ADVERTISEMENT
home / Friends
140+ Birthday Wishes For Friend In Marathi | मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश

140+ Birthday Wishes For Friend In Marathi | मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश

आपण आपले नातेवाईक तर निवडू शकत नाही पण आयुष्यात असे मित्रमैत्रिणी निवडतो जे आपले कुटुंब होतात. आपल्याला ते आपल्या नातेवाईंकांपेक्षाही अधिक जवळचे असतात. अशा आपल्या मित्रमैत्रिणींचा वाढदिवसही आपल्यासाठी तितकाच खास असतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी देणे हा नेहमीच आपल्यासाठी डोक्याला खुराक असतो. आपल्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा (birthday wishes in marathi for friend) द्यायच्या म्हणजे त्याही खास असायला हव्यात. त्यातही आपल्या भाषेतून अर्थात मराठीतून दिलेल्या शुभेच्छा (birthday wishes for best friend in marathi) तर अधिक खास. आपले मित्रही असतात आणि मैत्रिणीही.  बऱ्याच जणांना मित्र जवळ असतात तर काही जणांना मैत्रिणी या सगळ्यांसाठीच मराठीतून खास शुभेच्छा संदेश आम्ही घेऊन आलो आहोत. तुम्हालाही जर शुभेच्छा देताना प्रश्न पडला असेल तर तुम्ही यातून निवडून काही खास शुभेच्छा संदेश आपल्या मित्रमैत्रिणींना वाढदिवसाला नक्कीच देऊ शकता. हल्ली केवळ शुभेच्छा देऊनही चालत नाही तर आपल्या मोबाईलवर त्यांच्यासाठी खास स्टेटसही ठेवावा लागतो. असेच काही स्टेटसही आम्ही तुम्हाला इथे देणार आहोत. वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्रासाठी आपण आता खास बघूया 

birthday wishes in marathi for best friend girl | मित्रमैत्रिणींंसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes in marathi for best friend girl | मित्रमैत्रिणींंसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Friend In Marathi

1. या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत
आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी 
या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

2. तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा 
तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!

3. दिवस आहे आजचा खास 
तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास 

ADVERTISEMENT

4. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे 
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस 
सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा 

5. आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस 
आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस 

6. जल्लोष आहे साऱ्या गावाचा
कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा 

7. प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे

ADVERTISEMENT

8. जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

9. स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे

10. तुझा वाढदिवस आहे खास 
कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास 
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday 

तुमच्यासाठी आणखी नवीन वाढदिवस शुभेच्छा – 500+ Happy Birthday Wishes In Marathi

ADVERTISEMENT

बेस्ट फ्रेंडसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Best Friend Birthday Wishes In Marathi

बेस्ट फ्रेंडसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |  Best Friend Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes For Best Friend In Marathi

1. आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास 
तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा 

2. हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो
प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो

3. तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो 
आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

4. व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी 
ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी 

ADVERTISEMENT

5. शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस, 
कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस
सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

6. तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच खास वाक्य
मी तुला कधीच विसरणे शक्य नाही 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

7. फुलांनी अमृत पेय पाठविले, सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,  आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे

8. तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

9. नवा गंध, नवा आनंद 
निर्माण करत प्रत्येक क्षण यावा 
नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा

10. सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य तुला लाभो 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक मैत्री दिनासाठी शुभेच्छा संदेश आणि स्टेटस

मित्रमैत्रिणींकरिता वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा | Funny Birthday Wishes In Marathi For Friends

वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा - Funny Birthday Wishes In Marathi For Friends
Funny Birthday Wishes In Marathi For Friends

1. अखिल भारतीय लडकी पटाओ संघटनेचे अध्यक्ष
असंख्य तरूणींच्या हृदयाचे ताईत आणि मोबाईलचा वॉलपेपर असलेले
अशा…ना 135 च्या स्पीडने वाढदिवसाच्या शुभेच्छा 
शुभेच्छुक – अखिल भारतीय तुझा नंबर दे संघटना 

ADVERTISEMENT

2. आपल्या चालण्या बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले
स्वतःला फिट ठेवणारे, पुस्तक न उघतानाही कॉलेजमध्ये टॉप मारणारे 
पोरगी दिसली की, अररर लय भारी म्हणणारे
दिलदार व्यक्तीमत्त्वाला आभाळभर शुभेच्छा 

3. आज भाऊबद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण 
मित्र नाही भाऊ आहे आपला, रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या शुभेच्छा 

