शिजवावी लागते. 

साहित्य:   साधारण तीन टोमॅटो, अर्धा वाटी चिंचेचा कोळ, आवडीच्या भाज्या ( भेंडी, गवार, बटाटा किंवा आरवी,शेवगाच्या शेंगा) मीठ, साधारण एक वाटी बेसन, हळद, लाल तिखट

फोडणीसाठी :  मोहरी, मिरची, मेथ्याचे दाणे, कडीपत्ता, किसलेलं आलं,

 कृती : 

आता काहीतरी वेगळं खाण्याचा मूड होतं असेल तर तुम्ही आताच सिंधी कढी करा आणि त्याचा आनंद घ्या.

ख्रिसमससाठी मधुरा बाचलच्या खास केक रेसिपी

तोंडाची चव बदलतील या 5 चटकदार रेसिपी,नक्की करुन पाहा

Read More From Recipes