बाबा म्हणजे प्रत्येक घराचा आधार असतो. तर प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा म्हणजे हिरो असतो. बाबाशिवाय आयुष्याचा विचार करणंही कठीण होतं. आईसाठी नेहमीच आपण अनेक कविता आणि गोष्टी ऐकत असतो पण बाबाचा धाक असला तरीही बाबा प्रेमळच असतो आणि अशा आपल्या मुलांवर जीव ओवाळणाऱ्या बाबांवर मात्र फारच कमी लिहिले जाते. अशाच आपल्या बाबांच्या वाढदिवसासाठी (Birthday Wishes For Father In Marathi) काही खास शुभेच्छादेखील द्यायला हव्यात. वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (happy birthday papa wishes in marathi) देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश तुम्हाला द्यायचे असतील तर हा लेख नक्की वाचा. वडिलांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Dad In Marathi) मराठीत खास तुमच्यासाठी.
बाबा म्हणजे आयुष्यातील प्रेरणास्थान आहे. आपल्या बाबांचा वाढदिवस हा प्रत्येक मुलांसाठी खास असतो. वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा (Happy Birthday dad In Marathi). आपण अनेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतच असतो. बाबासाठी काही खास शुभेच्छा.
1. जगातील उत्कृष्ट वडील लाभल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!
2. आ्ई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही आणि त्यांचे ऋण फेडता येईल एवढा धनवान मी नाही. पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
3. जेव्हा देवाने तुम्हाला माझे वडील म्हणून निवडले तेव्हा सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन आशीर्वादाने भारून टाकले. तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्य मिळावे हीच सदिच्छा! पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
4. मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाही. मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
5. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि मनाने निर्मळ माणसाला अर्थात बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
6. या जगातील सर्वच्या सर्व सुख तुम्हाला मिळो, कोणत्याही दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही जागा न मिळो. पप्पा मी खूप आनंदी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा
7. तुमच्या स्वप्नांचा त्याग करून तुम्ही माझी स्वप्न पूर्ण केलीत बाबा मी खूप खूष आहे कारण तुम्ही माझे वडील आहात. वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
8. माझ्या वाईट सवयी तुम्ही कशा काय सहन केल्यात बाबा? आत्ता मला समजते आहे. माझे आयुष्य सुखी, समाधानी आणि सुंदर बनवल्याबद्दल बाबा तुमचे खूप खूप आभार. हॅप्पी बर्थडे बाबा.
9. आयुष्यात नेहमीच मला योग्य मार्ग दाखविल्याबद्दल मी कृतज्ञ आहे बाबा. याची जाणीव करून देण्यासारखे दुसरे काहीच असू शकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!
10. माझ्या आयुष्यातील सर्वस्व असणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाचा – ५०० पेक्षा जास्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday Wishes For Father In Marathi) देण्यासाठी काही शुभेच्छा संदेश.
1. सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
2. बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद विशेषतः जेव्हा माझा स्वतःवरच विश्वास नव्हता. बाबा तुमच्या पाठिंब्याची मला नेहमीच गरज आहे. हॅप्पी बर्थडे बाबा.
3. या स्वार्थी जगात तुम्हीच आमचा अभिमान आहात. पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
4. माझ्या आयुष्यात सुपरमॅन म्हणून जर कोणी असेल तर तू आहेस बाबा. धन्यवाद. तू मला नेहमीच प्रेम आणि काळजी दाखवली आहेस. बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
5. ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला तरी कोणत्याही संकटांशी सामना करण्याची प्रेरणा मिळते अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
6. तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे ही कायम आनंदाने भारंभार राहतील. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
7. जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला तुमच्यासारखे वडील मिळाले असते तर कोणीही दुःखी राहिले नसते. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
8. आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात.
9. मी उत्तम आहे कारण तू मला कधीही हार मानू देणार नाहीस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!
10. मी स्वतः ला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजतो कारण माझ्याकडे तुमच्या सारखे प्रेमळ आणि प्रत्येक संकटातून माझे रक्षण करणारे वडील आहेत. हॅप्पी बर्थडे पप्पा
वाचा – लाडक्या मुलाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा संदेश
बाबांना जेव्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तेव्हा बाबांसाठी खास शुभेच्छा (Papa Birthday Wishes In Marathi) तुम्ही या लेखातून नक्कीच घेऊ शकता. बाबा हा प्रत्येकाच्या आयुष्यात खास व्यक्ती असतो. आपल्या बाबांसाठी काही खास शुभेच्छा.
1. मी नेहमी चांगले आयुष्य जगू शकेन यासाठी तू खूप कष्ट केले आहेस बाबा. आपल्याकडे कुटुंब म्हणून आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आमच्याकडे कायम असाव्यात हे सुनिश्चित करण्यासाठी आपण बरेच काही केले. मनापासून धन्यवाद मला तुमच्या बाबांचा खरोखर अभिमान आहे, तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..
2. हाच जन्म पुन्हा मिळणार नाही असंख्य लोक मिळतील या जगात पण तुमच्यासारखे वडील पुन्हा मिळणे शक्य नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
3. बाबा, तुझ्यासारखेच व्हावे अशी माझी इच्छा होती. आणि आज, जर मी तुझ्यासारख्या निम्म्या गोष्टीजरी करू शकत असेन, तर मी स्वतःला काहीतरी उल्लेखनीय साध्य केले आहे असे आयुष्यात समजेन. माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
4. आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र कायम होतात आणि राहणार. तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा बाबा
5. कधीही बोलून न दाखवणारे पण माझ्यासाठी ज्यांच्या मनात प्रेमाचा अखंडित झरा वाहत राहतो. अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
6. बाबा माझ्यासाठी तुम्ही नेहमीच आदर्श आहात तुम्ही माझ्यासाठी एखाद्या हिरोपेक्षा नक्कीच कमी नाही मी खूप भाग्यवान आहे कारण तुमच्यासारखे वडील मला मिळाले वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
7. बाबा तुम्ही सोबत आहात ना मग मला कशाचीही काळजी नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
8. ज्याच्या मनात एखादी गोष्ट साध्य करण्याची जिद्द असेल आपल्या मुलांबद्दल मनात प्रेम आणि काळजी असेल तर ती व्यक्ती वडिलांशिवाय दुसरी कोणी असूच शकत नाही. बाबा तुम्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
9. स्वतःच्या गरजा कमी करून माझी इच्छा पूर्ण करणार्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
10. प्रेमळ, काळजीवाहू आणि प्रोत्साहित करणारे वडील मला मिळाले, माझे खरोखर भाग्य आहे. तुम्हाला संपूर्ण वाढदिवस, आनंददायक आणि आनंदाच्या क्षणांनी भरभरून शुभेच्छा!!
वाचा – आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बाबांसाठी मन हेलावणाऱ्या अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाबा म्हणजे मुलीसाठी प्राण असतो. अशा आपल्या प्राणप्रिय बाबांसाठी खास शुभेच्छा!
1. मला एक स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या बद्दल तुमचे खूप आभार
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
2. कधी रागावतात तर कधी प्रेम करतात हीच माझ्या बाबांची ओळख
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा तुम्हाला!
3. जे काही मागितले त्यांना ते सर्व काही मिळाले मला त्यांनीच सर्व काही शिकवले
कोटी कोटी नमन माझ्या अशा वडिलांना ज्यांनी नेहमीच मला आपल्या हृदयात ठेवले
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
4. तुमच्यासारखे प्रेमळ वडील मिळाले हे माझे भाग्य, अशा माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
5. मला सावलीत ठेऊन उन्हात जळत राहीले, बाबांच्या रूपात मी देवच पाहिले. अशा बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
6. माझ्या आनंदात कायम आनंद मानणाऱ्या अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
7. तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यास बाबा तुम्ही मदत केलीत झालेल्या चुकांमधून जगण्याची नवी शिकवण दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!
8. रडवतो हसवतो तो भाऊ असतो नेहमी त्रास देते ती बहीण असते
जिवापाड प्रेम करते ती आई असते व्यक्त न करता काळजी करतात ते वडील असतात
अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
9. रखरखत्या उन्हातील थंडगार सावली आहात तुम्ही जत्रांमध्ये आपल्या खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहात तुम्ही माझ्या सर्व सुखांच्या पेटीची चावी आहात तुम्ही! बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
10. अशी कोणतीच गोष्ट नाही जी मला माझे स्वप्न पूर्ण करण्यापासून अडवू शकेल
कारण मला माहिती आहे माझ्या वडिलांचा हात माझ्या डोक्यावर आहे, बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!
बाबा म्हणजे आयुष्यातील सोनेरी पान. बाबांशिवाय आयुष्य अपूर्ण राहातं. आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा! (father birthday wishes in marathi)
1. ते वडीलच आहेत जे पडण्याधीच आपला हात पकडतात परंतु वर उठवायच्या ऐवजी कपडे झाडून पुन्हा प्रयत्न करण्यास सांगतात. तुम्ही माझ्यासाठी नेहमीच खास आहात आणि राहणार, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाबा.
2. मी जन्माला आल्यापासून तू माझ्यासाठी कायम जवळच राहिला आहेस. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबा तू माझ्याकडे कायम राहावे अशी माझी इच्छा आहे! माझे तुझ्यावर प्रेम आहे बाबा, नेहमी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. तुला खूप खूप शुभेच्छा बाबा!
3. आपण काहीही मागण्याच्या पूर्वीच आपल्या सर्व गरजा ओळखून त्या पूर्ण करणारा बाबाच असतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
4. जो माझे सर्व दुःख स्वतःवर घेऊन जगतो आणि मला हे कधीच कळूसुद्धा देत नाही. अशा माझ्या बाबाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
5. विमानात बसून उंचावर फिरण्यात एवढा आनंद नाही जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता. लव्ह यू बाबा. वाढदिवसाच्या शुभेच्छा
6. प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहेस तू,यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेस तू ,माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा लव्ह यू.
7. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
8. आयुष्यात ज्या व्यक्तीने मला उंच उडायला शिकवले, माझ्यावर विश्वास ठेवला त्या माझ्या पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
9. ज्यांच्यामुळे माझी ओळख आहे ते म्हणजे माझे बाबा, त्यांच्या हसण्याने मला आनंद होतो ते म्हणजे माझे बाबा, ज्यांच्या सोबत असतानाही माझे जीवन सुखकर होते अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
10. बाबा हे कायम आपल्यासाठी देवाच्या ठिकाणी असतात. बाबा तुम्ही माझ्यासाठी कायम देवाप्रमाणेच असतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाचा – Emotional Quotes On Father In Marathi
प्रत्येक मुलीसाठी बाबा म्हणजे तिच्या आयुष्यातील पहिला हिरो. बाबाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Father From Daughter In Marathi) देण्यासाठी खास संदेश
1. वडील कितीही साधे असले तरी प्रत्येक मुलीसाठी ते राजा असतात. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
2. माझ्या बाबांसारखं मोठं मन कोणाकडेच नाही. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
3. जन्म झाल्यापासून मला कायम परीसारखं जपलं आणि कर्तृत्ववान बनवलं अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
4. प्रत्येक मुलीची हीच इच्छा असते की तिचे वडील नेहमी आनंदी आणि हसत राहावेत. पप्पा वाढदिवसाच्या शुभेच्छा
5. बाबा माझे आत्तापर्यंतचे सर्व लाड पुरवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
6. बाबा, प्रत्येक मुलीचे स्वप्न आहे की एक दयाळू व समजून घेणारा पिता असावा. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात त्यामुळे मी भाग्यवान आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
7. तुम्ही सोबत आहात ना बाबा त्यामुळे मला कधीच कशाचीही काळजी नाही. हॅप्पी बर्थडे पप्पा
8. मला कायम प्रकाश देणारा आणि कायम योग्य मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजे तू आहेस बाबा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
9. माझ्या पंखांना बळ देण्यासाठी तुम्ही कायम प्रयत्न करत राहिलात आणि माझ्यासाठी अविरत मेहनत घेत राहिलात. खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.
10. माझ्या आयुष्यातील एकमेव हिरो, म्हणजे बाबा तुम्ही. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
बाबा हाच घरातील मुख्य प्रेरणास्रोत अनेक मुलांसाठी असतो. आपल्या बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशी अशाच प्रेरणात्मक अशा बाबांना द्या शुभेच्छा. प्रेरणास्रोत असणाऱ्या बाबांना द्या शुभेच्छा!
1. आम्ही आयुष्यात घेत असलेल्या निर्णयाच्या मार्गात कधीही आडकाठी न आणता नेहमी आमच्यासाठी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!
2. आई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही आणि त्यांचे ऋण फेडता येईल एवढा धनवान मी नाही. अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
3. जेव्हा देवाने तुम्हाला माझे वडील म्हणून निवडले तेव्हा, देवाने माझे जीवन सफल केले. चांगले आणि निरोगी आयुष्य तुम्हाला मिळेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
4. या जगातील सर्व सुख तुम्हाला मिळो, दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही जागा न मिळो, माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
5. मला खात्री आहे बाबा, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि उत्तम वडील या जगात असूच शकत नाही. जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
6. कसे जगावे हे तुमच्याकडून शिकलो ,मेहनत कशी करावी हे तुमच्याकडून शिकलो, अशा माझ्या गुरूंना आणि बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
7. ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला तरी आलेल्या समोरच्या संकटांना लढा देण्याची प्रेरणा मिळते अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
8. जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला तुमच्यासारखे वडील मिळाले असते तर कोणीही दुःखी राहणार नाही. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
9. हाच जन्म पुन्हा मिळणार नाही असंख्य लोक मिळतील या जगात पण तुमच्यासारखे बाबा पुन्हा मिळणे शक्य नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!
10. तुम्ही नेहमीच आदर्श आहात. तुम्ही माझ्यासाठी एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही.
मी खूप भाग्यवान आहे कारण तुमच्यासारखे वडील मला मिळाले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
बाबा म्हणजे आयुष्यातील असा माणूस जो नसेल तर आयुष्य फारच निरस होतं. हक्काने ओरडणारा, आयुष्याला योग्य दिशा देणारा आणि तरीही आपला हळवेपणा बाजूला सारून आपल्याला कायम जपणारा असा बाबा म्हणजे सर्वस्व. अशा बाबाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा (Birthday Wishes For Father In Marathi)
1. कधी अभिमान तर कधी स्वाभिमान आहेत ते, कधी जमीन तर कधी आकाश आहेत ते, माझ्या यशाचे रहस्य आहेत ते. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
2. तुमचा मुलगा/मुलगी असण्याचा मला कायम अभिमान आहे. पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
3. जगातील सर्वात प्रेमळ, माझे गुरू आणि माझे मार्गदर्शक माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
4. आपण मागण्याआधीच आपल्या सर्व गरजा ओळखून त्या पूर्ण करणारा बाबाच असतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
5. मी कितीही धडपडलो तरीही माझ्या मदतीसाठी पहिले धाऊन येतो तो माझा बाबा. पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
6. फक्त माझ्या आनंदासाठी ते स्वतःचे दुःख विसरतात, जे माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतात ते माझे वडील आहे. हॅपी बर्थडे माय सुपर हिरो.
7. तुम्हीच मला शिकवले या जगात कसे जगतात, तुमीच मला शिकवले की मेहनत कशी करतात, तुम्हीच मला आज मी जे आहे ते बनवले बाबा … वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
8. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
9. प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहेस तू, नेहमी खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेस तू , माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा
10. बाबा म्हणजे आहे आपली लाईफलाईन. बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हालाही तुमच्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes for father in marathi) द्यायच्या असतील तर तुम्हीदेखील या लेखातून शुभेच्छा संदेश नक्की वापरा आणि वडिलांचा वाढदिवस बनवा खास.
वडिलांप्रमाणे सासरेही आपल्याला आदरणीय असतात. त्यामुळे सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणं हे आलंच. नक्की वाचा खालील शुभेच्छा.
1. प्रिय सासरेबुवा तुम्ही व्यक्ती म्हणून खूपच चांगले आणि प्रेमळ आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
2. तुम्ही माझ्या आयुष्यात दुसऱ्या वडिलांसारखे आहात, तुमच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते आणि आम्ही हीच प्रार्थना करतो की, तुमचा प्रत्येक दिवस खास असो. वाढदिवसाच्या शुभेच्छा सासरेबुवा
3. तुम्ही परफेक्ट सासरे आहात, ज्यांना वडील म्हणून आयुष्यात मिळवून मी खूपच खूष आहे. हॅपी बर्थडे पप्पा.
4. आज तुमचा दिवस आहे. प्रत्येक प्रकारचा आनंद मिळण्याचा तुमचा हक्क आहे. देव तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करो.
5. वडिलसमान सासरेबुवांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
6. तुम्ही माझ्या आयुष्यातील अविश्वसनीय आणि चांगली व्यक्ती आहात. मी तुमच्या प्रेम आणि आधारासाठी आभारी आहे.
7. पहिल्यांदा तुमची भेट झाली तेव्हा असं वाटलं नव्हतं की आपल्या दोघांत एवढं छान बाँडींग होईल. तुमच्या काळजी आणि प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद
8. सासरेबुवांच्या रूपात मित्र मिळणं कठीण असतं आणि तुम्ही ते सोपं करून दाखवलंत. हॅपी बर्थडे सासरेबुवा.
9. एवढ्या वर्षांच्या प्रेमासाठी खूप खूप आभार. तुमचे आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत बाबा.
10. तुम्ही बेस्ट सासरे आहात, ज्याची कल्पना प्रत्येक मुलगी करत असते. तुम्हाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.
आयुष्याच्या 75 व्या टप्प्यांपर्यंत पोचणं हे नक्कीच अभिमानास्पद असतं. त्यामुळे वडिलांच्या 75 व्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी वाचा खालील शुभेच्छा संदेश