4. जल्लोष आहे पुऱ्या गावाचा 
वाढदिवस आहे आपल्या छाव्याचा 

5. आपल्या दोस्तीची किंमत नाही 
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही 
वाढदिवसाच्या शुभेच्छा 

ADVERTISEMENT

6. केला तो नाद झाली ती हवा 
कडक रे भावा तूच आहे खरा छावा 
भावाची हवा आता DJ च लावा 
भावाचा birthday आहे #राडा तर होणारच 

7. साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या 
तोंड उघडल्यावर शिव्याच बसरणाऱ्या 
पण मनाने साफ असणाऱ्या 
आमच्या या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

8. स्वतः पण नाचेन दुसऱ्याला पण नाचवेन
दिवसच असा आहे भावा 
जन्म आज तुझा झाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9. मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस करेन साजरा 
गिफ्टमध्ये  देईन माझी जान, तुझ्यावर आहे मी फिदा
मेरी जान, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

10. एका गोजिरवाण्या मित्राचं गाढवात रूपांतर झालेल्या 
माझ्या मित्रा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 

वाचा – Birthday Jokes Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी | Birthday Messages For Friend In Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी - Birthday Messages For Friend In Marathi
Birthday Messages For Friend In Marathi

1. नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छांनी बहरून येतात 
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2. या वाढदिवशी तुमच्या आयुष्यात लाखो दीप उजळू दे 

ADVERTISEMENT

3. उदंड आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

4. प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल, 
खुलावेस तू सदा बनून हसणारे फूल 

5. तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा 
उंच उंच भरारी घेऊ दे 
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे 

6. नाते आपले मैत्रीचे दिवसेंदिवस असेच फुलावे 
वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छांच्या माझ्या पावसात असेच भिजावे 

ADVERTISEMENT

7. यशस्वी हो, औक्षवंत हो, 
अनेक आशीर्वादासह लाख लाख शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

8. वाईट आणि चांगल्या दोन्ही काळात मी सतत तुझ्याबरोबर असेन,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9. खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,
कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10. वर्षाचे 365 दिवस,
महिन्याचे 30 दिवस आणि आठवड्याचे 7 दिवस, 
पण माझा खास दिवस म्हणजे तुझा वाढदिवस

ADVERTISEMENT

वाचा – भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाचे खास स्टेटस | Birthday Status For Friend In Marathi

Birthday Status For Friend In Marathi
Birthday Status For Friend In Marathi

1. कितीही शोधलं तरी तुझ्यासारखे कोणीही सापडणं कठीणंच, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2. तुझ्याबरोबरच दिवस सुरू होतो आणि तुझ्याबरोबरच संपतो
आजचा दिवस मात्र दोघांसाठीही खास कारण आज तुझा वाढदिवस असतो 

3. कितीही शिव्या घातल्या, काहीही केलं तरी तुझ्यासारखा जिगरी मिळणं कठीणच आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

4. मी किती आणि कशीही वागले तरी तुझ्यासारखे सांभाळून घेणारे कोणीही कधीच भेटणार नाही, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या जिगरी दोस्ता 

5. तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल रोज देवाचे आभार मानताना मी थकत नाही, आजच्या दिवशी जन्म घेतल्याबद्दल पुन्हा एकदा देवाचे आभार 

6. मैत्री एकवेळ भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी आणि ती आहेस तू…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

7. रॉयल जगता नाही आलं तरी चालेल पण तुझ्याशिवाय जगणं अपूर्ण आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

8. माझ्या आयुष्यातले तुफान व्यक्तीमत्व ज्याचा झालाय आज जन्म, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9. तुझ्यासारखा मित्र वा मैत्रीण तर देवाकडे ऑर्डर देऊनच बनवून घ्यावे लागतात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10. कितीही काहीही होवो, तुझी माझी साथ कधीही न तुटो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Teacher In Marathi

ADVERTISEMENT

Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi | मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi | मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
(Birthday Wishes For Female Friend In Marathi

1. तुझ्यासारखी मैत्रीण मिळणे म्हणजे एखादा खजिना सापडणेच आहे, Happy Birthday Dear 

2. माझ्या हृदयातल्या बगिचामधील तू सर्वात सुंदर फुल आहेस, तू माझी सर्वात जवळची मैत्रीण आहेस आणि आजचा दिवस खास आहे

3. तू शतायुषी आणि दीर्घायुषी व्हावीस हीच मनापासून इच्छा (maitrin birthday wishes in marathi)

4. ही तुझ्या उत्तम आयुष्याची आणि वर्षाची सुरूवात असावी ही सदिच्छा, Happy Birthday

ADVERTISEMENT

5. जगातल्या सर्वात सुंदर मन असलेल्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 

6. मैत्रीण म्हणजे एक आधार आणि तो मला मिळाला तुझ्यामुळे, Happy Birthday

7. तू नसतीस तर मी आज इथपर्यंत पोचूच शकले नसते, तुला सर्व सुख, समाधान मिळो हीच इच्छा, Happy Birthday

8. सगळ्यात बहुमूल्य गोष्ट ही दुकानात मिळत नाही. पण मला ती तुझ्या रूपात मिळाली आहे, मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

ADVERTISEMENT

9. आयुष्यात इतर काही मिळो ना मिळो, तुझी आणि माझी मैत्री कायम राहो, Happy Birthday

10. निस्वार्थ मनाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

वाचा – भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | Best Friend Birthday Wishes In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | Best Friend Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes For Male Friend In Marathi

1. उजाडलेली प्रत्येक पहाट तुझ्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येवो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

ADVERTISEMENT

2. सगळ्यांच्या सुखदुःखात पटकन सामावून जाणाऱ्या अशा माझ्या हळव्या मित्राला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

3. दुःख, अपयश, चिंता सर्व मागे सोडून आता फक्त यशस्वी वाटचालीकडे सुरूवात कर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

4. माझ्या सर्वात मौल्यवान मित्राला भरभरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

5. रात्रीला साथ चंद्राची, फुलाला साथ सुगंधाची
आणि आम्हाला साथ तुझ्यासारख्या ओव्हरस्मार्ट मित्राची 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

ADVERTISEMENT

6. तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा 
तुझ्या आनंदाची फुलं सदैव बरहलेली असावीत 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

7. वाढदिवसाचा सुखद क्षण जन्मभर तुला आनंद देत राहो 

8. या दिवसाचा अनमोल क्षण तुमच्या हृदयात कायम तसाच राहो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

9. तुझी प्रगती, तुझी बुद्धी, तुझे यश, तुझी कीर्ती कायम वृद्धींगत होत जावो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

ADVERTISEMENT

10. लखलखते तारे, सळसळते वारे
झुलणारी फुले, इंद्रधनुचे झुले
तुझ्याचसाठी ऊभे आज सारे 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

सेवानिवृत्त होणाऱ्या परिजनांना पाठवा सेवानिवृत्ती शुभेच्छा (Retirement Wishes In Marathi)

मित्रमैत्रिणींसाठी भावनिक वाढदिवसाच्या शुभेच्छा | Emotional Birthday Wishes For Friend In Marathi

Emotional Birthday Wishes For Friend In Marathi
Emotional Birthday Wishes For Friend In Marathi

1. माझ्या प्रत्येक वेदनेवरील औषध आहेस तू, 
माझ्या प्रत्येक सुखाचे  कारण आहेस तू 
काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2. आपली मैत्री कधीही ना तुटो 
हीच कायम ईश्वरचरणी प्रार्थना 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

3. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आज असेल सजलेला 
प्रेमाची गुंफण संगतीला आणि नव्या नात्यांनी बहरलेला 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (maitrin birthday wishes in marathi)

4. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक वचन माझ्याकडून 
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झालं तरी कायम तुझी साथ देईन 

5. आयुष्याच्या शिदोरीत सुखदुःखाचा वाटा
कधी संथ प्रवाह सुखांचा, तर कधी दुःखाच्या खवळलेल्या लाटा 
मोलाचा आहे प्रत्येकच तो क्षण, तू क्षणभर जगून घे 
आयुष्याची आव्हाने पेलत भ्रांत उद्याची सोडून दे, Happy Birthday 

6. तुझ्याशिवाय आयुष्यात एका क्षणाचाही विचार करता येणं शक्य नाही
हे सांगण्यासाठी या दिवसापेक्षा कोणताही दिवस श्रेष्ठ नाही 

ADVERTISEMENT

7. तू आहेस म्हणून मी आहे, ही नक्कीच अतिशयोक्ती नाही
नाती रक्ताने बनतात, पण तुझं आणि माझं नातं निराळंच,
या प्रेमळ मित्राकडून तुला लाख लाख शुभेच्छा 

8. संगीत जुनंच आहे, सूर नव्याने जुळतायत
मनही काहीस जुनंच, तार मात्र नव्याने छेडतायत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9. सदैव तू सोबत असावंस, हीच आहे गरज 
डोळ्यात पाहा माझ्या, बोललेलं अगदी खरंच
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10. फुलांसारखा सजून येतो
हा दिवस तुझ्यासाठी 
अंतरंगी रुजून येतो 
हा दिवस तुझ्यासाठी.

ADVERTISEMENT
08 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT