ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Nephew In Marathi

मामासाठी त्याचा भाचा असतो खास. अशा लाडक्या मामा- भाच्याची जोडी तुम्हीही आहात का?  मग तुमच्या भाच्याच्या वाढदिवशी तुम्ही त्याला एकदम दमदार अशा शुभेच्छा द्यायला हव्यात. त्यासाठीच आम्ही भाच्याला हार्दिक शुभेच्छा, लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर असे सगळे काही शेअर करत आहोत. ते तुम्ही खास तुमच्या लाडक्या भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर करायला अजिबात विसरु नका. तुमच्या लाडक्या भाच्याच्या वाढदिवस दणक्यात साजरा करायलाही विसरु नका. चला जाणून घेऊया या मस्त अशा शुभेच्छा. बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाला पाठवण्यासाठी भन्नाट जोक्स हे देखील शेअर करु शकता. लाडक्या मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायलाही अजिबात विसरु नका.

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Bhachyala Vadhdivsachya Hardik Shubheccha

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Bhachyala Vadhdivsachya Hardik Shubheccha
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भाचा कसाही असो तुमचा लाडका असेल तर त्याला शुभेच्छाही चांगल्या द्यायला हव्यात. तुमच्या लाडक्या भाच्यासाठी Birthday Wishes For Nephew Marathi  

तू तळपता सूर्य, तर मी आहे चंद्र
तू आहे द्वाड तर मी आहे शांत,
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

 दिसायला देखणा,
आहेस तू चिकना
मामावर गेलास म्हणून सांगतो तुला,
वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा

 माझ्या  गोंडस भाच्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा

 मुलींच्या दिलाची धडकन
पण अभ्यासात पडतो धपकन 
अशा माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 वाढदिवसाचा दिवस हा आला,
आनंद हा झाला,
तुला लुटण्याचा आज तो सुवर्ण दिवस आला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

बहिणीनंतर सगळ्यात जास्त आहे तुझ्यावर माया
भाच्या तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

वाढत्या वयाबरोबर तुझा खर्चही लागला आहे वाढू,
भाच्या, सांग या वाढदिवसाला कितीचा चेक फाडू

आजच्या वाढदिवसाच्या दिवशी करतो
एकच प्रार्थना प्रत्येक जन्मी मला हाच भाचा मिळावा

ज्याच्यावर सगळ्यात मनापासून प्रेम करतो,
तो भाचा आहे आमच्या सगळ्याचेच पहिले प्रेम,
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

Birthday Wishes For Mami In Marathi

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Ladkya Bhachyala Vadhadivsachya Hradik Shubheccha

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Ladkya Bhachyala Vadhadivsachya Hradik Shubheccha
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही मस्त अशा शुभेच्छा पाठवू शकता. 

तुझा जन्म झाला आम्हाला सगळ्यांना आनंद झाला,
मला मामा होण्याचा मान मिळाला,
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 तुला फोन केल्याशिवाय एकही दिवस जात नाही,
तुझ्या मामाला काही तुझ्याशिवाय करमत नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

 भाच्याचा वाढदिवस म्हणजे एक वेगळाच सोहळा,
पण कितीही चांगला असला तरी तो वर्षातून एकदाच बरा

आणा केक, लावा मेणबत्ती,
साजरा करु माझ्या भाच्याचा वाढदिवस हा घरी

त्याला आवडते गोड भारी आणि मला आवडतो मसाला भारी,
भाच्या आता वाढदिवसाला करु कशाची पार्टी बरी

 तू आलास की जिवात येतो जीव,
तुझ्या असण्यामुळेच मी मिश्कील,
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

 मामा- भाचे की जोडी,
अमर प्रेम वाली जोडी,
कोणाची नजर लागायला नको,

 भाचा तू माझा लाडका,
मामा मी तुझा जवळचा,
तुला देतो आज मी वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाच्या तुला वाढदिवसाच्या देऊन शुभेच्छा
उदंड आयुष्याच्या देतो शुभेच्छा

वर्षातून एकदा येणाऱ्या माझ्या भाच्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

ADVERTISEMENT

वाचा – वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

New वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाच्याला | Latest Birthday Wishes For Nephew In Marathi

New वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाच्याला - Latest Birthday Wishes For Nephew In Marathi
New वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाच्याला

तुमचा भाचा तुमच्यासारखा भन्नाट आहे तर तुमच्या भन्नाट अशा भाचा कम मित्राला पाठवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भाचा लाडका तू माझा,
तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

आजचा तुझा दिवस आहे तुझ्यासाठी खूप खास,
वाढदिवसाच्या शुभेच्छांनी चांगले होऊ द्यावा तुझा दिवस आज

ADVERTISEMENT

वाढदिवस हा तुझा मी कसा विसरीन आता,
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

वाढदिवस हा तुझा आहे माझ्यासाठी खास
प्रिय भाच्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 वाढदिवसाचे अभिष्टचिंतन प्रिय भाच्या

 मामा- भाजेंकी जोडी आहे आपली
एक जय तर दुसरा वीरु सगळ्यात भारी
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

मित्राची गरज नाही जर माझ्या भाच्याची मला साथ आहे,
वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजच्या माझ्या शुभेच्छांनी तुला मिळावे अनेक शुभाशिष,
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुई- दोरा जसा तसाा तू आणि मी,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नात्याने मी मोठा
तू आहे, लहान,
पण मला आहे तू माझ्या समान
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

भाच्याचा वाढदिवस स्टेटस | Bhachyacha Vadhdivsas Status Marathi

भाच्याचा वाढदिवस स्टेटस | Bhachyacha Vadhdivsas Status Marathi
भाच्याचा वाढदिवस स्टेटस


भाच्याच्या वाढदिवसाला मामा स्टेटस नाही ठेवणार असे अजिबात होणार नाही. चला खास भाच्याचा वाढदिवस स्टेटस पाहुया. 

 भाच्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आज दिवस आला सोनियाचा
भाचा आमचा मोठा झाला

 भाचेसाहबांचा वाढदिवस हा आहे आज
साजरा करुन करणार आम्ही धमाल

ADVERTISEMENT

वाढदिवसाचा आनंद घेऊन करा प्रगतीकडे वाटचाल,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवस हा तुझा झाला,
माझ्यासोबत साजरा करु हा वाढदिवस तुा
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाख लाख शुभेच्छांनी उजळावे तुझे आयुष्य
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी आहे एक खास जागा,
तोच आनंद कायम अबाधित राहावा,
भाच्या तुला वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

भाच्याचा वाढदिवस आला,
मनी आनंद झाला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस भाच्याचा आज आहे माझ्या,
तुला मिळू दे आनंद सारा

वाढदिवस भाच्याचा जो आनंद आहे माझा,
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

भाचा विशेष वाढदिवस कोट्स | Special Birthday Wishes For Nephew In Marathi

भाचा विशेष वाढदिवस कोट्स | Special Birthday Wishes For Nephew In Marathi
भाचा विशेष वाढदिवस कोट्स

 भाचा विशेष वाढदिवस कोट्स हे देखील तुम्हाला पाठवता येतील. हे कोट्स नक्कीच तुमच्या भाच्याला आवडतील.

ADVERTISEMENT

जगातील सर्वात आश्चर्यकारक,
पण तरीही सुंदर अशा तुमच्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या वाढदिवसाच्या या दिवशी तुम्हाला मिळू दे
सर्वकाही हीच इश्वरचरणी प्रार्थना

भाचा म्हणून जन्नाला येऊन आयुष्य
धन्य केल्याबद्दल तुमचे आभार

आयुष्यात भाच्याची भूमिकाही असते तितकीच महत्वाची,
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

वाढदिवस  तुझा भाच्या,
तुला लाख लाख शुभेच्छा मिळो माझ्या 

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | Bhachyala Vadhdivsachya Shubheccha Banner Marathi

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | Bhachyala Vadhdivsachya Shubheccha Banner Marathi
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

 आता तुमच्या लाडक्या भाच्याचा जंगी सोहळा तुम्हाला करायचा असेल आणि त्याच्यासाठी खास बॅनर बनवायचा विचार असेल तर तुम्ही देखील असा मस्त वाढदिवसाचा बॅनर बनवू शकता.

भाचा आहे माझ्या आयुष्याचे सार,
त्याच्यामुळे माझ्या शब्दालाही आहे धार,
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

नेहमी उत्साही, सक्षम आणि आनंदी असलेल्या माझ्या
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

वाढदिवस साजरा करणार आहे यंदा मी दणक्यात
काऱण माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे आज

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
लाडक्या भाच्याचा दिवस आहे आज

भाच्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लाख लाख शुभेच्छांनी उजळू दे तुझे आयुष्य

आता तुमच्या भाच्याला वाढदिवसाच्या अशा हटके  भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  पाठवायला अजिबात विसरु नका. 

ADVERTISEMENT
16 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT